भुसावळ (प्रतिनिधी )-
अकोला रेल्वे स्थानकावर बनवण्यात आलेले नवनिर्मित 100 फूट उंच राष्ट्रध्वज आणि डिझेल इंजिन स्मारक चे लोकार्पण सोहळा हा दिनांक आज 17 ऑक्टोबर 2020 रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमात केंद्रीय राज्य मंत्री संजय शामराव धोत्रे , महापौर श्रीमती अर्चना मसने, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता ,वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वरिष्ठ मंडल मेकॅनिकल इंजिनियर, मुख्य वाणिज्य निरीक्षक स्टेशन प्रबंधक आणि सर्व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.



