भुसावळ लोहमार्ग पोलिसांनीं गरजूंची भागवली भूक

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने हातावर पोट भरणार्‍यांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यातच एस.टी.बसेस, रेल्वे तसेच खाजगी वाहतूकही ठप्प झाल्याने अनेक गोर-गरीब …

वाढदिवस साजरा न करता केले अन्नदान..

भुसावळ (प्रतिनिधी )- अयोध्या नगर परिसरातील शंतनू गणेश पाथरवट यांनी स्वतःचा वाढदिवस कोरोना व संचारबंदी च्या पार्श्वभूमिवर रोजगार नसल्यामुळे संकटात सापडले तापीनदी जवळील गोरगरीब लहान …

जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार

जळगाव दि. 1 – राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. १३ मार्च पासुन लागु करुन खंड 1, 3 …

अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, उद्योग, कारखाने, व्यवसाय वगळून इतर उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार – डॉ. अविनाश ढाकणे

जळगाव दि. 1 – राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. १३ मार्च पासुन लागु करुन खंड 1, 3 …

15 एप्रिलपर्यंत जिल्हा सीमा बंदी कायम – डॉ. अविनाश ढाकणे

जळगाव दि. 1 – राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. 13.3.2020 पासुन लागु करुन खंड 1, 3 व …

एनआरएमयु रनिंग शाखेतर्फे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी साहित्‍य वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील सीवायएम कार्यालयातील गुड्स लॉबी मध्‍ये आज दि.१ एप्रिल रोजी एनआरएमयु रनिंग शाखेतर्फे कोरोना आजाराचा सामना करण्‍यासाठी गार्ड,लोको पायलट, सह.लोकोपायलट यांच्‍यासह परिचालन …

भुसावळ विभागातील गार्ड यांची कौतुकास्पद कामगिरी ; ओएचई मधील तांत्रिक बिघाड त्वरित वरीष्ठांना कळविल्याने अनर्थ टळला ; वरिष्ठ मंडळ परिवहन प्रबंधकांनी केले कार्याचे कौतुक ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ विभागातील बडनेरा येथिल गार्ड यांच्या सतर्कतेमुळे व कामाप्रती असलेली एकनिष्ठा व कर्तव्यदक्षपणा यामुळे ओएचई मधील तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने ओएचई ब्रेकअप …

निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला न मागता पेन्शन करा: प्रा.धिरज पाटील; जगात कोरोना विषाणूने सर्वात जास्त जेष्ठांना घेरले, बाहेर पडू नका – आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )- केंद्रीय तसेच राज्य शासकीय निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना संचारबंदीच्या काळात हयातीचा दाखला मागू नये असावं आवाहन शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील …

अत्यावश्यक सेवेसाठी प्रत्येक प्रभागात चार शिवसैनिकांची करणार नेमणूक ; भुसावळ शिवसेनेचा उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण देशात २१ दिवसा करिता लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक वस्तूच्या …

स्वतः ट्रॅक्टर चालवून माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी पुढाकार घेवून कोथळीत केली फवारणी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव गावात होऊ नये म्हणून स्वत: ट्रॅक्टर चालवत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या कोथळी या गावात निजंर्तुकीकरणासाठी फवारणी …

भुसावळ तालुका पोलिसांची संचारबंदित कारवाई : मांडवेदिगर ते भिलमळी दरम्यान सहा हजारांची गावठी दारू केली जप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील तालुका पोलिसांनी मांडवेदिगर ते भिलमळी दरम्यान सहा हजारांची गावठी दारू जप्त केल्याची कारवाई करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . येथील …

खासदार रक्षा खडसेंनी पंतप्रधान निधीसाठी दिला एक कोटींचा निधी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )- कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी …

भुसावळातील श्रीकृष्ण गणेश मंडळातर्फे गरीबांना मदत

भुसावळ- (प्रतिनिधी )- “एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा ” प्रेरणेतून आपण सुद्धा सामाजिक दायित्व निभवावे या विचारांनी अल्पशी का होईना गरजु गोरगरिबांना मदत व्हावी …

खा.रक्षा खडसेंकडून १४एप्रिल पर्यंत दररोज अन्नदान

भुसावळ (प्रतिनिधी )- राज्‍याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रेरणेतून रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा.श्रीमती रक्षा खडसे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब मजूर, कामगार, निराधार …

साकेगाव येथे पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ; कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई ; घरात रहा गावकऱ्यांना आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरीता तसेच लागू असलेल्या संचारबंदीत कोणीही कायदयाचे उल्लंघन करु नका अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन वजा सूचना तालुका …

भुसावळातील बियाणी कुटूंबियांकडून ३०० कुटुंबाना अन्नधान्य वाटप ; सोशल डिस्टनसिंगचा कटाक्षाणे वापर

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्वभूमिबर सुरु असलेल्या संचारबंदी काळात गोरगरीब व हातमजुरांचे अतोनात हाल होत आहे अबालवृद्धासह अनेक महिला अन्नधांण्याच्या शोधार्थ रस्त्यावर बाहेर पड़त आहे …

माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे यांचे दातृत्व ; एक लाख रुपये किमतीचे अन्नधान्य केले वाटप

वरणगाव (प्रतिनिधी )- वरणगाव येथील माजी नगरसेवक रविंद्र सोनवणे यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवत गरीब गरजवंत कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढे एक लाख रुपयाचे अन्नधान्य …

भुसावळात जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे गरीबाना अन्नदान

भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाने भुसावळमध्ये राबविला ” एक हात मदतीचा – माणसांसाठी माणसांतील माणुसकीसाठी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव व त्यातच लॉकडाऊनमुळे …

कोरोना चा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासना तर्फे सर्वतोपरी प्रयत्न ; रेल्वे कॉलनीत अपरिचितास जाण्या व येण्यास मनाई ; कॉलनित सूचना फलक लावली

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ रेल्वे विभागातर्फे रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता आणि अप्पर मंडळ प्रबंधक मनोज कुमार सिन्हा यांच्या आदेशानुसार वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन …

भुसावळात श्रीराम नगर भागातील मृत्युंजय मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली २२ विद्यार्थ्याच्या जेवणाची सोय

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळात शिक्षणासाठी व कामानिमित्त यवतमाळ व अमरावती जिल्हातील २२ विद्यार्थ्यांची मेस बंद , हॉटेल बंद, कोणतेही काम नाही यामुळे खिशात पैसा नाही …

भुसावळात साईबाबा मंदिर ट्रस्टतर्फे निराधारांना जीवनावश्यक वस्तुं घरपोच मिळणार ; संपर्क साधावा ट्रस्ट तर्फे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या संकटकाळात भुसावळ शहरातील गोरगरीबांना येथील साईबाबा मंदिर ट्रस्टतर्फे मदतीचा हात देण्यात येऊन आधार देण्यात येत आहे . कोविड १९ विषारी वायुचा …