जळगावमध्ये ‘आपले सरकार सेवा सेतु’ पोर्टल बंद; नागरिकांची गैरसोय, कारवाईची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) -: जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा सेतु’ (महा ई-सेवा) पोर्टल मागील दोन ते तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना …

जिल्ह्यातील रेशनींग धान्याचा इष्टांक वाढवून द्या -मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे राष्ट्रवादीची मागणी :

निकड भुसावळ (प्रतिनिधी )-:जळगाव जिल्ह्यातील नवीन शिधापत्रिकांची संख्या वाढल्याची बाब लक्षात घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील युनिटनुसार लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याला सुधारित इष्टांक मंजूर करण्यात …

कालखेडाच्या पिसुर्वोंची चित्रकृती ‘एमजीएम’ प्रदर्शनात :

भुसावळ (प्रतिनिधी ) -: चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंती दिनानिमित्त मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात (एनजीएमए) ‘लेन्स अँड लेगसी: बॉलीवूड इन फोकस’ हे प्रदर्शन …

पाचोरा तालुक्यात भीषण अपघात: दोन महिलांचा मृत्यू;

पाचोरा (प्रतिनिधी ): पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाजवळ चारचाकीचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात 22 वर्षीय भावी वधूसह 42 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात …

गॅस सिलेंडर चोरी करणारी अट्टल टोळी जेरबंद4.27 लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई :

भुसावळ (प्रतिनिधी) फैजपूरसह वरणगाव येथील गॅस एजन्सीच्या गोडावूनचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. …

नगराध्यक्षांचे वाहन प्रशासनाने घेतले ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी सादर केलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जळगाव जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. या निर्णयानंतर पालिका प्रशासनाने तातडीने …

पुण्यातील गंगानगर परिसरात तडीपार गुंडाचा कोयत्याने हल्ला करत खून :

पुणे – पुण्यात गुन्हेगारीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. पुणे पोलीस आयुक्तांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतरी शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने तोंड वर काढलं आहे. पुण्यातील गंगानगर …

भुसावळसह जळगावात‘अमृत भारत एक्सप्रेस’चे जल्लोषात स्वागत :

बनारस-पुणे (हडपसर) आणि अयोध्या-मुंबई( लोकमान्य टिळक टर्मिनस) अमृत भारत एक्सप्रेस गाडीचे शुभारंभ भुसावळ (प्रतिनिधी) – माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी २८.०४.२०२६ रोजी बनारस-पुणे (हडपसर) आणि …

नूतन एडीआरएम प्रवीण पाठक यांचा सत्कार; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील रेल्वे विभागात नव्याने नियुक्त झालेले एडीआरएम प्रवीण कुमार पाठक यांचा रेल कामगार सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे …

धुळ्याहून भुसावळ जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, १० ते १५ प्रवासी जखमी

धुळेहून भुसावळकडे निघालेल्या एसटी बसला मार्गात गंभीर अपघाताचा सामना करावा लागला. बस अचानक चालकाच्या ताब्याबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि बसमध्ये आरडाओरडा सुरू …

लग्नाचा आनंद विरला… भीषण अपघात : नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू.

भुसावळ – जळगाव जिल्यातील धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ आज बुधवारी सकाळी एका भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. वापी (गुजरात) येथून अकोल्याकडे जाणाऱ्या क्रूझर गाडीचे चाक …

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार :विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली दखल :

भुसावळ (प्रतिनिधी) – रावेर लोकसभा मतदारसंघातील विशेषत: भुसावळ,यावल,रावेर व मुक्ताईनगर या तालुक्यांसह संपूर्ण जिल्हयामध्ये रसायनयुक्त घातक अशी विषारी दारू मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येऊन सर्रास …

भुसावळात शुक्रवारी रंगणार मुशायरा ;

भुसावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र दिनानिमित्त अनिक फाउंडेशन, उत्कर्ष कलाविष्कार आणि कविश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे राेजी रात्री ८.३० वाजता मुशायरा आयाेजित केला आहे. …

भुसावळात भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे ‘जनआक्रोश’ आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी) – लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळात भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी जनआक्रोश आंदोलन करत निषेध …

भुसावळमध्ये गोमातेच्या संरक्षणासाठी गोसेवकांसह विविध संघटनांचे निवेदन; ‘गोमातेला राष्ट्रमाता’ घोषित करण्याची मागणी

भसावळ (प्रतिनिधी) – गौमातेला अधिकृतपणे ‘राष्ट्रमाता’ घोषित करावे, देशभरात गोहत्येवर संपूर्ण बंदी लागू करावी आणि गोसंरक्षणासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी देशातील सर्व तहसील …

रेल्वेतून ५ लाखांचा ऐवज चोरी प्रकरणी दोघांना अटक

नाशिक रोड : राज्यराणी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील सुमारे पाच लाख रुपयांच्या ऐवजाची चोरी करणाऱ्या आरोपीला नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून …

कंडारी परिसरात दोन बिबटे पिंजऱ्यात जेरबंद :मिलिटरी स्टेशनमध्ये १० दिवसांपासून लावला होता सापळा :

भुसावळ (प्रतिनिधी) – कंडारी परिसर, मिलिटरी स्टेशन, आयुध निर्माणी परिसरात जानेवारी २०२५ पासून बिबट्यांचा अधिवास आढळून आला होता. या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने …

सद्‌गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्राकडून शिबिर, दात्यांचा प्रतिसाद ; उन्हाळ्यात ५३ जणांनी केले रक्तदान ;

भुसावळ (प्रतिनिधी )- उन्हाळ्याच्या तीव्र झळांसोबतच शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सद्‌गुरु अनिरुद्धबापूंच्या प्रेरणेतून भूसावळमध्ये शिबिर झाले. अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, …

जागतिक हिवताप दिनानिमित्त भुसावळात जनजागृती मोहीम

भुसावळ (प्रतिनिधी )- जागतिक हिवताप दिनानिमित्त भुसावळ शहरात आरोग्य विभागातर्फे जनजागृती मोहीम राबवण्यात आली. शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ तसेच विविध गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना …

मेगा ब्लॉकमुळे सहा रेल्वे गाड्या विलंबाने धावल्या

भुसावळ (प्रतिनिधी ) – मुंबई विभागात घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे भुसावळकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले प्रामुख्याने प्लॅटफॉर्म जळगाव स्थानकावर उपलब्ध नसल्याने शहरापासून ८ …

जळगावात उष्माघाताचा पहिला बळी, ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू? एसटी वर्कशॉपजवळ आढळला मृतदेह; कुटुंबीयांचा आक्रोश….!

जळगाव – शहरात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे एक संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे. उष्माघातामुळे 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या …