भुसावळ तालूका विधी सेवा समिती तर्फे विद्यार्थिनींना संरक्षण व गुप्तता अधिकार बाबतचे कायदेशीर मार्गदर्शन;

भुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ तालूका विधी सेवा समिती तर्फे पुंडलिक गणपत बऱ्हाटे माध्यमिक महाविद्यालय, भुसावळ येथे तालुका विधी सेवा समिती भुसावळ द्वारा विधी शिबिर घेण्यात …

माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अनिल चौधरी पहिल्यांदा भिडले : भुसावळ पालिका निवडणूक : शाब्दिक युद्धात एकमेकांना म्हटले भाजपची ‘बी टीम’ :

भुसावळ (उज्वला बागुल) : भुसावळ नगरपालिका निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. कारण आरोप-प्रत्यारोपांचा फुकटचा तमाशाचा फड रंगला आहे. ‘कधी काळी उमेश …

भुसावळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात – तर 47 नगरसेवक पदासाठी 240 उमेदवार रिंगणात: चिन्ह वाटपानंतर चित्र स्पष्ट : प्रमुख पक्षांमध्ये लढत रंगणार

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ पालिकेतील निवडणूक आखाड्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात असून प्रमुख लढत प्रमुख पक्षांमध्ये रंगणार असल्याचे चित्र आहे. बुधवार, 26 रोजी …

भुसावळात चंपाषष्टीनिमित्त खंडोबा मंदिरात उधळला भंडारा :

भुसावळ (प्रतिनिधी ) -येथील जामनेर रोडवरील नाहाटा कॉलेज चौफुली जवळील श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्टीनिमित्त भाविकांनी ‘सदानंदाचा येळकाेट येळकाेट जय मल्हार’ चा गजर करीत. भंडारा वउधळीत …

आठ लाखांची रोकड जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : बॅग लिफ्टिंग करणारे दोघे जेरबंद !

जळगाव (प्रतिनिधी ) – एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गंभीर बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा करत तब्बल आठ लाखांची रोकड …

देशाचे संविधान प्रत्येक नागरिकाचा स्वाभिमान : मुकुंद सपकाळे

जळगाव (प्रतिनिधी ) : भारताचे संविधान जनतेला हिंदू , मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन अशा धर्मात विभागत नाही तर सर्व धर्मा, जाती, पंथ, भाषा, प्रदेशाच्या जनतेला भारतीय …

भुसावळमध्ये व्यापक मतदार जनजागृती : संविधान दिन साजरा: मतदान जनजागृतीचे आवाहन :

वहुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदार जनजागृती कार्यक्रम नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 उत्साही आणि सर्वसमावेशक मार्गाने नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी स्वीप अंतर्गत भुसावळमध्ये …

पुणे विभागात 27 नोव्हेंबर रोजी रेल्वेचा ब्लॉक : आठ रेल्वे गाड्यांवर होणार परिणाम –

भुसावळ (प्रतिनिधी) : पुणे विभागातील दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत रांजणगांव-सारोळा स्टेशनदरम्यान अप-डाऊन मुख्य मार्गांवरून प्रस्तावित अप मुख्य मार्गाकडे कट अ‍ॅण्ड कनेक्शन करण्याचे काम हाती घेण्यात आले …

एटीव्हीएम मशीनमुळे भुसावळ विभागात एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 12 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री : प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ (प्रतिनिधी) : एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत भुसावळ विभागात ऑटोमॅटिक टिकट व्हेंडिंग मशीन (एटीव्हीएम)द्वारे तब्बल 12 लाख दोन हजार पाच तिकिटांची विक्री झाली …

सोशल मीडियावर विशेष सायबर पेट्रोलिंग सुरू : अन्यथा खावी लागेल जेलची हवा -जिल्हा पोलीस अधीक्षक

जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सायबर पोलिस स्टेशनकडून सोशल मीडियावर विशेष सायबर पेट्रोलिंग सुरू करण्यात आले …

मालवाहू वाहन व दुचाकीच्या धडकेत जामनेरातील चौघे युवक ठार –

जामनेर – भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेने जामनेरातील चौघे युवक जागीच ठार झाल.े हा भीषण अपघात मंगळवार, 25 रोजी जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईतजवळील वळणावर घडला. …

डोंगराळे घटनेतील नराधमाला फाशी द्या : भुसावळातील सुवर्णकार समाजाची मुख्यमंत्र्यांना मागणी ;

भुसावळ ( प्रतिनिधी) : मालेगाव तालुक्यातील डोंगराळेतील तीन वर्षीय अल्पवयीन बालिकेची अत्याचारानंतर हत्या करण्यात आली होती. या घटनेतील नराधमाला फाशी देण्यासह घटनेचा खटला जलदगती न्यायालयात …

भुसावळ पालिका निवडणूक : तिघा उमेदवारांचे अपिल फेटाळले -निवडणूक अधिकार्‍यांचा निर्णय कायम ;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ पालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध तीन उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली मात्र मंगळवारी न्यायालयाने निवडणूक अधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवत अपिल …

पालिका निवडणुकीसाठी आज चिन्ह वाटप प्रक्रिया ;

भुसावळ ( प्रतिनिधी;) –नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चिन्ह वाटप होणार आहे निवडणूक अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित होण्यासाठी ही नियमावली तयार …

प्रांत कार्यालयात नोडल अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक : निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिल्या सूचना: शहरात एकूण 191 मतदान केंद्र ,पैकी चार मॉडेल पोलिंग स्टेशन :

भुसावळ (प्रतिनिधी). भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ रोजी प्रांत कार्यालयात नोडल अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आली आढावा बैठक उपविभागीय …

टेक्स्टाईल उद्योगांना मोठी चालना; रोजगारनिर्मिती वाढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील टेक्स्टाईल उद्योगांना मोठी चालना देऊन स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाहाटा …

भुसावळात चंपाषष्टीनिमित्त उद्या यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर :

भुसावळ : चंपाषष्टीनिमित्त बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी नाहाटा कॉलेजजवळील खंडोबा मंदिरात धार्मिक उत्साहाने पूजा-अर्चा पार पडणार आहे. सकाळी पारंपरिक TRTRतळी उचलण्याचा सोहळा संपन्न होईल. ‘यळकोट …

सिने अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी दुःखदायक : माजी आमदार एकनाथराव खडसे –

भुसावळ (प्रतिनिधी ) : भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर व अप्रतिम अभिनयाने जनमानसाच्या मनात घर करणारे सिने-अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक असल्याचे माजी मंत्री व …

उत्तर कार्याच्या निमित्ताने स्मृतिपित्यर्थ हृदयस्पर्शी वृक्षारोपण ;

जळगाव (प्रतिनिधी ) – लाडली ता धरणगाव यागावामध्ये आज सोमवार रोजी उत्तर कार्याच्या निमित्ताने आयोजित केलेला वृक्षारोपण सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. दिवंगत प्रियजनांच्या …

भुसावळ नगरपालिका निवडणूक : माझी उमेदवारी – प्रभाग २३ (ब) चा सर्वांगीण विकास करणार – ऍड भंडारी जास्वंदी निलेश

भुसावळ (प्रतिनिधी ) : नगरपालिकेच्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ (ब) मधून सर्वसाधारण गटात भंडारी जास्वंदी निलेश यांनी उमेदवारी दाखल केली …

भुसावळात चिमुकली यज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली ; आरोपीला कठोर शिक्षेची सर्वांची मागणी:

भुसावळ (प्रतिनिधी ) – मालेगावमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत बळी ठरलेल्या तीन वर्षांच्या निरागस चिमुकली यज्ञा हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवशक्ती हुडको कॉलनी परिसरातील …