भुसावळात आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा –

भुसावळ (प्रतिनिधी: भाजपा महायुतीतील नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा सोमवार, 24 रोजी दुपारी तीन वाजता पु.ओं.नाहाटा महाविद्यालयासमोरील नियोजित बसस्थानकाच्या जागेवर …

भुसावळ स्थानकावर कुलींच्या उपजीविकेवर संकट! BOV सेवेमुळे वाढली बेरोजगारी

भुसावळ (प्रतिनिधी ) – :नॅशनल पोर्टर फ्रंट (राष्ट्रीय कुली मोर्चा) यांच्या वतीने आज भुसावळ रेल्वे स्थानकाचे स्टेशन मॅनेजर प्रकाश भालेराव यांना निवेदन देण्यात आले. भारत …

मुक्ताईनगरमध्ये २४ वर्षीय तरुणाची चाकूने निर्घृण हत्या; दोन संशयीत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुक्ताईनगर (प्रतिनिधी): नगरपरिषद निवडणुकीमध्ये गावातील वातावरण तापलेले असतांना मुक्ताईनगर शहरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. शहरातील हॉटेल वृंदावनजवळील प्लॉटिंग भागातील मोकळ्या जागेत विष्णू …

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याच्या माध्यमातून शाळांची पडताळणी ; जळगाव जिल्ह्यातील 364 शाळांचा समावेश : 72 पथकांची नियुक्ती;

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील 364 शाळांच्या बाह्यमूल्यांकनाची प्रक्रिया शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (स्काफ) अंतर्गत होणार आहे. या शाळांची पडताळणी करण्यासाठी 72 …

‘ऑपरेशन उमर्टी’मध्ये आंतरराज्यीय अवैध शस्त्र निर्मिती कारखाने उद्ध्वस्त; पुणे मध्यप्रदेशातील 205 पोलिसांची संयुक्त कारवाई; ‘मेक इन यूएसए’ नावाखाली तयार होणारी शस्त्रे जप्त

चोपडा (प्रतिनिधी) पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमर्टी गावात शनिवारी राबवलेल्या धडक मोहीमेत तब्बल ५० अवैध शस्त्र निर्मिती कारखाने उद्ध्वस्त करत ३६ संशयितांना ताब्यात घेतले. गेल्या …

शिरसाळा मारोतीच्या दर्शनाला निघालेल्या पाळधीतील दोघा चुलत भावांचा अपघातात मृत्यू –

जामनेर (प्रतिनिधी) : शिरसाळा मारोतीच्या दर्शनासला निघालेल्या पाळधीतील चुलत भावांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. वाडी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी हा अपघात पहाटे चार वाजता घडला. कल्पेश …

मका काढताना मशिनीत अडकल्याने अमळनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू –

. अमळनेर (प्रतिनिधी) : शेतातील मका काढताना मशिनीत रुमाल अडकल्याने तरुणाला फास लागून त्याचा मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. …

भुसावळातील माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे हत्या प्रकरण; दीड वर्षापासून फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांची दि. २९ मे २०२४ रोजी हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दीड …

बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मास्टरमाइंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात ;

जळगाव (प्रतिनिधी ) – शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर चालविण्यात येणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करून पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतर आरोपींना यापूर्वीच …

भुसावळातील भाजपा उमेदवार मेघा वाणी यांनी केले न्यायालयात ईलेक्शन पिटीशन दाखल : उद्यापर्यंत निकाल अपेक्षित –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग 11 ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मेघा वाणी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुध्द न्यायालयात ईलेक्शन …

भुसावळ पालिका निवडणूक : चिन्ह वाटपाच्या वेळी उमेदवार अनुपस्थित असल्यास फक्त प्राधिकृत प्रतिनिधीलाच मान्यता –

भुसावळ (प्रतिनिधी) : नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत असताना प्रशासनाने उमेदवारांना महत्वाची सूचना केली आहे. चिन्ह वाटपाच्या वेळी उमेदवार स्वतः उपस्थित राहू शकणार नसल्यास, त्यांच्या …

माणसाने धर्माचा प्रचार प्रसार केला तरच संस्कृती टिकेल – प.पू.स.गु.मयुरदादा महाराज नूतन श्री बदरीनाथ मंदीर निर्माणातर्गत कथा सुरू ;

जळगाव (प्रतिनिधी ) – माणसाने धर्माचा प्रचार प्रसार केला तरच संस्कृती टिकेल असा उपदेश प.पू.स.गु.मयुरदादा महाराज यांनी निरूपण करतांना दिला . येथील नूतन श्री बदरीनाथ …

प्रत्येक उमेदवाराने आपला मतदारसंघ स्वच्छ हवायुक्त ठेवण्याचा संकल्प करून प्रचारास सुरुवात केल्यास मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ (प्रतिनिधी ) – सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत प्रथमतः नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत प्रत्येक पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार पदाधिकारी बनण्यासाठी …

भुसावळात धडाडणार मुख्यमंत्र्यांची तोफ सोमवारी प्रचार सभा :

भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात पालिका निवडणुकांच्या माध्यमातून राजकीय आखाडा तापला असताना भाजपा युतीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा सोमवार, 24 रोजी …

वरणगावात भाजपचे बंडखाेर सुनील काळेंची भूमिका मंत्री संजय सावकारेंना वाटते थाेतांड; अर्थ आणि अन्वयार्थ: बंडखाेर उमेदवारासाठी ‘लाेकनिधी’ गाेळा हाेत असलेले वरणगाव जिल्ह्यात एकमेव ;

उज्वला बागुल | /भुसावळ –भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण जिल्हाभरात चर्चा आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा हाती …

सेवानिवृत्ताच्या मुलाला रेल्वेत नोकरीच्या आमिषाने 13 लाखांचा गंडा –

जळगाव (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त कर्मचार्‍याच्या मुलाला रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे गोड आमिष दाखवून एका 67 वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाकडून तब्बल 12 लाख 50 हजार रुपये उकळण्यात …

वंदे भारत गाड्या आता दौंड आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवरही थांबणार

वंदे भारत गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वेने प्रायोगिक तत्वाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत आणि पुणे- हुबळी …

नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अधिक प्रवासी प्रवास करू शकणार ; सध्या असलेल्या ८ कोचेस ऐवजी आता १६ कोचेससह गाडी धावणार;

नागपूर–इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 20912/20911) साठीच्या वाढत्या मागणीचा विचार करून, रेल्वेने ही गाडी सध्या असलेल्या ८ कोचेस ऐवजी १६ कोचेससह २४.११.२०२५ पासून चालवण्याचा …

प्रवाशांच्या सोयीसाठी उद्या भुसावळ ते लखनऊ विशेष गाडी धावणार ! –

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भुसावळ-लखनऊ व मनमाड-लखनऊ दरम्यान एकेरी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 22 व 23 नोव्हेंबर …

भुसावळ पालिका निवडणूक : ईव्हीएम मशीनचे 28 नोव्हेंबरला होणार सिलिंग –

भुसावळ (प्रतिनिधी) : पालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून 28 नोव्हेंबर रोजी भुसावळ तहसील कार्यालयाच्या गोदामात मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या ईव्हीएम मशीनचे सिलींग करण्याची प्रक्रिया पार …

संस्कृती मेढे हिची राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल टीम मध्ये निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – : येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी संस्कृती मेढे हीची राष्ट्रीय स्तरावरील १७ वर्ष आतील टिमच्या …