तार्केश झोपे मृत्यू प्रकरणी श्वान मालकावर गुन्हा दाखल

भुसावळ : कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू झालेल्या तार्केश झोपे प्रकरणी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. संबंधित कुत्र्याच्या मालकाविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री …

भुसावळ येथे बीएलओंचा प्रशिक्षणाला प्रतिसाद

भुसावळ (प्रतिनिधी ) – विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे (बीएलओ) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रशिक्षण १३ मे रोजी पार पडले. उपविभागीय कार्यालयातील तापी सभागृहात तहसीलदार …

भुसावळात सहदुय्यम निबंधक कार्यालयासाठी नवीन इमारत सज्ज :

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील जळगाव रोडवरीलतहसील कार्यालय परिसरात सहदुय्यम निबंधक कार्यालयासाठी नवीन प्रशस्त आणि अत्याधुनिक इमारत पूर्ण झाली असून लवकरच येथे जमीन खरेदी-विक्री दस्त नोंदणीचे …

गृहरक्षक दलाची सेवा म्हणजे देशसेवा होय – केदार बारबोले

भुसावळ (प्रतिनिधी)- पोलीस दलाला महत्त्वाची मदत करणारे गृहरक्षक दल हे समाज व देशसेवेचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी …

साकरी शिवारात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील साकरी शिवार परिसरात रेल्वे ट्रॅकजवळ एका अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील हाडांचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत साकरी येथील …

जागतिक परिचारिका दिनानिमित्त भुसावळात परिचारिकांचा सन्मान ; प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम; नगरपालिका दवाखान्यात उत्साहात सत्कार सोहळा

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त भुसावळ नगरपालिका दवाखाना येथे परिचारिकांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. समाजाच्या आरोग्य सेवेमध्ये परिचारिकांचे योगदान …

नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण;

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हॊणार आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री …

वरणगावात १५ मे रोजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी)- शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर तहसील कार्यालय भुसावळ व वरणगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 15 …

बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष तसेच गुन्हेगारांवर वचक असलेले अधिकारी म्हणून परिचित असलेले पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त गोसेवक परिवार, श्री …

धावत्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये गर्भवती प्रवासी महिलेची सुरक्षित प्रसूती; भुसावळ विभागातील मुख्य तिकीट निरीक्षकाची तत्परता ठरली जीवनदायी : रेल्वेतील मानवी संवेदनशीलतेचे उदाहरण; महिलेने दिला कन्यारत्नास जन्म

भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक श्री आर. एस. तेली यांनी कर्तव्य बजावताना दाखवलेल्या तत्परता आणि मानवी संवेदनशीलतेमुळे धावत्या रेल्वेत एका …

चेक बाऊन्स प्रकरणात जामीनदार दोषी : भुसावळ न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; एक वर्ष कारावास व ६ लाख भरपाईचा आदेश :

१० लाखांच्या कर्जप्रकरणी दिलेला ५ लाखांचा धनादेश बाऊन्स; तब्बल दहा वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल भुसावळ (प्रतिनिधी) :श्री सद्गुरू अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांनी दाखल केलेल्या धनादेश …

पोलिओ डोसनंतर चिमुकलीचा मृत्यू; रुग्णालयातील अमानवीयतेने संताप

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी गावात अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिओ डोस आणि अन्य लसीकरणानंतर अवघ्या दहा मिनिटांत अडीच …

सावधान… मे हिटचा वाढता तडाखा ! भुसावळच्या तापमानाची ४६ अंशांकडे वाटचाल; नागरिक हैराण, उष्माघाताचा धोका वाढला

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरात मे महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवू लागला असून तापमानाने धोकादायक पातळी गाठली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या नोंदीनुसार १२ मे रोजी …

जोगलखेडा रोडवर भीषण अपघात; भानखेड्याचा २८ वर्षीय तरुण ठार​विद्युत खांबाची धडक की अज्ञात वाहनाचा धक्का? अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

​भुसावळ (प्रतिनिधी):साकेगाव येथून आपल्या गावाकडे परतणाऱ्या एका तरुण दुचाकीस्वाराचा जोगलखेडा रोडवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ज्ञानेश्वर चिंदू सोनवणे (वय २८, रा. भानखेडा, ता. भुसावळ) …

विरोधकांनी कायद्याचा अभ्यास करावा; आरोपांना भाजपचे कायदेशीर प्रत्युत्तर

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षा म्हणून उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजपच्या वतीने मंत्री संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. …

भुसावळात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी ९ वर्षीय तारकेश झोपेचा मृत्यू ; नागरिकांत संताप; पालिकेची कारवाई; ५ कुत्री जप्त

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील नारायण नगर परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षीय तारकेश विशाल झोपे या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे …

NEET-UG 2026 परीक्षा रद्द; पेपरफुटी प्रकरणाची CBI चौकशी

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या परीक्षेनंतर पेपरफुटी आणि गैरप्रकारांचे आरोप …

भुसावळ–सुनसगाव–बेलव्हाळ एसटी सेवा तात्काळ सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

सुनसगाव ता. भुसावळ, (वार्ताहर ) – भुसावळ–वांजोळा–गोजोरा–सुनसगाव मार्गे बेलव्हाळपर्यंत धावणारी एसटी सेवा शाळांना सुट्टी लागल्यापासून बंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे …

तीन दिवस ‘हीट वेव्ह’चा इशारा ! जळगाव जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट; पारा ४६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

जळगाव (प्रतिनिधी )- जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून नागरिक हैराण झाले आहेत. रविवारी (दि. ११ मे) जळगावमध्ये कमाल तापमान ४४.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात …

उपनगराध्यक्षा शैलेजा नारखेडे यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे घेतली हाती :

भुसावळ (प्रतिनिधी) – नगर परिषदेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय अनिश्चिततेला सोमवारी पूर्णविराम मिळाला. उपनगराध्यक्षा शैलेजा नारखेडे यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारत …