भुसावळच्या जलशुद्धीकरण केंद्रात धक्कादायक निष्काळजीपणा उघड : दूषित पाणीपुरवठ्यावर प्र.नगराध्यक्षांचा संताप; तातडीने स्वच्छतेचे आदेश

भुसावळ(प्रतिनिधी ) : शहरातील वाढत्या पाणीपुरवठा तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रभारी नगराध्यक्षा आणि भाजप गटनेते यांनी रविवारी नगरसेवकांसह जलशुद्धीकरण केंद्राला अचानक भेट देत पाहणी केली. या पाहणीत …

भुसावळात जबरदस्ती धर्मांतर प्रकरणाने खळबळ ; आरोपी अटकेत : बुरखा घालण्यास तरुणीचा नकार, अत्याचार व धमक्यांचा आरोप

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्यप्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या आणि शिक्षणासाठी भुसावळ येथे आजोबांकडे राहत असलेल्या 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार …

शिंदी ग्रामपंचायतीमार्फत सौरऊर्जेला चालना; प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर योजना तसेच राज्य शासनाच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप योजना अंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येत …

भुसावळात मारुतीरायाला 501 किलो आंब्यांचा भव्य नैवेद्य : डीवायएसपी केदार बारबोले यांच्या हस्ते महाआरती; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील मारुती मंदिरात गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या अखंड सामूहिक हनुमान चालीसा पठण उपक्रमाचा 121 वा सप्ताह अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात …

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचे अपघाती निधन; गोदावरी फाउंडेशनसह शैक्षणिक क्षेत्रात हळहळ…

जळगाव (प्रतिनिधी ) – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपरूड फाट्याजवळ झालेल्या या अपघातात …

ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूद येथे मोफत मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

यावल (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जनसामान्यांचे संकटमोचक ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोलभाऊ जावळे मित्र परिवारातर्फे अकलूद (ता. …

जळगावात कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

जळगाव (प्रतिनिधी ) : शहरातील शिवाजीनगर परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका बोगीला अचानक आग लागल्याची घटना रविवारी घडली. रेल्वे पुलाजवळ आणि नवीन तिकीट घर …

राजधानी एक्सप्रेसला भीषण आग; तीन एसी डबे जाळून खाक, सुदैवाने प्रवाशांची जीवितहानी टळली…!

तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या एसी डब्याला रविवारी पहाटे अचानक आग लागल्याची गंभीर घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात घडली. आगीची झळ शेजारच्या आणखी दोन डब्यांपर्यंत पोहोचल्याने …

अॅपे रिक्षा चोरी करणारी टोळी जेरबंद; चोरीची रिक्षा जप्त : बाजारपेठ डी.बी. पथकाची कारवाई:

भुसावळ (प्रतिनिधी ) – अॅपे रिक्षा चोरी करणाऱ्या दोन आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने चोरीच्या रिक्षासह ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून …

पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री संजय सावकारे यांचा दुचाकीवरून दौरा:

भुसावळ (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज शनिवार रोजी भुसावळ तालुक्यातील …

रिल्सच्या माध्यमातून जनजागृती करा -पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आवाहन :

जळगाव – जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रभाव निर्माण करणाऱ्या रिल्स क्रिएटर्सची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजामध्ये …

भारतीय बौद्ध महासभेच्या यावल तालुका कार्यकारिणीची निवड

भुसावळ (प्रतिनिधी )- सम्राट बुद्ध विहार, फैजपूर ता. यावल येथे भारतीय बौद्ध महासभेच्या यावल तालुका नवीन कार्यकारिणीचे 15 मे 2026 रोजी पुनर्गठन करण्यात आले. कार्यक्रमाची …

भुसावळ रेल्वे विभागात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती रॅली व पर्यावरण जागरूकता कार्यक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त भुसावळ रेल्वे विभागात दि. 16 मे 2026 रोजी विविध जनजागृती व पर्यावरण जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. …

जिल्हा हादरला; नराधम शिक्षकाचा दहा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार :

धरणगाव – जी. प . शाळेतील एका नराधम शिक्षकानेच अवघ्या दहा वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना धरणगाव तालुक्यात घडल्याने समाजमन संतप्त झाले आहे. …

भुसावळच्या बडा हनुमान मंदिरात 121 व्या सप्ताहानिमित्त आम्र महोत्सव; 201 किलो आंब्यांचा नैवेद्य

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील श्रीराम मंदिर वॉर्डातील प्रसिद्ध बडा हनुमान मंदिरात गेल्या अडीच वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या सामूहिक हनुमान चालीसा पठण उपक्रमाचा 121 वा सप्ताह …

भरधाव मोटारसायकल इलेक्ट्रिक पोलवर आदळली; चालकाचा जागीच मृत्यू ;

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील जोगलखेडा शिवारात भरधाव वेगातील मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि. 12 मे 2026 रोजी सकाळी 11:30 …

भुसावळ तालुक्यात १७ मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रताप जन्मोत्सव सोहळा;मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार.

भुसावळ (प्रतिनिधी) – अखंड भारताचे स्वाभिमान, अजेय योद्धा आणि शौर्याचे प्रतीक क्रांतीसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जन्मोत्सवा निमित्त भुसावळ तालुक्यातील खेडी बु.येथे भव्य दिव्य …

पुरातन श्रीराम मंदिरात आज दि १७ पासून ‘अधिक मास’ निमित्त धार्मिक उत्सवाला प्रारंभ ; महिनाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल.

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील श्री लक्ष्मीमाता चौक परिसरातील पुरातन श्रीराम मंदिरामध्ये पुरुषोत्तम मासानिमित्त (अधिक मास) आज पासून (दि.१७) विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे थाटात आयोजन …

मतदार एसआर मॅपिंग आणि जनगणना महिला आणि इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवा -शिशिर जावळे . मुख्यमंत्र्यांसह महिला आयोगाकडे मागणी.

भुसावळ (प्रतिनिधी) – राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार एसआर मॅपिंग (Voter SR Mapping) आणि जनगणनेच्या (Census Work) कामात गुंतलेल्या महिला कर्मचाऱ्यांसह इतर सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने …

जळगाव जिल्ह्यामध्ये परिवहन खात्यामध्ये मेस्को महिला सुरक्षा नियुक्त करण्याची मागणी :

भुसावळ (प्रतिनिधी) – परिवहन विभागात मेस्को महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सविता सखाराम माळी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन …

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:

भुसावळ (प्रतिनिधी)- महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर टप्पा क्रमांक १ अंतर्गत वरणगाव महसूल मंडळाचे शिबिर दि.१५ रोजी वरणगाव नगरपरिषद …