वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा काळ्या फिती लावून निषेध

भुसावळ (प्रतिनिधी) – वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज करत काल घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदविला. दिवसभर रुग्णालय परिसरात शांततापूर्ण पद्धतीने …

जळगावात १९ वर्षीय युवकाची प्रेमप्रकरणातून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या : इंस्टाग्रामवर “माय वाईफ माय जान” पोस्ट , तर आईला शेवटचा कॉल:घटना मोबाईल रिकॉर्ड;

भुसावळ (प्रतिनिधी)- जळगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय युवकाने प्रेमप्रकरणातून धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी …

मध्य रेल्वे भुसावळ विभागात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण अभियानाचा शुभारंभ

भुसावळ (प्रतिनिधी )- जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात दि. 15 मे ते 5 जून 2026 या कालावधीत विविध जनजागृती, स्वच्छता आणि …

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी बंद; नागरिकांनी अत्यावश्यक औषधांची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी – अन्न व औषध प्रशासन

जळगाव, दि. १५ : आखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. २० मे २०२६ रोजी देशभरातील ठोक व किरकोळ औषध विक्री व्यवहार बंद …

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका; पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर ‘तीन’ रुपयांची वाढ,

देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक झटका बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या …

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मे दरम्यान कलम ३७ लागू ; पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक

भुसावळ, दि. १५ (प्रतिनिधी) — आंतरराष्ट्रीय घडामोडी, जिल्ह्यातील आगामी सण-उत्सव, विविध महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी तसेच संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा …

१०००० पेक्षा अधिक गाणी लिहिणारे महाकवी वामनदादा – जयसिंग वाघ …. ( वामनदादा कर्डक यांचा आज स्मृतीदिवस त्यानिमित्त प्रासंगिक लेख)

हे विडंबन त्यांनी बी डी डी चाळीतील लोकांना ऐकविले तेंव्हा लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला व इथूनच त्यांचा कवी म्हणून जन्म झाला . मग …

भुसावळात गांजाविक्री अड्ड्यावर पोलिसांची धाड; २२ किलो गांजा जप्त, दोघे ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील खडका रोड परिसरातील ताज नगर भागात सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकत तब्बल २२ किलो गांजा …

भुसावळच्या धन्वी चौधरीचा राज्यात प्रथम क्रमांक; ‘अकादमी उत्कृष्टता पुरस्कार’ाने गौरव

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील शाळेची विद्यार्थिनी धन्वी गोपाळ चौधरी हिने आपल्या उज्ज्वल यशाने भुसावळच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढवला आहे. मुंबई येथील यशवंतराव …

भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद; ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त: बाजारपेठ डी.बी. पथकाची कारवाई:

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडेपिर बाबा दर्गा परिसरात गावठी पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणास भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाने जेरबंद केले. …

लग्नाच्या अवघ्या २० दिवसांत काळाचा घाला !

उष्माघाताच्या संशयाने नवविवाहितेचा मृत्यू; जळगाव जिल्ह्यात हळहळ चोपडा ( प्रतिनिधी) – राज्यात वाढत्या उन्हाचा कहर सुरू असताना जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. …

प्रवाश्यांना दिलासा: नागपूर- मडगांव विशेष गाडीचे नियमित सेवेत रूपांतर

भुसावळ (प्रतिनिधी)– विदर्भ तसेच कोकण/गोवा भागांमधील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने रेल्वेने नागपूर आणि मडगांव दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. …

IRCTC ची ‘पुरी–कामाख्या–बैद्यनाथ धाम’ विशेष आध्यात्मिक यात्रा; 25 जून रोजी पुण्याहून भारत गौरव ट्रेन होणार रवाना :

पुणे : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ अर्थात तर्फे भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे “पुरी – कामाख्या – बैद्यनाथ धाम यात्रा” आयोजित करण्यात आली असून, …

कन्यादान करतानाच वधूपित्याचा हृदयविकाराने मृत्यू; आनंदाच्या लग्नसोहळ्यावर दुःखाची छाया :

बुलढाणा (प्रतिनिधी) –बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी बुद्रुक येथे एका लग्नसोहळ्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. मुलीचे कन्यादान करत असतानाच वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने …

दिल्ली हादरली! राणीबाग परिसरात धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार

१४ वर्षांनंतर पुन्हा ‘निर्भया’ची आठवण; राजधानीत संतापाची लाट दिल्ली ( प्रतिनिधी )- राजधानी दिल्ली पुन्हा एकदा निर्भयाकांडासारख्या संतापजनक घटनेने हादरली आहे. दिल्लीतील राणीबाग परिसरात धावत्या …

काळा हनुमान सोसायटीच्या मालमत्ता लिलावाचे आदेश; ठेवीदारांना दिलासा

भुसावळ (प्रतिनिधी)- श्री काळा हनुमान अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर …

भुसावळात मानवाधिकार व भ्रष्टाचार प्रतिबंधक संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन; नवीन कार्यकारिणी जाहीर : जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी विनोद शर्मा :

भुसावळ (प्रतिनिधी) : नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंधक संघटनेच्या वतीने दि. १३ मे रोजी भुसावळ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भुसावळ तालुका …

गोजोरे गावात संत मुक्ताई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांचे उत्साहात स्वागत

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोजोरे गावात गुरुवारी (दि. १४ मे २०२६) संत मुक्ताई शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील RAWE (Rural Agricultural …

तापी पुलाचे कठडे गायब; रात्रीचा प्रवास बनला ‘जीवघेणा’ : रिफ्लेक्टर,फलकांचा अभाव; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताची भीती :

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहराला यावल व रावेर तालुक्यांशी जोडणारा तापी नदीवरील महत्त्वाचा पूल सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे नसल्याने …

भुसावळात अपघातग्रस्तांना त्वरित मदतीसाठी कार्यशाळा उत्साहात

भुसावळ (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा पोलिस दल आणि डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व गोदावरी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अपघातग्रस्तांना त्वरित मदत’ या विषयावर मार्गदर्शन …