भुसावळ नगराध्यक्ष पदाचा वाद तापला; शैलजा नारखेडे यांचा पदभार बेकायदेशीर असल्याचा संतोष चौधरींचा दावा

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाच्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले असून, उपनगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांनी स्वीकारलेला प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार बेकायदेशीर …

खरीप हंगामासाठी उत्कृष्ट दर्जाचे बी-बियाणे योग्य दरात उपलब्ध करून द्या – मनसेचे निवेदन

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांना वेळेवर योग्य दरात उत्कृष्ट दर्जाचे बी-बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) …

भुसावळात राजस्थानी समाजातर्फे महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त अभिवादन.

भुसावळ(प्रतिनिधी ) – मेवाड भूषण महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त भुसावळ येथील राजस्थानी समाजाच्या वतीने त्यांना उत्साहात अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या …

ब्राम्हण समाजातील तरुणांनी उद्योजक बनुन देशसेवा करा – डी एस कुलकर्णी

भुसावळ ( प्रतिनिधी )-ब्राम्हण समाजातील तरुणांती उद्योजक बनुन देशसेवा करावी असे आवाहन बांधकाम व्यवसायिक व प्रसिद्ध उद्योजक डी एस कुलकर्णी यांनी केले .ते ब्राह्मण संघ …

भुसावळ येथील गायत्री गौर यांचा खुलासा: रजनी सावकारेंचा जात पडताळणी आक्षेप खोटा, पुरावे समितीने दुर्लक्षित केले

भुसावळ, (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील नगराध्यक्षपदाच्या जात पडताळणी वादात नवे वळण आले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना गायत्री गौर (भंगाळे) यांनी निवडणुकीत पराभूत झालेल्या रजनी संजय …

तिरुपती बालाजी भक्तांसाठी आनंदाची बातमी: ओखा–तिरुपती विशेष रेल्वे आता नियमित एक्सप्रेस सेवेत

भुसावळ(प्रतिनिधी)- तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठी खुशखबर दिली आहे. ओखा आणि तिरुपती दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाड्यांना आता नियमित एक्सप्रेस गाड्यांचा दर्जा …

निधन वार्ता : दत्तात्रय पुंडलिक वाणी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील मोहित नगर भागातील रहिवासी श्री. दत्तात्रय पुंडलिक वाणी (वय ६५) यांचे आज दिनांक १० मे २०२६ रोजी सकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास …

भुसावळमध्ये गोवंश कत्तलीवर पोलिसांचा छापा; ९ जिवंत जनावरांची सुटका, दोघांना अटक :

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील आगाखानवाडा परिसरात गोवंशाची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत …

भुसावळात मंत्री सावकारेंच्या ॲक्शननंतर स्वच्छतेसाठी आता ७२ तासांचा अल्टिमेटम ; डिझेल पुरवठा पूर्ववत : घंटागाड्या पुन्हा रस्त्यावर, प्रशासकीय सुस्तपणावर भाजपचा जोरदार हल्लाबोल

भुसावळ (प्रतिनिधी ) -: गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे श्वास कोंडलेल्या भुसावळ शहराला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार संजय सावकारे …

भरधाव बोलेरोची दुचाकीला धडक; पती-पत्नी जखमी, चालक फरार

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भरधाव बोलेरो वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 07 मे 2026 रोजी दुपारी …

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन!

जळगाव – येथील पोलीस मुख्यालय कार्यरत असणाऱ्या दोघा पोलीस अंमलदारांना कर्तव्यात कसूर केला म्हणून शिस्तभंगाची कारवाई करून दोघांना निलंबित करण्यात आले आहे. दि.८ मे रोजी …

भुसावळात रेल्वे विद्युत लोको शेडमध्ये महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील रेल्वे विद्युत लोको शेडमध्ये दि. ९ मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी …

भुसावळ भाजपातर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) : क्रांतीसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौक येथे अभिवादन कार्यक्रम …

भुसावळात खडका रोड परिसरात घरफोडी; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील खडका रोड परिसरातील लाल बिल्डिंगजवळ अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडल्याचे …

हाजी अज़िज़ उर्दू गर्ल्स हायस्कूलचा दहावीचा उल्लेखनीय निकाल:

भुसावळ (प्रतिनिधी) — हाजी अज़िज़ उर्दू गर्ल्स हायस्कूल, भुसावळचा इयत्ता 10 वीचा निकाल 83.92 टक्के लागला असून विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेत प्रथम …

भुसावळ विभागात प्रवासी सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी आढावा बैठक :स्वच्छता, डिजिटायझेशन, महसूल वाढ आणि प्रवासी समाधानावर भर ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रवासी सुविधा कामे अधिक प्रभावी करण्यासाठी मंडळातील प्रमुख स्थानकांच्या मुख्य विभागीय वाणिज्य निरीक्षकांची आढावा बैठक भुसावळ विभागात दिनांक ०८ मे २०२६ …

दीपनगरात कंत्राटी कामगारांच्या न्यायहक्कासाठी लढा तीव्र :निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर ९ मेपासून आमरण उपोषणावर

भुसावळ (प्रतिनिधी) – दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रासमोर सुरू असलेल्या कंत्राटी कामगारांच्या न्यायहक्काच्या आंदोलनाने आता निर्णायक टप्पा गाठला असून, निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद …

बियाणी मिलिटरी स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के

भुसावळ(प्रतिनिधी) – नाशिक विभागीय मंडळाचा एसएससी मार्च 2026 चा निकाल आज दिनांक 8 मे रोजी ऑनलाइन घोषित झाला. या परीक्षेत बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंभर …

बियाणी स्कूलच्या यशाची परंपरा कायम;१० वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश.

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल (इंग्रजी व मराठी माध्यम) मधील विद्यार्थ्यांनी २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत आपल्या यशाची …

श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाचा एस.एस.सी.बोर्डाचा निकाल ८२.५० टक्के: सरोज जाधव विद्यालयात प्रथम :

भुसावळ(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेत श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाने घवघवीत यश संपादन …

दहावीचा निकाल जाहीर; मुलींची पुन्हा सरशी, कोकण विभाग राज्यात अव्वल

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सन २०२६ च्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०२ …