चाळीसगाव- धुळे मेमू शटल विषेश गाडी 13 पासून धावणार :

भुसावळ – मध्य रैल्वच्या कोचिंग नोटिफिकेशन क्रमांक ७६९/२०२१ नुसार चाळीसगाव- धुळे मेमू शटल विषेश गाडी क्रमांक ०१३०३/०१३०४ आणि ०१३१३/०१३१४.म्हणुन दिनांक १३.१२.२०२१ पासुन शुरु होत आहे

या गाडीचे भाडे मेल एक्सप्रेस चे लागेल. मेमु गाडी आठवडयातून ६ दिवस धावेल (रविवारी वगळता). ग़ाडी क्रमांक ०१३०३ चाळीसगाव स्टेशन वरुन सकाळी ६:३० ला सुटेल व धुळे येथे ७:३५ ला पोहचेल तसेच गाडी क्रमांक ०१३०४ ही धुळे येथुन ७:५० ला सुटेल व चाळीसगाव येथे ८:५५ ला पोहचेल ग़ाडी क्रमांक ०१३१३ चाळीसगाव स्टेशन वरुन सकाळी १७:३० ला सुटेल व धुळे येथे १८:३५ ला पोहचेल तसेच गाडी क्रमांक ०१३१४ ही धुळे येथुन १९:२० ला सुटेल व चाळीसगाव येथे २०:२५ ला पोहचेल, याची प्रत्त्येकाने नोंद घ्यावी ही