भोरगाव लेवा पाटीदार ठाया पाडळसे विभाग भुसावळ तर्फे “कन्या जन्माचे स्वागत” कार्यक्रम जाहीर :महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घेतला स्तुत्य निर्णय :

भुसावळ – आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेने मीटिंग घेऊन एक अभूतपूर्व निर्णय जाहीर केला. यामध्ये समाजातील घटत्या मुलींच्या प्रमाणामुळे अनेक समस्या …

अमरावती ते पुणे जंक्शन दरम्यान रेल्वे सेवा :

मध्य रेल्वे प्रवाशी सुविधेसाठी अमरावती ते पुणे जंक्शन दरम्यान द्वि साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करीत आहे.तपशील खालीलप्रमाणे:-ट्रेन क्रमांक ११४०६ अमरावती – पुणे जंक्शन द्वि साप्ताहिक …

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार –

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी 28 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून 20 वर्षीय तरुणाला खकी पोलिसांनी अटक केली आहे. यश विजय चांदणे …

भुसावळात महिला दिनानिमित्त महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न : किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साईलीला महिला बचत गटाचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – येथील दिनदयाल नगर वस्तीतील महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर व महिला आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साईलीला महिला बचत गट यांच्या …

भुसावळातील दुकान फोडून ५० हजारांची रोकड लांबविली ;

भुसावळ- – भुसावळ शहरातील खडका चौफुली येथील दुकान फोडून गल्ल्यातून ५० हजारांची रोकड लांबविल्याची घटना बुधवार ६ मार्च रोजी सकाळी पहाटे समोर आली. या संदर्भात …

आमदार मंगेश चव्हाणांनी सात दिवसात आरटीओ कार्यालय सुरू करून दाखवले : मंत्री गिरीश महाजन -चाळीसगाव येथे एम.एच.52 उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाचे उद्घाटन तसेच विकासकामांचे भूमिपूजन : चाळीसगाववासीयांना कार्यालय अर्पण : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालय चाळीसगाव येथे होणं सोपं नाही. आमदार मंगेश चव्हाण कुठलंही काम हाती घेतल्यावर पूर्ण करतात ते तालुक्याचा विकास करीत …

हॉस्पिटल चोरीप्रकरणी तीन गुन्हेगारांना अटक – एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी :

जळगाव – येथील मोहाडीरोड वरील शासकीय महिला रुग्णालयात आवारातून इलेक्ट्रिक बॅटऱ्या, सबमर्सिबल पंप, लोखंडी आसारी आणि ईलक्ट्रीक केबल असा एकूण १ लाख २७ हजार रुपये …

जळगावात रविवारी खान्देश विभागीय एकदिवसीय गझल संमेलन –

जळगाव – महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था गझल मंथन साहित्य संस्था, खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीतर्फे जळगाव येथे रविवार दि. १० मार्च रोजी खान्देश विभागीय …

भुसावळहुन धावणाऱ्या या मेमू गाड्या ७ पासून आठवडाभर रद्द :

भुसावळ – विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर यार्डातील कामामुळे …

सावदा येथील प्राचीन व स्वयंभू श्री यमुनेश्वर महादेव मंदिर –

प्रासंगिक – सावदा – श्री यमुनेश्वर महादेव मंदिर सावदा प्राचीन व स्वयंभू मंदिर असून साधारण दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी सावदा येथील देशमुख यांचे पूर्वज यांनी …

धुळ्यात गुंगी येणार्‍या औषधांची विक्री : आरोपी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात –

72 हजारांचा औषध साठा जप्त : मोराणे येथील हॉटेल परिसरात कारवाई धुळे : धुळे शहरानजीकच्या मोराणे हॉटेल महेंद्र परिसरात मानवी मेंदूवर परीणाम करणार्‍या गुंगीकारक औषधांची …

सोलापूर विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकपदी योगेश पाटील :

भुसावळ -भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या डिव्हिजनल ऑपरेटिंग मॅनेजर योगेश पाटील यांची सोलापूर विभागात वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक या पदावर प्रमोशन झाल्याबद्दल पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील …

जळगावहून लवकरच प्रवाशी विमानसेवा होणार सुरू- खा. उन्मेष पाटील : फ्लाय 91 कंपनीला डिजीसीए कडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC) प्रदान :

जळगाव – भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशन (DGCA) यांनी फ्लाय नाईन्टी वन (Fly 91) कंपनीला आजच सर्व परवानग्या पुर्ण …

पाटबंधारे विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

जळगाव : पाटबंधारे विभागात नोकरीस असलेल्या योगेश गोविंद रंधे (वय ४५, रा. नागेश्वर कॉलनी जळगाव ) यांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही …

अडावद येथील घटना : विजेचा धक्का बसल्याने वायरमनचा मृत्यू, दोन जखमी -कार्यकारी अभियंतासह पाच जणांवर गुन्हा दाखल :

चौपडा : येथील वीज वितरण कंपनीच्या अडावद सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या वटार रस्त्यावरील वीज खांबावरील तुटलेला तार जोडण्यासाठी गेलेल्या कंत्राटी वायरमनचा बुधवारी सकाळी विजेच्या धक्याने मृत्यू …

जळगाव जिल्हातील गोहत्या करणारे कत्तलखाने बंद करा-मानद पशु कल्याण अधिकारी यांची मागणी – उपजिल्हाधिकारी यांना निवेदन :

जळगाव – जळगाव जिल्ह्यात दिवसा ढवळ्या गोहत्या करून जोमाने गोमांस विक्री सुरू आहे ज्या मातेने अमृत दुध पाजले नंदीजी देवांनी शेती सोन्यांनी फुलविले आज त्यांची …

_पाळधी व रामानंद येथे नविन पोलीस स्टेशन इमारतीचे भूमीपूजन :

जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणाला प्राथमिकता ; जिल्हा नियोजन मधून 28 कोटी निधी – पालकमंत्री गुलाबराव पाटील गुन्हेगारी थांबविण्यासाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा – नाशिक विशेष पोलीस …

बर्ड फ्लू ने पुन्हा काढले डोक वर; नागपुरात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू…

नागपूर, नागपुरातून बर्ड फ्लू ने पुन्हा डोक वर काढले आहे. नागपुरात बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्याच्या मृत्यू झाला आहे. यानंतर शासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. शहरातील …

भालोद महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियान संपन्न :

भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग,कला व विज्ञान महाविद्यालय …

भुसावळातील आरती चौधरी यांची पुण्यातील ‘ यशदा ‘ संस्थेत मार्गदर्शक म्हणून नियुक्ती :

भुसावळ – महाराष्ट्र पुणे येथील यशदा या शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत, भुसावळ येथील आरती चौधरी (समुपदेशीका) यांची मार्गदर्शक म्हणून निवड होऊन दि. …

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित नंदाताई निकम यांचा शिवसेनेत प्रवेश: महिला संघटनांनी केला सत्कार :

भुसावळ :- येथील माजी नगरसेविका नंदाताई निकम यांचा नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून बाळासाहेब यांच्या शिंदे गटात …