भुसावळ - अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाचे माननीय अध्यक्ष, सांसद इम्रान प्रतापगढी व प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्जा यांच्या आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणुकी च्या तयारी करिता जळगांव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्वपूर्ण बैठक बी.एस.पटेल एजुकेशनल कैम्पस ग्रीन पार्क खडका रोड भुसावळ येथे शनिवार दिनांक 17/08/2024 रोजी दुपारी 2:00 वाजता आयोजित करण्यात आली आहे,
सदर बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष
मो मुनव्वर खान तथा माजी प्रदेश सचिव ऍड सलीम पटेल साहेब मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाने या महत्वपूर्ण बैठकीला जिल्हा काँग्रेस कमेटीचे नदीम काझी ,जमिल शेख , ऍड. रझाक ,यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे,
सदर बैठकीत प्रत्येक तालुका व शहर अध्यक्ष, पदाधिकारी,यांनी उपस्थित रहावे असे आवाहन
जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अब्दुल हमीद शेख वाहेद यांनी केले आहे .



