होळीसाठी रेल्वे ११२ होळी स्पेशल ट्रेन चालवणार :

भुसावळ – सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलांनुसार होळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे: लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई …

ग्रामीण रुग्णालय भुसावळ येथे अत्याधुनिक साधनसामुग्री युक्त शवविच्छेदन कक्षाचे लोकार्पण :

भुसावळ – भुसावळ शहर व तालुक्यातील गरजु रुग्णांसाठी ।महत्वाचे व मोलाचे ठरत असलेले ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर येथे अत्याधुनिक साहित्यां सह शवविच्छेदन कक्षाचे आमदार …

जळगाव रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजने मध्ये समावेश :

भुसावळ – भारतीय रेल्वेने भुसावळ विभागातील जळगाव स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजना मध्ये समावेश केला आहे. यामुळे जळगाव स्टेशनचा पुर्नविकास करण्यात येईल. यामध्ये प्रवाशांना अधिक …

महिलांमुळेच आपली संस्कृती टिकली आहे -वैशाली दिदी

सावदा -आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. घराला घरपण हे देखील महिलांमुळेच मिळते आहे. जी आपली संस्कृती टिकली आहे ते सुद्धा महिलांमुळेच असे मत सावदा …

रेल्वे रूळावर पोलीस निरीक्षकाचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळला -परळी येथील घटना :

पुणे – पुणे येथे सीआयडी विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सुभाष भीमराव दुधाळ (वय – 42) यांचा दोन तुकडे झालेला मृतदेह परळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर …

भुसावळ रेल्वे विभागात जागतिक महिला दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा : महिला लोको पायलट यांनी भुसावळ ते खंडवा पार्सल गाडीचे केले संचलन :

भुसावळ रेल्वे विभागामध्ये दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस हा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त भुसावळ विभागामध्ये महिला दिवस हा सर्व स्टेशन येथे …

पोलीस कोठडीत संशयित आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या -अमळनेर येथील घटना

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत असलेल्या एका संशयीत आरोपीने लॉकअपमध्ये असलेल्या शौचालयात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. ९ मार्च …

नुपूर महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध : महाशिवरात्रीला नुपूर अँकॅडमीचा उपक्रम :

भुसावळ – येथे महाशिवरात्री निमित्त नुपूर कथक डान्स अँकॅडमी चां वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी नुपूर महोत्सव चे आयोजन शुक्रवार दि. आठ मार्च रोजी शहरातील …

भुसावळात महिला दिन व महाशिवरात्री निमित्त वृक्षारोपण व निर्माल्य संकलन रथाचे उद्घाटन : सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व सखी श्रावणी पर्यावरण गृपचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – पंडीत प्रदिपजी मिश्रा यांचे प्रेरणेतुन “महाशिवरात्री” व ” जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून या शुभदिना पासुन “निर्माल्य विसर्जन सेवा रथ” येथील सखी श्रावणी …

महिलादिना निमित्त संताजी महिला मंच बोदवडतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व महिलांचे आरोग्य शिबिर

बोदवड – संताजी महिला मंच बोदवड यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आज शनिवार दिनांक ९ रोजी दर वर्षाप्रमाने यावर्षीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे. …

तांत्रिकदृष्ट्याही महिलांनी सक्षम व्हावे : आमदार संजय सावकारे -अंगणवाडी सेविकांना मोबाईल वितरण व सत्कार :

भुसावळ : शासनाने पुरविलेल्या मोबाईलचा वापर करून सर्व योजनांची योग्य ती माहिती भरावी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे तसेच लेक लाडकी योजना सर्वांपर्यंत पोहचवावी , असे …

कुऱ्हा येथे कोंबड्यांच्या झुंजी लावून जुगार खेळणाऱ्या ११ जणांना मुद्देमालासह अटक : भुसावळच्या डीवायएसपी पथकासह तालुका पोलिसांची कारवाई :

भुसावळ : भुसावळ तालुक्यात कुऱ्हा या गावी कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर सट्टा पत्ता खेळणाऱ्या ११ जुगाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली …

मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते बल्लारशाह अशी नवीन अतिजलद साप्ताहिक ट्रेन सुरू होणार

मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते बल्लारशाह अशी नवीन अतिजलद साप्ताहिक ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस …

भुसावळात द लिगर प्रॅक्टीशनर्स डिस्ट्रिक्ट बार असोशिएशनची स्थापना

भुसावळ ;- वकील बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी येथील ज्येष्ठ वकिलांनी एकत्र येत द लिगर प्रॅक्टीशनर्स डिस्क्टि बार असोशिएशनची स्थापना केली आहे. या बार 7û धर्मदाय आयुक्तांकडे …

पुरुष आणि स्त्री यांच्यात साहचर्याची भावना असली पाहिजे – नलिनी बाविस्कर वानखेडे

भुसावळआज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आगे कूच केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रातील स्वतःचे अस्तित्व व ओळख निर्माण केली आहे. पूर्वीचा काळ व आता 21 व्या शतकात अमुलाग्र …

९० टक्के अपघात मानवी चूका , असुरक्षित कृतीतून तर १० टक्के अपघात असुरक्षित स्थितीमुळे घडतात, होणारे अपघात आपण टाळू शकतो – मोहन सरदार : संपूर्ण देशामध्ये सुरक्षितता सप्ताह :

४ ते १० मार्च राष्ट्रीय औदयोगिक सुरक्षितता सप्ताहाच्या निमित्ताने५३ वा राष्ट्रीय सुरक्षितता दिन / दिपनगर – अपघात म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. कसा झाला …

भुसावळात पल्सर पेटली : सुदैवाने तरुणाचे वाचले प्राण –

भुसावळात पल्सर पेटली : सुदैवाने तरुणाचे वाचले प्राण – भुसावळ : गोजोरा येथील तरुणाची दुचाकी भुसावळात कामाला आल्यानंतर पेटल्याची धक्कादायक घटना गुरुवार. 7 रोजी सकाळी …

भुसावळातील झेडआरटीआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षकाला दोन दिवसांची सीबीआय कोठडी –

नऊ हजारांचे लाच प्रकरण : आरोपींच्या घरासह कार्यालयात सीबीआयकडून झाडाझडती भुसावळ : रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडआरटीआय) लावलेल्या भाडे तत्वावरील वाहनाच्या लॉग बुकवर जुन्या तारखेत स्वाक्षरी …

महाशिवरात्री पर्वणी यात्रेसाठी श्री क्षेत्र वालझिरी सजली : वाल्मिकी ऋषींचे जागृत देवस्थान :

आज 8 मार्च 2024 रोजी श्री क्षेत्र वालझिरी येथे महाशिवरात्री उत्सव यात्रेनिमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी विश्वस्त मंडळाची नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत भाविकांची जास्तीत …

भुसावळ तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी पवन नवगाळे यांची बिनविरोध : उपाध्यक्ष सुनिता वाघमारे सचिव मिलिंद तायडे यांची निवड :

भुसावळ – भुसावळ तालुका तलाठी संघाची निवड करण्यात आली यावेळी भुसावळ तालुका अध्यक्षपदी पवन नवगाळे यांची बिनविरोध निवड झाली असून उपाध्यक्षपदी सुनिता वाघमारे व सचिव …

कॉपी प्रकरणी केंद्रप्रमुख,उपकेंद्र प्रमुख, व मुख्याध्यापका सह चौघांवर गुन्हा दाखल

यावल – सध्या एस एस सी दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहेत. शासनाने कॉपी मुक्त अभियान राबविले आहे.अशातच यावल शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू विद्यालयातील केंद्र …