केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या नेतृत्वात निघणार महामोर्चा ; भुसावळ शहर शिवसेनेची नियोजन बैठक संपन्न;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील रेल कामगार सेनेच्या कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमूख तथा आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या आदेशाने तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर शिवसेनेची बैठक …

मध्य रेल्वेचा प्लॅटिनम जयंती वर्षात प्रवेश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जीआयपी रेल्वेची उत्तराधिकारी असलेली मध्य रेल्वे दि. ५.११.२०२० रोजी आपल्या निर्मितीच्या दिवशी प्लॅटिनम जयंती वर्षात प्रवेश करीत आहे. आशियातील (आणि भारतातील) पहिली ट्रेन …

जळगाव शहरात माजी महापौरांच्या मुलाचा खून ;

जळगाव –जळगाव शहराचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश अशोक सपकाळे (28, शिवाजी नगर) यांचा जळगाव शहर पोलिस ठाणे हद्दीतील उस्मानिया पार्क जवळ अज्ञात …

भुसावळात रात्री उशीरापर्यंत दुकानें उघडे ठेवून शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –भुसावळ शहरातील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या जामनेर रोड,कृष्णा नगर,वांजोळा रोड,नहाटा चौफुली,खडका रोड, आयन कॉलनी,ग्रीन पार्क भागातील व्यापारी यांनी …

घटस्फोटीत हिनाच्या आयुष्यात मोईनने भरले ‘उमेदीचे रंग ‘ ; भुसावळात पार पडला आदर्श विवाह : रीजवानला मिळाले पित्रृछत्र ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पतीपासून घटस्फोट झाल्यानंतर सहा वर्षीय मुलासह एकाकी जीवन जगणार्‍या हिना कौसर या महिलेच्या आयुष्यात भुसावळातील बॉक्सर मोईन नईम शेख या तरुणाने उमेदीचे रंग …

भुसावळातील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे – सचिन चौधरीं ; मुख्याधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळच्या नागरिकांनी शहरात होत असलेल्या नित्कृष्ट दर्जाचे रस्त्यांच्या कामा बद्दल व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून कृऊबा समिती सभापती सचिन चौधरीं यांच्याकडे बुधवार दिनांक ४ …

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड : सर्वोच्च न्यायालयाने दावा केला मान्य ; 19 वर्षांच्या लढ्याला यश : 21 लाभार्थींना 24 लाखांच्या धनादेशाचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी पेन्शन विक्री योजनेंतर्गत राज्य शासनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला होता व सुमारे 19 वर्षांपासून हा लढा सुरू होता. …

भुसावळात चाकूहल्ला करीत गॅरेज व्यावसायीकाला लुटले ; खेडी रोडवरील घटना :

भुसावळ (प्रतिनिधी )-दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गॅरेज व्यावसायीकावर चाकूने हल्ला करीत लुटल्याची घटना खेडी रोडवरील कालिका माता मंदिराजवळ मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. आरोपींनी …

भुसावळात खाजगी इलेक्ट्रीशीयनचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू –

भुसावळ – शहरातील रहिवासी व व्यवसायाने खाजगी इलेक्ट्रीशीयन असलेल्या 50 वर्षीय इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना रेल्वे ब्रिजपासून …

लेवा समाज विवाहोच्छुकांना नाव नोंदणीसाठी आवाहन –

भुसावळ (प्रतिनिधी )-सकल लेवा पाटीदार समाज, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ, भोरगाव लेवा पाटीदार पंचायत विभाग, भुसावळ व लेवा पाटीदार मित्र मंडळ, औरंगाबादतर्फे समाजातील …

जनसामान्यांचे प्रश्न जिव्हाळ्याने मार्गी लावणारा पक्ष म्हणजे शिवसेना – आमदार चंद्रकांत पाटील

भुसावळ ( प्रतिनिधी )-शिवसेना या पक्षाचा जन्म आंदोलनातून झालेला असून सामान्य माणसाचे प्रश्न जिव्हाळ्याने सोडविण्यात सतत प्रयत्नशील आणि अग्रेसर असतो तालुक्यातील वेल्हाळे गाव या परिसरातील …

राष्ट्रीय डाक सप्ताहानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

भुसावळ (प्रतिनिधी)- राष्ट्रीय डाक सप्ताहाचे औचित्य साधून कोविड कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या भुसावळ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. सप्ताहभरात वृक्षारोपण, …

भुसावळात डेंग्यूवर प्रतिबंधात्मक उपाय ; प्रभाग १० मध्ये पालिकेच्या सहकार्याने धुराळणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सर्वत्र कोरोना विषाणूच्या महाभयंकर आजाराने थैमान माजविले आहे त्याच पाठोपाठ सध्या डेंग्यू या भयंकर आजाराने सुद्धा डोके वर काढले आहे . या पार्श्वभूमीवर …

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्य रेल्वे सतर्कता जागृती सप्ताह समारोप संपन्न;

भुसावळ (प्रतिनिधी )-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, महाव्यवस्थापक यांच्या कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित रेल्वे सतर्कता जागृती सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमास आज सोमवार दिनांक २ रोजीविशेष सरकारी …

सहावी प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेशाचे अर्ज उपलब्ध –

भुसावळ (प्रतिनिधी )-साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात सन २०२०-२१ मध्ये इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी होणार्‍या निवड चाचणीसाठी आवेदन पत्र व माहिती पत्रके उपलब्ध झाले आहेत. २२ …

भुसावळ तालुक्यात कॉग्रेसच्या शेकडो महिलांचा शिवसेनेत प्रवेश ; महिलां कार्यकारिणीचे उल्लेखनीय कार्य ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भुसावळ तालुक्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या असंख्य महिलांनी मुक्ताईनगर येथे नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश …

भुसावळात आठवडे बाजारातील दुकानाला आग : वेळीच आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील आठवडे बाजार भागातील दर्शन टेलर्स या दुकानाला शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुकानातील इस्त्री सुरू राहिल्याच्या कारणाने आग लागली. बघता बघता आगिने …

रावेरचे नायब तहसीलदार संजय तायडे यांची भुसावळात बदली ;

रावेर –नाशिक विभागातील निवासी नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा शासनाने काढले असून यात जळगाव जिल्ह्यातील निवासी नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. यात रावेर …

भुसावळ एसबीआय आनंदनगर शाखेत कोट्यावधीच्या कर्ज घोटाळ्याची तक्रार,चौकशीला सुरवात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळातून व्यवसासाठी बोगस लाभार्थ्यांच्या नावे ७०२ प्रकरणात ६७ बँकांमधून तब्बल ६.५० कोटीचा अपहार केल्याचा गुन्हा २०१८ मध्ये जळगाव रामानंद …

जामनेरात २६,५०० रुपयांच्या बनावट नोटांसह आरोपी जाळयात ; मोठे रॅकेट असण्याची शक्यता

जामनेर (प्रतिनिधी)-जामनेर तालुक्यातील शहापूर येथील भारतीय चलनी बनावट नोटासह आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रंगेहाथ अटक केल्याने जामनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .स्थानिक गुन्हे शाखेला …

आसनसोल सहाय्यक सुरक्षा आयुक्तपदी विनोदकुमार लांजीवार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नाशिक आरपीएफ ट्रेनिंग सेंटरमधील निरीक्षक विनोदकुमार लांजीवार यांची आसनसोल (पूर्व रेल्वे, पश्‍चिम बंगाल) सहाय्यक सुरक्षा आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. याबाबतचे आदेश आरपीएफ …