जळगाव जिल्ह्यात आज ७२ नवीन कोरोना रुग्ण तर १६३ रुग्णांची कोरोनावर मात ;


जळगाव –

आज दिवसभरात जिल्ह्यात ७२ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल १६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याची बाब दिलासादायक आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-३, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ-५, अमळनेर-३, चोपडा-४, पाचोरा-६, भडगाव-०, धरणगाव-६, यावल-५, एरंडोल-२, जामनेर-८, रावेर-६, पारोळा-६, चाळीसगाव-११, मुक्ताईनगर-१, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ७२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *