शहरातील वाईट अप्रवृत्तिना वेळीच आळा घाला- भुसावळ शिवसेनेतर्फे प्रांतांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयासह डॉक्टर्स यांच्यावर होणारे हल्ले व त्रास देणाऱ्या अपप्रवृत्तीवर वेळीच आळा घालून योग्य कारवाई करावीं अशी मागणी येथील शिवसेनेचे …

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम उद्योगांमुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट – प्रा.दिपक साकळे २० लाख नव्या नोकऱ्या मिळतील टेलिकॉममधे, स्मार्टफोनच्या मागणीतही वाढ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना काळात अनेक व्यवसायांत अडचणी आल्या परंतु इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम क्षेत्रातील व्यवसाय व उद्योग सुरूच राहीले कारण ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत महामारीच्या काळात …

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत अनुदानावर बियाणे उपलब्ध शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी हरभरा, ज्वारी, मका या पीकांचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत …

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक वृत्ती असावी – डॉ.ए.एस.पाटील ; प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-आजचे युग हे खूप स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक वृत्ती असणे खूप आवश्यक आहे. उत्तम व सुजाण नागरीक विज्ञानामुळे तयार होतो, विज्ञानामुळे …

कंडारीत 30 वर्षिय विवाहित युवकाची आत्महत्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील कंडारी येथील 30 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. अनिल …

भुसावळात तिघांवर प्राणघातक हल्ला ;परस्परां विरुद्ध गुन्हे दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात पुन्हा भाईगिरीच्या वादातून एका घटनेत एकाला इमारतीवरून फेकण्यात आल्यानंतर त्याच्या साथीदारालाही फेकण्याचा प्रयत्न झाला तर या घटनेतील संशयीत आरोपीतानेही परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीत …

ईद ए मिलाद निमित्त रॅली काढण्यास बंदी: कायदयाचे उल्लंघन कोणीही करु नये – उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा

भुसावळ (प्रतिनिधी ) –कोरोना महामारीमुळे सार्वजनिक मिरवणूक , रँली , जुलूस काढण्यास बंदी आहे त्यामुळे प्रत्येकाने आप आपल्या घरात सण उत्सव साजरा करावा प्रत्येकाने कायद्याचे …

शासनाच्या भूखंडावर अतिक्रमण धारकाचा कब्जा ; भूखंडाची साफ-सफाई करून परस्पर प्लॉटची 5 हजारात विक्री;

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील कंडारी गावामध्ये शासना मार्फत गट नंबर 230/2 हा भूखंड गौतम हौऊसिंग सोसायटी करीता दिलेला होता.सोसायटीने त्या जागेमध्ये प्लॉटची आखणी करून संचालक,सभासदांसाठी …

खडसेंच्या सत्कार कार्यक्रमात पाकिट चोरी प्रकरणी आरोपीस एक दिवसाची पोलिस कस्टडी

वरणगाव प्रतिनिधी ,वरणगाव बसस्थानक चौकात खडसे साहेबांचा सत्कार कार्यक्रम सुरू असतांना कार्यकर्त्याच्या गर्दिचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकांचे पाकिटे व खिशातील रोख रूपये लांबविल्याची घटना दि …

मोठा वाघोदा येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराजसव अभियान उपक्रम.

खिर्डी ता.रावेर- महाराष्ट्र शासनाचे महाराजस्व अभियानअंतर्गत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक कामा करीता विविध प्रकारचे एकुण ६०० दाखले वाटप करण्यात आले, …

प्रवासा दरम्यान महिलांच्या सुरक्षेकरीता मध्य रेल्वेतर्फे “मेरी सहेली” उपक्रमास प्रारंभ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रवासा दरम्यान महिला प्रवाशांना सुरक्षितता आणि सुरक्षा पुरविण्यासाठी मध्य रेल्वेने “मेरी सहेली” कार्यक्रमाची सुरूवात केलीमहिलांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास देण्यासाठी मध्य रेल्वेने सातत्याने …

भुसावळात उद्या भाजपच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय जनता पार्टी तर्फे भुसावळ विधानसभा मतदार संघाची महत्वपूर्ण विस्तृत बैठकीचे आयोजन दिनांक २९ ऑक्टोबर गुरुवार रोजीसायंकाळी ६ वाजता लोणारी समाज मंगल कार्यालय,जळगाव …

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये शहीद दिन साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे शहीद दिन साजरा करण्यात आला .शहिद दिनानिमित्तभारत सरकार तर्फे मिलिटरीच्या एका सैनिक प्रतीनिधीच्या उपस्थितीत नुतन मराठा हायस्कुल येथे शहिद …

भुसावळात तुकाराम नगरात उद्यानाचे भूमिपूजन ;इनरव्हील क्लबचा उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ इनरव्हील क्लब तर्फे शहरातील तुकाराम नगर परीसरात तयार करण्यात येत असलेल्या सार्वजनिक उद्यानाचे (बाग ) भूमिपूजन क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट रजनी सावकारे, पास्ट …

भुसावळात नुपूरची भुलाबाई ; यावर्षी भुलाबाई साठी शेताची आरास ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –आपल्या खान्देशची सांस्कृतिक परंपरा सुरु रहावी या प्रमुख उद्देशाने दर वर्षी नुपूर कथक डान्स अॕकेडमी मधे भुलाबाई ची स्थापना करुन पारंपारिक पद्धतीने …

खंडवा स्टेशन येथे बोगस तिकिट तपासणीस विरुद्ध कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ मंडळातील खंडवा स्टेशनवर बोगस तिकिट तपासणीस विरुद्ध कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली .अधिक असे की , मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील खंडवा स्टेशनवर२६ …

भुसावळ रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यलयात सतर्कता जागरूकता सप्ताह ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय प्रांगण मध्ये , सतर्कता जागरूकता सप्ताह निमित्त मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी मंडळ रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता,यांनी सर्व अधिकारी …

महिलांच्या सुरक्षेसाठी चर्चा माजी नगरसेविका नंदा निकम यांनी दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपाचा राजीनामा देऊन नुकतेच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात गेले.रविवारी मुक्ताई नगर मध्ये त्यांचे स्वागत भुसावळच्या माजी नगरसेवीका व राष्ट्रवादीच्या …

धुळे रेल्वे स्टेशन परिसरात नवनिर्मित 100 फूट उंच राष्ट्रध्वजाचे लोकार्पण .

धुळे –रेल्वे प्रशासनच्या वतीने दिनांक २६ ऑक्टोबरला धुळे स्टेशन येथे स्टेशन परिसरा मध्ये बनविण्यात आलेले नवनिर्मित 100 फूट उंच राष्ट्रध्वजा चे लोकार्पण हे ऑनलाइन वीडियो …

भुसावळात विवाहितेची आत्महत्या ;

भुसावळ (प्रतिनिधी)-शहरातील महेश नगरातील सोनाली अनिल गालफाडे (28) या विवाहितेने सोमवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मयत विवाहितेच्या …

भुसावळात तापी पुलावरून उडी घेत युवकाची आत्महत्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )-यावल रस्त्यावरील तापी नदीच्या पुलावरून उडी घेत साकरी येथील प्रशांत भोळे वय ३९ या युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता उघडकीस …