भुसावळातील उद्योजक मनोज बियाणी यांची 40 लाखांची रोकड चोरट्यांनी प्रवासात लांबवली :

भुसावळ : भुसावळचे उद्योजक तथा बियाणी मिलिटरी स्कूलचे संचालक मनोज बियाणी यांच्या मालकीची 40 लाखांची रोकड असलेली बॅग संगीतम ट्रॅव्हल्समधून चोरट्यांनी भुसावळ-मुंबईदरम्यानच्या प्रवासात लांंबवली. या …

भुसावळ मध्ये भारनियमन, ए ग्रुपवर दीड तास तर जी-३ गृपवर पाच तासांचे भारनियमन,मागणी वाढल्यास इमरजन्सी लोडशेडींग :

मुंबई | राज्यात महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये निर्माण झालेली कोळशाचा तुटवडा, उन्हाळ्यात घरगुती, कृषी क्षेत्रातून वाढलेल्या वीज वापरामुळे महावितरणने गुरुवारपासून राज्यभरात ए ते जी-३ या …

मुंबई आणि मऊ दरम्यान २० साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या :

भुसावळ – मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मऊ दरम्यान विशेष शुल्कासह २० अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या …

मानवसेवा ईश्वरसेवा गृपच्यावतीने शाळा वंचित गोर गरीब विद्यार्थ्यांना सँडल्स वितरण :

दीपनगर : मानवसेवा ईश्वरसेवा गृपच्यावतीने नेहमीच विविध उपयुक्त सामाजिक उपक्रम राबविले जातात. भुसावळ शहरातील विकास कॉलनीतील माऊली नगराच्या हनुमान मंदीरात गोर गरीब शाळाबाहय मुला मुलींची …

एसटीची आवडेल तेथे प्रवास याेजना आजपासून, भुसावळात चार दिवसांचा पास १२७५ रुपयांना :

भुसावळ : कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता पुन्हा एसटीचे कर्मचारी कामावर हजर झाल्याने, महामंडळाने आवडेल तेथे प्रवास ही याेजना सुरू केली आहे. राज्यभरात बससेवा सुरू झाल्याने, या …

भुसावळात ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी वाघचौरे यांनी केली इदगाह मैदानाची पाहणी :

येत्या महिन्यात रमजान महिन्यात येणाऱ्या ईदच्या पार्श्वभूमीवर भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी खडका रोडवरील इदगाह मैदानाची पाहणी करून इदगाह कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांना …

प्रवासी झोपल्याची संधी साधत पाटलीपूत्र एक्स्प्रेस मधून चोरट्यांनी मोबाईल लांबविला !

भुसावळ – प्रवासी झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी 18 हजारांचा मोबाईल लांबवला. प्रयागराज-एलटीटी पाटलीपूत्र एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली. भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल …

भुसावळ मुख्याधिकार्‍यांच्या निलंबनासाठी प्रधान सचिवांकडे मागणी :

– भुसावळ : माहिती अधिकारातून दिलेली चुकीची माहिती तसेच वरीष्ठांना दिलेल्या चुकीच्या व दिशाभुल करणारा खुलासा वरीष्ठांना दिल्याने भुसावळ पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यावर तातडीने …

आतांची महत्वाची बातमी ; दहावी-बारावी परीक्षांचा निकाल लांबणीवर ?

मुंबई,- महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं यंदाचं शिक्षण ऑनलाईन झालं मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. यामुळे अनेक विद्यार्थी नाराज होते. ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात …

अभियंता महिलेवर पोलिसाचा बलात्कार –

पिंपरी : सोशल मिडीयातून मैत्री बहरल्यानंतर पुणे शहर वाहतूक शाखेतील कर्मचार्‍याने अभियंता महिलेशी बळजबरीने शारीरीक संबंध निर्माण केले शिवाय नग्न फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर …

अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर करु नका रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन :

भुसावळ – रेल्वे प्रवाशांनी प्रवास करतांना अनावश्यक / गैरवाजवी कारणांसाठी अलार्म चेन पुलींग केल्याने उर्वरित प्रवाशांची गैरसोय होते .याकरीता प्रवाश्यांनीं अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलींग …

प्रेमी युगुलाची विश्रामजीन्सीत गळफास घेवून आत्महत्या :

रावेर : तालुक्यातील विश्रामजीन्सी येथे प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेम प्रकरणाला कुटुंबियांचा विरोध असल्याने युगूलाने हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. पोलिसांना घटनेची माहिती …

गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : ५ गावठी कट्टे व १० जिवंत काडतुससह आरोपींना अटक ! –

जळगाव – गावठी कट्ट्यांची तस्करी करणाऱ्यांसह त्याची बेकायदा खरेदी करणाऱ्यांबाबत यंत्रणेला टीप मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. चोपडा ग्रामीण हद्दीतील बोरअजंटी फॉरेस्ट नाक्याजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसहा …

भुसावळ शहरात तरुणाला डांबून ठेवून प्राणघातक हल्ला ! –

भुसावळ -शहरातील रेल्वे हॉस्पिटलच्या मागील समता नगर भागातील तरुणाला डांबून ठेवून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात आतिश रवींद्र खरात सह तीन आरोपी विरुद्ध गुन्हा …

लग्नाआधीच काळाने घेरले! सख्या भावांचा मृत्यू,विसपुते परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला

चाळीसगाव -चाळीसगाव तालुक्यातील विसपुते व चव्हाण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.लग्नाच्या बसत्यासाठी जातं असलेल्या दोन सख्या भावांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.चाळीसगाव कोर्टात कारकून …

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेचा संयुक्त विद्यमाने संवेदनशील स्तुत्य उपक्रम : जळगावात पक्षांच्या जिवदानासाठी परळ व धान्याचे केले वाटप :

जळगाव – जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता नामशेष होणाऱ्या पक्षांना दाणापाणी …

खळबळजनक ! सिग्नलला कापड बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा –

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कदायक घटना समोर घडलीय. औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर ८ ते १० जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री दौलताबाद- …

एस एस बी टी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील खेळाडूंना अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत कांस्य पदक :

जळगाव – जयपुर, राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या संघातील खेळाडू व …

एस एस बी टी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयातील खेळाडूंना अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत रौप्य पदक :

जळगाव – जयपुर, राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या संघातील खेळाडू व …

रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान भोंगा, लाउड स्पीकर वापरता येणार नाही – डीवायएसपी वाघचौरे

भुसावळ – मंदिर, मशीद, गुरुद्वारा अथवा कोणत्याही धार्मिक स्थळांवर भोंगे किंवा ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलिस प्रशासनाची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. ही परवानगी असली तरीही रात्री १० ते …

केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या घातक निर्णयांच्या विरोधासह अन्य विविध मागण्यांसाठी १७ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे भव्य मोर्चाचे आयोजन सुरु – भा प्र म राष्ट्रीय उपाध्यक्ष एम.पी. सिंग

भुसावळ – देशातील आयुध निर्माणींच्या निगमीकरण, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या घातक निर्णयांच्या विरोधासह अन्य विविध मागण्यांसह भारतीय मजदूर संघाच्या वतीने …