भुसावळ – शहरातील तहसील कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा योजने मधील अंतोदय योजने अंतर्गत तृतीयपंथीना शिधापत्रिका वाटप करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की,जळगांव …
जळगाव : एम.पी. लॉ काॅलेजमध्ये द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहन झामा पाटील (२४, मूळ रा. वडगाव, ता. रावेर, जि. …
भुसावळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या सीबीएसई परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात होत आहे. कोरोनानंतर प्रथमच यंदा ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. दिल्लीतील …
मुंबई : देशात भोंग्यावरून वातावरण तापले असताना औरंगाबादमध्ये रेल्वेच्या उपनिरीक्षकाने अजाणदरम्यान गाणे लावल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबादच्या सातारा पोलिस ठाण्यात शनिवारी चिथावणीखोर कृती …
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातंर्गत 34 गावे प्रकल्पबाधीत असून हतूनर प्रकल्पातील मुळ अहवालानुसार कामे पुर्ण करण्यात आली आहेत यामध्ये नव्याने 12 गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न …
जळगाव – जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील २२ वर्षीय तरूणीवर अल्पवयीन असतांना आठ वर्षांपासून अत्याचार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी …
भुसावळ : भुसावळ शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते राहूल सोनटक्के यांनी जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात मनसेमध्ये प्रवेश घेतला. आगामी काळात त्यांचे कार्यकर्तेही मनसेमध्ये प्रवेश घेणार आहेत. आगामी …
भुसावळ – राजस्थान विद्यापीठ जयपूर येथे अखिल भारतीय विद्यापीठ “मिनी गोल्फ” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत …
जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीतील बंद घरातून चोरट्यांनी अडीच लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने मिळून पाच लाखांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात …
भुसावळ – शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेतच वीज भारनियमन वाढल्याने आठवड्याआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यालाही नागरिक मुकले आहेत. यामुळे पाणीपुरवठा व वीज भारनियमन यांच्या वेळापत्रकाचा ताळमेळ बसवावा. पाणीपुरवठा होणाऱ्या …
जळगाव : लेव्हीस ब्रॅण्डचे कपडे नसतानाही या कंपनीचा लोगो वापरून ग्राहकांची सेलद्वारे फसवणूक सुरू असल्याची माहिती कंपनीच्या अधिकार्यांना मिळाल्यानंतर पोलिस पथकासह छापा मारून लाखो रुपयांचे …
अजिंठा- अजिंठा घाट चढून वर आलेल्या परिवहन महामंडळाच्या मुक्ताईनगर औरंगाबाद एसटीने अचानक पेट घेतला. रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रसंगावधान राखत सुमारे …
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 24 प्रभाग मध्ये येणार्या सानेगुरुजी नगर भागात पालिकेकडून मूलभूत सुविधादेखील पुरवल्या जात नसल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. रस्त्यांची झालेली दुरवस्था …
भुसावळ : शहरातील समता नगरातील आशिष आलोटकर या तरुणाला डांबून ठेवून मारहाण करण्यात आली होती शिवाय कुटुंबाला ओलिस ठेवण्यात आले होते. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा …
वरणगाव – येथिल पाणी पुरवठा योजनेवरील जॅक्वेल कठोरां वर मोठ्या प्रमाणात लोडशेडींग वीज वितरण कंपनी करीत असल्याने वरणगाव करांना पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने …
वरणगाव – येथून जवळ असलेल्या कठोरा येथील वरणगाव शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलवर वीज वितरण कंपनीतर्फे अधिक प्रमाणात भारनियमन केले जाते. ते भारनियमन रद्द करावे या …
भुसावळ – राज्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५लागूआहेच . नागरिकांना विशिष्ट मुदतीत त्यांना हव्या असलेल्या सेवा मिळाव्यात, शासकीय कार्यालयातील कारभार पारदर्शक व्हावा. लालफितीच्या कारभारा वर …
भुसावळ : पुरी-अजमेर एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाची पर्स शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास भुसावळ जंक्शनवर चाेरट्यांनी लांबवली. त्यात सुमारे ९५ हजार रूपयांचा ऐवज हाेता. यानंतर अारपीएफ …
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील वाघूर नदीच्या काठावर शनिवारी १२ वर्षीय अनोळखी मुलाचा कुजलेला मृतदेह अाढळला. हा मृतदेह नेमका कुणाचा , तो नदीपात्रात कसा आला …