भुसावळ विभागातील 35 कर्मचारी सेवानिवृत्त :

भुसावळ – रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी 35 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मच्यार्याना रेल्वे तर्फे तात्काळ 11 कोटि …

नगरपालिकेत बांधकाम परवानगीसाठी विलंब,नागरीक त्रस्त ; नगरविकास राज्यमंत्रींना उमेश नेमाडेंनी दिले पत्र ! –

भुसावळ – भुसावळ नगरपालिकेत बांधकाम परवानगी फाईल दाखल केली असता ३-४ महिने परवानगी मिळणेसाठी विलंब लागत आहे. यामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत …

दिपनगर परिसराची सुरक्षा वार्‍यावर सुरक्षा अधिकारी सक्षम नसल्याने चोरीच्या प्रमाणात वाढ :

भुसावळ – दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर मधील २१० मेगावॅट व ५००/२ मेगावॅट प्रकल्पाची आणि वसाहतीची सुरक्षा करण्याची जबाबदारी ज्या मुख्य सुरक्षा अधिकार्‍यावर सोपवली …

नाहाटा महाविद्यालयात वाहतुकीचे नियम व रोड सेफ्टी कार्यशाळा संपन्न

भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे गुरुवार २८ रोजी महाविद्यालयातील शिस्त समिती व वेल्सपन …

भुसावळात श्री भगवान परशुराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरु : अध्यक्षपदी उमाकांत शर्मा, उपाध्यक्ष आशिष तिवारी,सचिव दीपक पाथरकर यांची निवड : तीन दिवशीय विविध कार्यक्रमांचे आयोजन : भव्य शोभायात्रेचे आयोजन :

: भुसावळ – भुसावळात ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान परशुराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून दिनांक १ ते ३ मे दरम्यान तीन दिवशीय विविध …

भुसावळातील स्वामी समर्थ केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता :

भुसावळ : श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त उत्सव 22 ते 28 एप्रिल दरम्यान मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला.श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र व बालसंस्कार केंद्र …

आंतरपीक घेत टरबूजाचे घेतले विक्रमी उत्पादन : न्हावी येथील युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग :

जळगाव – जिल्ह्यातील यावल,रावेर आणि इतर तालुक्यात केळी पिकाला पर्याय म्हणून कोणी अद्रक तर कोणी हळदीचे उत्पादन घेत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.टरबूज या हंगामी …

किचन वेस्ट मधून मिळवले चारशे ग्रॅम आले – डॉ दयाघन राणे यांनी केला आले लागवडीचा प्रयोग :

भुसावळ – येथील प्रा डॉ दयाघन एस राणे यांनी आले लागवडीचा प्रयोग करीत किचन वेस्ट च्या माध्यमातून चारशे ग्रॅम आले मिळवण्यात यश मिळवले.जुलै 2021 मध्ये …

सोनगीर पोलिसांना 90 तलवारींचा साठा आढळून आल्याने खळबळ :

धुळे : धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान तब्बल 90 तलवारींचा साठा आढळून आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी 90 धारदार तलवारींसह चौघांना ताब्यात घेण्यात आले …

बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्या – उमेश नेमाडे यांचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्र्यांना निवेदन :

मुंबई– बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्या ओ. बी.सी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी नुकतीच उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री ना. प्राजक्त दादा तनपुरेयांची …

भुसावळात रेल्वेस्थानकावरील वाहन पार्किंग ठेकेदाराला ५ हजारांचा दंड :

भुसावळ : रेल्वेच्या चारचाकी वाहन पार्किंगमध्ये अवघ्या १५ मिनिटांसाठी ३० रुपयांची आकारणी करण्यात आली. याबाबत डीआरयूसीसीचे सदस्य तथा भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांनी रेल्वे प्रशासनाकडे …

भुसावळात ‘मै थुकेगा नही’ म्हणत पुष्पा देतोय स्वच्छतेचा संदेश : माझी वसुंधरा उपक्रमातून , स्वच्छता संदेशांनी भिंती रंगल्या ;

भुसावळात पुष्पा म्हणतो.. ‘मै थुकेगा नही’ माझी वसुंधरा उपक्रमातून, स्वच्छता संदेशांनी भिंती झाल्या बोलक्या ;भुसावळ : पालिकेने शहरात माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत रंगरंगोटी …

भुसावळला मुख्य बाजारात तेरापंथ जलसेवा पाणपोईतून होतेय दररोज चार हजार लिटर थंड व शुद्ध पाण्याचे वितरण ;

भुसावळ : शहरातील मुख्य बाजारपेठेतील मरिमाता मंदिर परिसरातील तेरापंथ जलसेवा पाणपोईतून दररोज चार हजार लिटर थंड व शुद्ध पाण्याचे वितरण केले जात आहे. उन्हाळ्यात जिवाची …

भीषण अपघातात एरंडोलच्या सासु-जावयासह तिघे ठार – जालना जिल्ह्यातील बाणेगाव पाटीवर भरधाव ट्रक छोटा हत्ती वाहनावर आदळला : दोघे गंभीर जखमी

एरंडोल : भोकरदन-राजूर रस्त्यावरील बाणेगाव पाटीवर बुधवार, 27 रोजी सकाळी साडेसहा वाजता भरधाव ट्रकने छोटा हत्ती वाहनाला जोरदार धडक दिल्याने एरंडोल शहरातील जावयासह सासूसह तिघे …

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रॉडक्ट आणि टूल डिझाईन क्षेत्रातील संधि तसेच “करियर निवडीसाठी उद्योगांना अपेक्षित कौशल्य” ह्या विषयांवर कार्यशाळा संपन्न ;

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजीनीअरिंग विभागाच्या वतीने “पाईपिंग डिझाईन इंजीनीअरिंग ह्या क्षेत्रातील रोजगार आणि करियर निवड ” “प्रॉडक्ट आणि टूल …

प्रभाग क्रमांक १७ मधील नवीन ढाप्यांचे तीन तेरा….. दुर्घटनेची जबाबदारी पालिकेने घ्यावी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष निलेश कोलते यांचेसह नागरिकांची मागणी ; मुख्याधिकारी यांना दिले निवेदन :

भुसावळ – मागील अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक १७ मधील सर्वेश्वर नगर, युवा संकल्प चौकाकडून पाटील मळा व रामदेव बाबानगरकडे जाणाऱ्या रस्ताचे नूतनीकरण करावे अशी मागणी …

प्रॅक्टिकल सुरू असतांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू : प्रताप महाविद्यालयातील दुर्दैवी घटना –

अमळनेर : अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील एम.एससीच्या विद्यार्थ्यांचा प्रॅक्टिकल सुरू असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली नीलेश झांबरलाल पाटील (24, …

राज्य स्तरीय छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा पुरस्कार प्राप्त भुसावळचा कराटेपटू धिरज पांडव यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव :

.भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी धिरज पांडव यासनेहरू युवा केंद्र जळगाव व स्कूल स्पोर्ट्स कराटे असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित …

ट्रक-एस.टी.बसचा अपघात ; 8 प्रवाशी जखमी :

यावल – यावल तालुक्यातील भोरटेक जवळ आज सकाळी ११.३० च्या सुमारास ट्रक आणि एस.टी.बसचा अपघात झाला. यात आठ-दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना गोदावरी हॉस्पिटलला …

भुसावळातील आरोपी निखिल राजपूतसह ६ जण फरार ; न्यायालयात हजर न झाल्यास आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश :

भुसावळ – भुसावळ बाजापेठ पो.स्टे. गु.र.क्र. ४६६ / २१, भांदवि कलम ३०७, ३५३, ३३२, १४३,१४७, १४९, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र संगठीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ …

मध्य रेल्वेत ६७ वा महाव्यवस्थापक वार्षिक रेल्वे सप्ताह पुरस्कार सोहळा संपन्न ; मुंबई आणि नागपूर विभागाने संयुक्तपणे संपूर्ण कार्यक्षमता शील्ड जिंकली :

मुंबई – अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दि. २६.४.२०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे मध्य रेल्वेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात २०२१-२२ या …