सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मातेचा सोमवारपासून यात्रोत्सव

यावल ( प्रतिनिधी) यावल तालुक्यातील खान्देशवासीयांचे कुलदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सातपुडा पर्वताजवळ निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी मातेची नवरात्रोत्सवाला दि.१५ ऑक्टोबर रविवार पासुन प्रारंभ होत असुन …

भुसावळच्या प्रसिद्ध उद्योजिका सुनीता जोशी दिल्ली येथे पार्लमेंट अवॉर्डने सन्मानित :

भुसावळ –भुसावळ येथील शिवम पोहा फॅक्टरीच्या तथा शिवम फॅन्सी ड्रेस व इमिटेशन ज्वेलरीच्या संचालिका प्रसिद्ध उद्योजिका सौ सुनीता जोशी यांना नुकतेच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री …

भुसावळात अखेर अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा ; अतिक्रमण काढण्यास सुरुवात :

भुसावळ : भुसावळ नगर परिषदेच्या हद्दीमधील रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या चार ते पाच दिवसापासून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये अतिक्रमण काढण्यावरून हो किंवा नाही असे …

शिवनाम स्मरणाने दोषांची मुक्ती आणि पुरूषार्थांची प्राप्ती- डॉ. जगदीश पाटील : श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे साप्ताहिक व्याख्यान :

भुसावळ – सर्व देवांमध्ये महादेव हा भोळा देव आहे. भोळा असूनही तो चक्रवर्ती आहे. महादेवाच्या केवळ नामस्मरणाने अनेक दोषांपासून मुक्ती होते आणि चारही पुरुषार्थांची प्राप्ती …

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील देवी मंदिरांमध्ये उत्सवाची तयारी पूर्णत्वास :आकर्षक विद्युत रोषणाईसह रंगरंगोटी

भुसावळ (प्रतिनिधि ) –आई राजा उदे उदे, येत्या १५ आक्टोंबर पासून सुरू होणाऱ्याशारदीय नवरात्रोत्सवानिमित् शहरातील देवी मंदिरांमध्ये उत्सवाची तयारी पूर्णत्वास आली असून आकर्षक विद्युत रोषणाईसह …

जायंट्स वसुंधरा सहेली प्रेरणा ग्रुपचा उपक्रम:250 कापडी पिशव्यांचे वाटप

भुसावळ – जायंट्स वसुंधरा सहेली प्रेरणा ग्रुपचा उपक्रम250 कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आलेरविवार असल्यामुळे बाजाराचा दिवस असतो आणि त्या दिवशी बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी …

वराडसीम येथे नाहाटा महाविद्यालयाचा एनएसएस स्थापना दिन शिबिरातून संपन्न.

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पू. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनी एकदिवसीय शिबिर वराडसीम तालुका भुसावळ येथे …

बोदवड महाविद्यालयामध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न

बोदवड – येथील बोदवड एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास कक्षाद्वारे प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान सोबतच प्रथम वर्ष पदुत्तर कला, …

विज पडून दोन शेत मजुर महिला ठार :

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील रहिवाशी असलेल्या शेत मजुर महिला विल्हाळे शिवारात शेती काम करीत असताना दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास विज पडून …

जवाहर नवोदय विद्यालय येथे वृक्षारोपण : जय गजानन मंडळ व साईलीला महिला बचत गटाचा उपक्रम

भुसावळ – घरोघरी मंडळामधुन गणरायाचे आगमन झाले आहे त्यामुळे एक नवचैतन्य सर्वत्र पसरलेले आहे बाप्पासाठी भक्त विविध आरास करतात पाने फुलं ,कागद पुठ्ठे यांचा वापर …

दोंडाईचाला भरणार क्रिकेटचा महाकुंभ : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशभरातून ३२ राज्याचे संघ हस्ती चॅम्पियनशिप साठी झुंजणार ! फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली व्यवस्थेची पाहणी :

भुसावळ:- भारतीय टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनच्या मान्यतेने महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनाच्या अधिपत्याखाली धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना येत्या नोव्हेंबर पहिल्या आठवड्यामध्ये दोंडाईचा येथे …

अब कि बार खारदुंगला पार : जगातील सर्वात उंच व सर्वात कठीण लडाख अल्ट्रामॅरेथॉनमध्ये डॉ तुषार पाटील व विजय फिरके धावले चक्क ७२ किमी : डॉ चारुलता पाटील ठरल्या भुसावळच्या पहिल्या हाफ मॅराथॉनर ”

“अब कि बार खारदुंगला पार : जगातील सर्वात उंच व सर्वात कठीण लडाख अल्ट्रामॅरेथॉनमध्ये डॉ तुषार पाटील व विजय फिरके धावले चक्क ७२ किमी. डॉ …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात पहिंदी सप्ताहाचे आयोजन

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रथम पुष्प १६ रोजी …

स्वच्छ रेल स्वच्छ भारत –स्वच्छता पखवाडास्वच्छ जागरूकता : मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने पथनाट्य सादर :

भुसावळ – दिनांक 16.09.2023 रोजी स्वच्छता पंधरवड्यांतर्गत स्वच्छ जागरूकता दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या अंतर्गत भुसावळ विभागातील जवळपास सर्व स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता जागरूकता रॅली …

नाहाटा महाविद्यालयात मेरी माती मेरा देश कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – दिनांक 16 सप्टेंबर रोजी भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाच्या कार्यक्रमाची सुरुवात देशाचे पंतप्रधान. …

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले : मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू . जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी दिली भेट

तापी नदीकाठच्या गावांना सतत त्याचा इशारा देण्यात आला आहे .जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी हतनूर धरणावर भेट देवुन …

व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी जाहीर : उत्तर महाराष्ट्रमधून सुरेश उज्जेनवाल, संदीप महाजन, प्रशांत शर्मा, नरेश होळणार, प्रमोद बऱ्हाटे यांची निवड.

‘ मुंबई (प्रतिनिधी): ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची राज्य कार्यकारणी घोषीत झाली असून, त्यात उत्तर महाराष्ट्रमधून सुरेश उज्जेनवाल, संदीप महाजन, प्रशांत शर्मा, नरेश होळणार, प्रमोद बऱ्हाटे यांची …

भुसावळ कटनी एक्सप्रेस रद्द ;

भुसावळ – पश्चिम मध्य रेल्वे मध्ये पायाभूत सुविधांच्या कार्यामुळे भुसावळहून सुटणारी भुसावळ-कटनी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तपशील खालीलप्रमाणे –गाडी क्रमांक 19013 भुसावळ कटनी एक्सप्रेस …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय ETCIT-2023-24 परिषदेचे आयोजन.

भुसावळ – येथील भुसावळ कला, विद्यान आणि पु. ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे दि. 15-09-2023 शुक्रवार रोजी आयोजन करण्यात आलेले …

नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन

भुसावळ प्रतिनिधी- भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रथम पुष्प आज गुंफण्यात आले. …

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा :

भुसावळ – येथील चौथे जुडिशन मॅजेस्ट्रेट वर्ग एक श्री खंडारे साहेब यांच्या कोर्टाने आज एल के पी सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत डिमॅट अकाउंट चालवणारे …