निधन वार्ता

रणछोडदास हिरालाल मंत्री –



भुसावळ | गजानन महाराज नगरातील पद्मावती अपार्टमेंट मधील रहिवासी तथा पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी रणछोडदास हिरालाल मंत्री (वय ७७) यांचे शनिवारी (दि.२०) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. ते कोटेचा महिला महाविद्यालयाचे लिपिक मनोज मंत्री यांचे वडील होते.