लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार ; ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल –

भुसावळ (प्रतिनिधी ) – महिलेस लग्नाचे अमिष दाखवून मनाविरुद्ध शारीरिक सबंध प्रस्तापित करणारे इसम तसेच सहकार्य करणारे नातेवाईक व मित्रांविरुद्ध पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल …

स्टेशनवर ‘ऑपरेशन-यात्री सुरक्षा अंतर्गत ४ मोबाईलसह चोरटा जाळ्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : ऑपरेशन-यात्री सुरक्षा’अंतर्गत आरपीएफ पथकाने केलेल्या कारवाईत एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून चार मोबाईल जप्त केले. रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये असलेल्या …

भुसावळात रिपरिप पावसानंतर अंतर्गत रस्त्यांवरील खड्डयात पाणी -पादचारी व वाहनधारकांचे अतोनात हाल ;

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात रिपरिप पावसानंतरही काही भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. ख्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वरणगाव रोडवरील जुनी पालिका ते छ. …

भुसावळ-भादली रेल्वेचा ब्लॉकचा दुसर्‍या दिवशीही गाड्यांना फटका ;

– भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ-भादली स्थानकांदरम्यान इगतपुरी-भुसावळ रेल्वे मार्गावर राष्ट्रीय महामार्गावरील (नागपूर हायवे) जुन्या पुलाच्या जागी नवीन रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) रुंदीकरणाचे काम सुरु …

भुसावळात पालिका निवडणूक : सोमवारी प्रारुप प्रभाग रचना होणार जाहीर ! 21 ऑगस्टपर्यंत घेता येणार हरकती : 30 सप्टेंबर अंतीम प्रभाग रचना होणार जाहीर

भुसावळ (प्रतिनिधी) : पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना तयार होणार आहे. सोमवार, 18 ऑगस्ट रोजी प्रारुप प्रभाग रचना जाहिर होऊन यावर 21 ऑगस्टपर्यंत हरकती …

भुसावळातील रेल्वे अतिक्रमणधारकांनी केले स्वातंत्र्यदिन साजरा करीत आंदोलन -तर घरावर बिर्‍हाड मोर्चा : बाळा पवार यांचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे अतिक्रमण धारकांनी पालिका प्रशासकिय कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले असून शुक्रवार, 15 रोजी आंदोलनाला चार दिवस …

जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी :फत्तेपूर येथील चोरीची उकल :चार लाखांच्या दागिण्यांची चोरी करणारा चोरटा जाळ्यात –

जळगाव – सोनं खरेदीच्या बहाण्याने लक्ष विचलीत करीत चार लाखांचे दागिने लांबवण्याची घटना फत्तेपूर पोलीस स्टेशन हद्दीतील देउळगाव गुजरी येथील हरीओम अलंकार या सोन्याच्या दुकानात …

साकळी ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय; दिवंगत ग्रा पं. कर्मचाऱ्याचे पत्नीच्या हस्ते होणार ध्वजारोहण ;

यावल / ध्वजारोहणाचा मान हा सामान्यतः पदाधिकारी किंवा प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जातो. मात्र साकळी ग्रामपंचायतीने यंदाच्या १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाला वेगळेपण दिले आहे. सरपंच दिपक नागो …

भुसावळ तालुक्यात गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकास अटक !

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील सावतर निंभोरा येथील तापी नदीच्या काठावर झुडपात गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर वरणगाव पोलिसांनी धाड टाकून ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त …

जावयाला केली बेदम मारहाण, सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल ;

पाचोरा : पत्नीसह सासू-सासऱ्याने व मेहुणीने मध्यरात्री घरात घुसून जावयाला मारहाण केली. ही घटना पाचोरा शहरातील बाबा नगर भागात घडली. याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून पत्नी सासू-सासरे …

१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर कसून तपासणी ; आरपीएफ जवान सतर्क ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भारताच्या स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर आज गुरुवार रोजी रेल्वे सुरक्षा दलातर्फे (RPF) कडक बंदोबस्त ठेवण्यात आला …

हरेश, मला वाचवं”, प्रेयसीचा प्रियकराला मेसेज अन् काही तासांत आढळला मृतदेह –

“हरेश, मला वाचव… घरचे माझ्या इच्छेविरुद्ध दुसरीकडे लग्न लावत आहेत. मी लग्नाला तयार झाले नाही, तर ते मला ठार मारतील” असा मेसेज प्रेयसीने प्रियकराला केल्यानंतर …

भुसावळात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीवर अत्याचार -आरोपीला अटक : न्यायालयाने सुनावली 18 ऑगस्टपर्यंत कोठडी

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील एका शाळेत शिकणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा भाऊ असल्याचे शाळेत खोटू सांगून मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या …

ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध वेशभूषा कार्यक्रम संपन्न.

भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दि १३ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध वेशभूषा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शाळेचे …

भुसावळातील शंभर अतिक्रमीत हॉकर्सला गणपती मंदिराजवळ हक्काची जागा

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील अप्सरा चौक ते डिस्को टॉवर तसेच फळविक्रेत्या 100 हॉकर्स बांधवांना आठवडे बाजारातील गणपती मंदिराजवळ जागा देण्याचे पालिकेचे नियोजन होते. मंगळवारी …

भुसावळात रेल्वेतर्फे आयोजित देशभक्तीपर रांगोळी स्पर्धा-

भुसावळ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिन 2025 उत्सवाच्या निमित्ताने भुसावळ रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत आयोजित …

भुसावळातील मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडीत कोंडला वाहनधारकांचा श्वास; रस्ता खुला करण्याची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील स्टेशनरोड, लोखंडी बोगदा, व्हीएम मंदिर वॉर्ड रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने मरिमाता मंदिराजवळील अरुंद पुलावर सध्या वाहतूकीची कोंडी निर्माण झाली आहे. …

भुसावळात गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिर –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील दावत-ए-इस्लामी हिंदच्या सामाजिक सेवा विभागांतर्गत गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनतर्फे 1500 वा ईद मिलादुन्नबी व स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी रक्तदान …

कायद्याचे ज्ञान म्हणजे स्वसंरक्षणाचे हत्यार – ॲड.जास्वंदी भंडारी ; दिपनगर येथे विद्यार्थ्यांना पोस्को व रॅगिंग विरोधी कायद्याचे मार्गदर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालूका विधी सेवा समिती तर्फे दिनांक 13/08/2025 रोजी शारदा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय दिपनगर येथे ॲडव्होकेट जास्वंदी भंडारी यांनी pocso …

प्रत्येक शाळांनी पर्यावरण संतुलनासाठी पर्यावरण जनजागृती रॅलीचे आपापल्या गावात आयोजन करणे गरजेचे – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील.

भुसावळ (प्रतिनिधी ) – 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आपणास स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली तसेच अनेक स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्य …

भुसावळातून चोरट्यांनी बुलेट लांबवली –

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील पांडुरंगनाथ नगर परिसरातून काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड बुलेट 350 मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा …