ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ इस्टेट मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न;

भुसावळ (प्रतिनिधी ) – हरित निर्माणी,स्वच्छ निर्माणी,स्वस्थ निर्माणी या बोधवाक्या नुसार स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी बौद्ध मंडळ ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ यांच्या सहकार्याने सुभाष नगर …

देवगिरी कल्याण आश्रम शिक्षा आयाम अंतर्गत साकेगावातील भिल्ल वस्तीत तंट्यामामा बालसंस्कार केंद्र सुरू ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – देवगिरी कल्याण आश्रमाच्या शिक्षा आयाम अंतर्गत साकेगाव येथिल भिल्ल वस्तीतील मुलांसाठी बाल संस्कार केंद्राची सुरुवात शनिवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी जिल्हा …

ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू !

जळगाव – पतीसोबत मूळ गावी जात असतांना रेल्वेतून प्रवास करीत असताना गर्भवती महिलेची अचानक प्रकृती बिघडली. त्यात प्रसूतीपूर्व वेदना असह्य झाल्याने जळगाव येथील रुग्णालयात दाखल …

ऑनलाईन दुध पडले 18 लाखाला ; महिलेच्या खात्यातून साडेअठरा लाख गायब ;

मुंबई – ऑनलाईन एक लीटर दुध ऑर्डर करताना महिलेने अनोळखी लिंकला क्लीक करताच महिलेच्या खात्यातून तब्बल साडेअठरा लाख वळते करण्यात आल्याचा प्रकार मुंबईत घडला. सातत्याने …

पावसात भिंत कोसळून ग्रामपंचायत सदस्यासह दोघे ठार –

नांदेड (प्रतिनिधी ) – सातत्याने सुरू असलेल्या पावसाने भिंत कोसळून ग्रामपंचायत सदस्यासह दोघांचा मृत्यू ओढवला. ही घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात घडली. जिल्ह्यातील अनेक भागात …

भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात ;

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर संस्था असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात …

येवला येथे खळबळ ; ध्वजारोहण प्रसंगी शेतकरी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न –

येवला – नाशिक जिल्ह्यातील येवला येथील तहसील कार्यालय आवारात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतानाच तालुक्यातील पारेगाव येथील शेतकरी कुटुंबाने शेतातील शिव रस्ता खुला करावा या मागणीसाठी …

गोविंदा रे गोपाला ! भुसावळातील एन.के.नारखेडेत विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी ;

भुसावळ (प्रतिनिधी) : गोविंदा रे गोपालाच्या गजरात शहरातील शारदा नगरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शनिवार, 16 रोजी दहीहंडी अर्थात गोपाळकाला उत्सव साजरा करण्यात आला. गाण्याच्या …

भुसावळात ताप्ती पब्लिक स्कुलमध्ये कृष्णा जन्माष्टमी उत्साहात साजरी : दहिहंडी फोडून साजरा केला आनंदोत्सव ;

भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कृष्णा जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात येऊन दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थी हे श्री …

मुंबईत दहीहंडी जल्लोषाला गालबोट ; एका गोविंदाचा मृत्यू ;

मुंबई – मानखुर्दमध्ये दहीहंडी तयारी दरम्यान ३२ वर्षीय जगमोहन चौधरी यांचा तोल गेल्याने उंचावरून पडून जागीच मृत्यू झाला. परिसरात शोककळा पसरली. मुंबईत ठिकठिकाणी दहिहंडी उत्सवात …

भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ‘पदम’ नियतकालिकाचे प्रकाशन –

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ‘पदम’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन स्वातंत्र्यदिनानिमित्त झाले. श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ, भुसावळचे सचिव संजय सुराणा …

मुसळधार पावसामुळे धरणगावातील दुकानदारांचे नुकसान ; नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित भरपाई द्यावी – शिवसेना उबाठाची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – धरणगांव येथे मध्यरात्री मुसळधार पाऊस पडल्याने धरणी चौक परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले, या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून …

म्युनिसिपल हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न;

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे ७९ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.संपूर्ण शाळा रांगोळ्या, पताकांनी सजविण्यात आली होती व …

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र दीपनगर येथे ध्वजारोहण संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र शासन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र दिपनगर येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजीस्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आनंदी वातावरणात संपन्न …

जिल्हा कारागृह येथे उत्साहात ध्वजारोहण ;

जळगाव – जळगाव जिल्हा कारागृह येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी कारागृह अधीक्षक गणेश मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . …

एमबीबीएससाठी आर्या पाटीलची निवड

वरणगाव (प्रतिनिधी ) – येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनी आर्या राजेश पाटील हिने वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या नीट परीक्षेत 569 गुण मिळवत यश संपादन केले आहे. …

महात्मा गांधी विद्यालयात चंद्रशेखर झोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण ;

वरणगाव (प्रतिनिधी )- शहरातील महात्मा गांधी विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दी. वरणगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव चंद्रशेखर झोपे यांच्या हस्ते …

भुसावळात महिला पतंजली योग समितीतर्फे ध्वजारोहण उत्साहात संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )- महाराष्ट्र पूर्व महिला पतंजली योग समिती भुसावळ यांच्या वतीने 79 वा स्वतंत्र दिवस योगिनी योग वर्ग जामनेर रोड भुसावळ येथे मोठ्या उत्साहात …

भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे हस्ते ध्वजारोहण ; ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या औचित्याने विभागीय रेल्वे व्यवस्थापक …

नुकसानग्रस्तांना त्वरित मदत द्या

काल धरणगांव येथे मध्यरात्री मुसळधार पाऊस पडल्याने धरणी चौक परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले, शहरात बरेचशा घरांची पडझड झाली त्या मधे संसाराच्या …

भुसावळातील गोल्डन अवर हॉस्पीटलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात ;

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील आनंद नगरस्थित गोल्डन अवर हॉस्पीटलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.सांतनू कुमार साहू यांच्याहस्ते ध्वजपूजनानंतर ध्वजारोहण करण्यात …