एरंडोल तालुका हादरला : वीज प्रवाहाच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील पाच जणांचा करुण अंत –

एरंडोल – वन्यप्राण्यांपासून बचावासाठी शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने त्याचा धक्का लागल्याने एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू ओढवला. मन विषन्न करणारी ही धक्कादायक घटना एरंडोल …

त्वरित रेशनकार्ड मिळावे -भुसावळात संविधान नगर मधील रहिवाश्यांची मागणी ; तहसीलदार यांना निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील संविधान नगर मधील रहिवाश्यांना त्वरित रेशनकार्ड मिळावे या मागणीसाठी तहसीलदार नीता लबडे यांना बुधवार दिनांक २० रोजी निवेदन देण्यात आले …

जळगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी -जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन :

जळगाव : तालुक्यातील सर्व मंडळात शुक्रवार 15, शनिवार 16, रविवार 17 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेत पिके तसेच घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. …

विद्यार्थ्यांनी खेळ विद्या म्हणून खेळावा- संजयसिंग चव्हाण; शालेय हाॅलिबाॅल स्पर्धेत बियाणी स्कुलचे वर्चस्व ;

भुसावळ (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे …

भुसावळात सीनियर फोटोग्राफर तर्फे आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी दिन उत्साहात साजरा.

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील सीनियर फोटोग्राफर तर्फे आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी दिन (छायाचित्र दिन) उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील शिव कॉलनीमध्ये भुसावळातील सीनियर फोटोग्राफरतर्फे १९ ऑगस्ट …

हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले; तापी नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा –

तापी नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा – भुसावळ – पाणलोट क्षेत्रात 24 तासात झालेल्या एकूण 429 मिमी पावसामुळे हतनूर धरणाची जलपातळी वाढली असून धरणाचे …

भुसावळातील जयभद्रा ऑटोचे संचालक अरविंद वारके यांचे निधन : आज अंत्ययात्रा –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील नंदनवन कॉलनी, चक्रधर नगर भागातील रहिवासी व जयभद्रा ऑटोचे संचालक अरविंद निवृत्ती वारके (54) यांचे सोमवार, 18 रोजी अल्पशः आजाराने निधन …

भुसावळात गोगादेव नवमीनिमित्ताने छडी मिरवणूक ठरली लक्षवेधी: विविध आराससह वहनांचा समावेश ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : जाहरवीर गोगादेवजी नवमी उत्सव रविवार, 20 ऑगस्ट रोजी शहरात जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील जामनेर रोडवरील मेहतर वाल्मिकी नगरातून …

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचे उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल केले अभिनंदन –

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले कोल्हापूर दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्री …

रावेरमध्ये मुसळधार पाऊस: नागझिरीला पूर, अजंदे गावाचा संपर्क तुटला ; अतिवृष्टीने 11 घरांची पडझड, 5 बकऱ्या ठार, 121 हेक्टरवरील पिकांचे नुकसान : नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सूचना

रावेर (प्रतिनिधी ) – रावेर शहर आणि परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे नागझिरी नदीला पूर आला असून, …

गणेशभक्तांना दिलासा ; श्रीगणेश उत्सवानिमित्त लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नागपूर दरम्यान ६ अतिरिक्त विशेष गाड्या धावणार ;

श्रीगणेश उत्सवानिमित्त लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नागपूर दरम्यान ६ अतिरिक्त विशेष गाड्यांचे परिचाल श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नागपूर दरम्यान …

वंचित आघाडीच्या लढ्याला यश : भुसावळ पालिका घरकुलात अतिक्रमणधारक नियमित होणार !रेल्वे अतिक्रमण धारकांच्या पुर्नवसनाची प्रक्रिया 45 दिवसात पूर्ण करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळातील रेल्वे अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सहा दिवस बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी …

भुसावळ शहर ही तर कलावंतांची खाणच : मंत्री संजय सावकारे -प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे नाटीका : स्वातंत्र्य सेनानी नेताजींच्या जीवनाचे विविध पैलू उलगडले : ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ शहर ही कलावंतांची खाण आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील …

शिरपूरात मूक मोर्चानंतर हिंसक वळण : समाजकंटकाच्या हल्ल्यात पोलिस निरीक्षक जयपाल हिरे जखमी

शिरपूर : अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी शिरपूरात आदिवासी समाजातर्फे शांततेत मूक मोर्चा काढण्यात आला मात्र मोर्चानंतरच्या अर्ध्या तासानंतर शिरपूरातील गुजराती …

तरुणींची दहीहंडीला मोठा उत्साह ; गोपिकांचे मानवी मनोऱ्यांनी वेधले जळगावकरांचे लक्ष

जळगाव – रोप मल्लखांब… चित्तथरारक कसरती… सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमांतून जळगावच्या गोपिकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद द्विगणित केला. सोबतीला शौर्यवीर, पेशवा, वज्रनाथ ढोलपथकातील ४१५ वादकांनी परिसर दणाणून …

इनरव्हील रेलसिटीने दिला मोहराळे आश्रम शाळेला 55 इंची टीव्ही भेट…

भुसावळ (प्रतिनिधी ) – इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी ने मुंबई येथील श्री नितीन पाटील यांच्या उत्तुंग भरारी फाउंडेशन व मातानंद वेल्फेअर फाउंडेशन यांच्या …

फर्निचर दुकानाला भीषण आग : कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू !

जळगाव – अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा परिसरातून रविवारी मध्यरात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील …

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने नुकसान, आपत्तीग्रस्तांना लवकरच मिळणार मदत –

जळगाव : जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. शनिवार (16 ऑगस्ट) व रविवार (17 ऑगस्ट ) रोजी मुसळधार पाऊस व विजेचा तडाख्याने शेतकऱ्यांचे नुकसान …

मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा ; दुपारच्या सत्रातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर ;

मुंबई – भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये सोमवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात …

जळगाव जिल्ह्यासाठी १८ व १९ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी ;

जळगाव : जिल्ह्यात पावसाचे जोरदार कमबॅक केले असून, गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ९४ मिमी पाऊस झाला आहे. त्यात शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत एकूण ४५ …

खळबळजनक ! चाळीसगाव शहरात नाल्यात वाहून आला मृतदेह;

चाळीसगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी धुळे रोड येथील महाराणा प्रताप चौक हॉटेल सावलीच्या पाठीमागे आज सोमवारी (18 ऑगस्ट) सकाळी सुमारे 8 ते 8.30 वाजे दरम्यान …