जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात 1 डिसेंबरला लोकशाही दिन –

जळगाव – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, 1 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात होणार …

भुसावळात स्वतंत्र भारत परिवाराचा सुशिक्षित व स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना पाठिंबा; शहर विकासासाठी २४ सूत्री मागण्यांची घोषणा

भुसावळ, दि. २७ नोव्हेंबर – भुसावळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या स्वतंत्र भारत परिवार या सामाजिक संघटनेने आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुशिक्षित, सुसंस्कृत आणि स्वच्छ …

जळगाव जिल्ह्यात 1 व 2 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर:

जळगाव – राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुका 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 16 नगरपरिषद व 2 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर …

मध्य रेल्वेची झिरो स्क्रॅप मिशनकडे मोठी वाटचाल; भंगार विक्रीतून २०२५-२६ मध्ये २४३ कोटींचे उत्पन्न :

मुंबई – मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ऑक्टोबर २०२५ पर्यंत भंगार विक्रीतून तब्बल २४३.०६ कोटी रुपयांचे उल्लेखनीय उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर २०२५ …

हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करण्याची जळगाव राष्ट्रीय हिंदू संघटनेची मागणी :

जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा वाढता प्रश्‍न आणि कथित ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना आळा घालण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात तातडीने ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ लागू करावा, अशी …

जळगाव जिल्हा परिषदेतर्फे २०४ आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अनुदान वाटप :

जळगाव : सामाजिक सलोखा आणि जातीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या दिशेने जळगाव जिल्हा परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील आंतरजातीय विवाह …

रेल्वेच्या सतर्क तिकीट परीक्षकाने वातानुकूलित लोकलमधील बनावट तिकीट रॅकेटचा केला पर्दाफाश : पतीपत्नी विरुद्ध कारवाई :

मुंबई ता, २७ नोव्हेंबर २०२५ : मध्य रेल्वेच्या प्रवासी तिकीट निरीक्षक (पीटीआय) विशाल नवले यांच्या सतर्कतेमुळे वातानुकूलित लोकलमधील बनावट तिकीट वापरणाऱ्या प्रवासी तसेच बनावट तिकीट …

निधन वार्ता: वैद्य उषाताई जळूकर:

भुसावळ, (प्रतिनिधी ता. २७) : येथील मुळ रहिवासी वैद्य उषाताई श्रीकर जळूकर (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने चाळीसगाव येथे निधन झाले. प्रसिद्ध वैद्य स्व. डॉ श्रीकर …

संविधान दिनानिमित्त तालुका विधी सेवा समितीतर्फे भुसावळ कारागृहात कायदेविषयपर मार्गदर्शन:

, भुसावळ (प्रतिनिधी ) : तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांचे आदेशान्वये दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी भुसावळ कारागृह येथे संविधान दिनानिमित्त न्यायालयीन बंदी यांचेसाठी …

संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेकडून साने गुरुजी वाचनालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांची भेट :

दीपनगर /भुसावळ ; भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेने सामाजिक दायित्वाची भूमिका बजावत दीपनगर येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

भुसावळ तालूका विधी सेवा समिती तर्फे विद्यार्थिनींना संरक्षण व गुप्तता अधिकार बाबतचे कायदेशीर मार्गदर्शन;

भुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ तालूका विधी सेवा समिती तर्फे पुंडलिक गणपत बऱ्हाटे माध्यमिक महाविद्यालय, भुसावळ येथे तालुका विधी सेवा समिती भुसावळ द्वारा विधी शिबिर घेण्यात …

माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अनिल चौधरी पहिल्यांदा भिडले : भुसावळ पालिका निवडणूक : शाब्दिक युद्धात एकमेकांना म्हटले भाजपची ‘बी टीम’ :

भुसावळ (उज्वला बागुल) : भुसावळ नगरपालिका निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. कारण आरोप-प्रत्यारोपांचा फुकटचा तमाशाचा फड रंगला आहे. ‘कधी काळी उमेश …

भुसावळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात – तर 47 नगरसेवक पदासाठी 240 उमेदवार रिंगणात: चिन्ह वाटपानंतर चित्र स्पष्ट : प्रमुख पक्षांमध्ये लढत रंगणार

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ पालिकेतील निवडणूक आखाड्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात असून प्रमुख लढत प्रमुख पक्षांमध्ये रंगणार असल्याचे चित्र आहे. बुधवार, 26 रोजी …

भुसावळात चंपाषष्टीनिमित्त खंडोबा मंदिरात उधळला भंडारा :

भुसावळ (प्रतिनिधी ) -येथील जामनेर रोडवरील नाहाटा कॉलेज चौफुली जवळील श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्टीनिमित्त भाविकांनी ‘सदानंदाचा येळकाेट येळकाेट जय मल्हार’ चा गजर करीत. भंडारा वउधळीत …

आठ लाखांची रोकड जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : बॅग लिफ्टिंग करणारे दोघे जेरबंद !

जळगाव (प्रतिनिधी ) – एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गंभीर बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा करत तब्बल आठ लाखांची रोकड …

देशाचे संविधान प्रत्येक नागरिकाचा स्वाभिमान : मुकुंद सपकाळे

जळगाव (प्रतिनिधी ) : भारताचे संविधान जनतेला हिंदू , मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन अशा धर्मात विभागत नाही तर सर्व धर्मा, जाती, पंथ, भाषा, प्रदेशाच्या जनतेला भारतीय …

भुसावळमध्ये व्यापक मतदार जनजागृती : संविधान दिन साजरा: मतदान जनजागृतीचे आवाहन :

वहुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदार जनजागृती कार्यक्रम नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 उत्साही आणि सर्वसमावेशक मार्गाने नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी स्वीप अंतर्गत भुसावळमध्ये …

पुणे विभागात 27 नोव्हेंबर रोजी रेल्वेचा ब्लॉक : आठ रेल्वे गाड्यांवर होणार परिणाम –

भुसावळ (प्रतिनिधी) : पुणे विभागातील दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत रांजणगांव-सारोळा स्टेशनदरम्यान अप-डाऊन मुख्य मार्गांवरून प्रस्तावित अप मुख्य मार्गाकडे कट अ‍ॅण्ड कनेक्शन करण्याचे काम हाती घेण्यात आले …

एटीव्हीएम मशीनमुळे भुसावळ विभागात एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 12 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री : प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ (प्रतिनिधी) : एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत भुसावळ विभागात ऑटोमॅटिक टिकट व्हेंडिंग मशीन (एटीव्हीएम)द्वारे तब्बल 12 लाख दोन हजार पाच तिकिटांची विक्री झाली …

सोशल मीडियावर विशेष सायबर पेट्रोलिंग सुरू : अन्यथा खावी लागेल जेलची हवा -जिल्हा पोलीस अधीक्षक

जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सायबर पोलिस स्टेशनकडून सोशल मीडियावर विशेष सायबर पेट्रोलिंग सुरू करण्यात आले …

मालवाहू वाहन व दुचाकीच्या धडकेत जामनेरातील चौघे युवक ठार –

जामनेर – भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेने जामनेरातील चौघे युवक जागीच ठार झाल.े हा भीषण अपघात मंगळवार, 25 रोजी जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईतजवळील वळणावर घडला. …