भुसावळात पोलिसांनी राबवले कोंबिंग ऑपरेशन 71 जणांना समन्स तर 25 वॉरंट बजावले : 49 वाहने तर 7 मद्यपी चालकांवर कारवाई

भुसावळ – उपविभागातील विविध प्रकारच्या संशयित गुन्हेमार, व आरोपींपवर जरब बसविण्यच्या उद्देशयाने डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली 21 रोजी रात्री 10 ते 22 रोजी पहाटे …

ब्यूटी विथ ब्रेन मधून फुलले महिलांचे आत्मविश्वासपूर्ण व्यक्तीमत्व : भुसावळात महिला क्रिडा मंडळातर्फे आगळी वेगळी सौंदर्यस्पर्धा : ब्यूटी वुईथ ब्रेन प्रथम क्रमांक मनीषा गोस्वामी , द्वितीय पल्लवी खाचणे तृतीय हर्षिता बेहडे : 

भुसावळ – भुसावळ महिला क्रिडा मंडळातर्फे तर्फे रोटरी हाॅल येथे महिलांसाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आजच्या काळात सौंदर्याच्या संकल्पना बदललेल्या आहेत. या अनुषंघाने …

फेसबुकवरून मैत्री करणे महिलेला पडले महागात ; अत्याचारातून महिला गर्भवती –

भडगाव – फेसबुकवरून ओळखी निर्माण करत लग्नाचे आमिष दाखवत परराज्यातील महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनीवारी २१ जानेवारी रोजी भडगाव पोलीस …

भुसावळ येथे वसंतोत्सवाचे आयोजन ;

भुसावळ – येथे वसंत पंचमी चे निमित्ताने नुपूर कथक डान्स अँकॅडमी तर्फे वसंतोत्सव या शास्त्रीय कथक नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषोत्तम नगर येथील …

सक्षम नारी फ़ाउंडेशनतर्फे शैला सावंत यांचा सत्कार :

भुसावळ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील साने गुरुजी कमिटीवर सामाजिक कार्यकर्त्या शैला सावंत यांची नुकतीच निवड झाली. त्यानिमित्त त्यांचे अभिनंदन सक्षम …

भुसावळात भारतीय सिंधू सभा यांच्या वतीने अमर शहीद हेमू कालानी बलिदान दिनानिमित्त मशाल रॅली ;

भुसावळ – भारतीय सिंधू सभा भुसावळ यांच्या वतीने अमर शहीद हेमू कालानी याचे 80 वे बलिदान दिनाचे औचित्य साधून जय झुलेलाल चौक येथून जय झुलेलाल …

चार वर्षाचा कालावधी होवूनही अनामत रक्कम मिळेना – साकेगांव ग्रामपंचायत विरोधात गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार :

भुसावळ – गावातील पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी गावातील एका नागरीकाने ग्रामपंचायतीला उधार म्हणून २ लाख ३२ हजार रुपयांची अनामत रक्कम दिली . मात्र, चार वर्षाचा …

भोळे महाविद्यालयाच्या हिवाळी शिबिराचे राजेार्‍यात उद्घाटन

भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराला जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, राजोरा येथे नुकतीच सुरूवात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक …

भुसावळ महसुल महिला कर्मचाऱ्यांची रात्रीची ड्युटी रद्द करा – शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांसह महिला आयोगाकडे तक्रार. तहसीलदार स्वतः फिल्डवर जात नाहीत – आरोप.

भुसावळ– भुसावळ तालुक्यातील अवैध गौण खनिज व वाहतुकीच्या तक्रारीमुळे माननीय तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात त्या त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले …

साकेगावात सापडल्या 20 हजारांच्या बनावट नोटा : रॅकेट असल्याची शक्यता : महिलेसह दोघांना अटक

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथून बनावट नोटा प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी सापळा रचून दोघां आरोपीना रंगेहाथ ताब्यात घेतले .दरम्यानअटकेतील दोघा आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस …

युटीएस अ‍ॅपवरून काढा तिकीट अन् निर्धास्त करा प्रवास – रेल्वेच्या कागदावरील खर्चात बचत : पंधरवड्यात रेल्वेला आठ लाखांचे उत्पन्न : मोबाईलमध्ये तिकीट असल्याने हरवण्याची भीती नाही शिवाय तिकीट खिडकीवर आता रांगेत उभे राहण्याचीही गरज नाही :

भुसावळ : रेल्वेच्या तिकीट खिडकीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेने एटीव्हीएम मशीनसह आता युटीएस (अनरीझर्व्ह तिकीट सिस्टीम) अ‍ॅपचा पर्याय पुढे केला आहे. वापरण्यास सहज व …

भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये दोन दिवशीय स्नेहसंमेलनाचा जल्लोषात समारोप : हजारो विद्यार्थी थिरकले नृत्याचे तालावर .

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि १८ व दि १९ रोजी दोन दिवसीय स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा समारोप गुरुवारी …

शिरसाळा येथून दर्शन करून परतणाऱ्या दुचाकीला अपघात : दोघे तरुण गंभीर जखमी :

बोदवड – तालुक्यातील शिरसाळा येथून हनुमानाचे दर्शन करून परत येत असतांना सारोळा – माळेगाव दरम्यान एकाअज्ञात बोलेरो चारचाकी वाहनाने दुचाकी स्वारास कट मारल्याने झालेल्या अपघातात …

भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न : 85 माजी विद्यार्थ्यांचा सहभाग :

भुसावळ- येथील भुसावळ कला,विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला सदरहू मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी इंग्रजी विषयात गोल्ड मेडल मिळविलेली …

शिकसेनेतर्फे विविध कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट :

भुसावळ – शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे यांच्या वतीने शनिवार रोजी भुसावळ शहरांमध्ये विविध कार्यालयात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली …

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन : भुसावळ शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे यांचा उपक्रम ;

भुसावळ – हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारी रोजी आहे. त्यानिमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन दादासाहेब आर जी झांबरे माध्यमिक विद्यालय भुसावळ …

भुसावळातील शिवकॉलनीत पहिल्यांदाच सिमेंट काँग्रेसचे रोड : रहिवाश्यांनी केला आनंद व्यक्त :

भुसावळ – येथील जामनेर रोडवरील शिव कॉलनीत पहिल्यांदाच सिमेंट काँक्रेटचे रोड आमदार संजय सावकारे यांच्या फंडातून माजी नगरसेवक रमाकांत महाजन यांच्या माध्यमातून करण्यात आले.गेल्या कित्येक …

बियाणी स्कूल मध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न :

भुसावळ – राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम (भुसावळ) मध्ये दि. 20/1/2023 शुक्रवार रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारोह मोठ्या उत्साहात …

भुसावळात बनावट नोटांचे रॅकेट उघडकिस ;साकेगावात महिलेसह साथीदारास अटक !

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणारे रॅकेट आढळले असून या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या …

व्हॉईस ऑफ मीडिया जळगाव महानगर कार्यकारिणी घोषित – कार्याध्यक्ष – अलोने तर सचिव शुभदा नेवे

जळगाव – व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या देश पातळीवरील संघटनेची जळगाव महानगर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून संघटनेच्या जळगाव महानगर कार्याध्यक्ष पदी हेमंत अलोने तर सचिव …

राष्ट्रवीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी साजरी

भुसावळ – राष्ट्रवीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी १९ रोजी साजरी करण्यात आली . प्रसंगी जळगांव जिल्हय़ातील काँग्रेस पक्षाचे युवा नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …