वसंतोत्सव कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद नुपूर कथक डान्स अँकॅडमीचे आयोजन

भुसावळ – वसंत पंचमी निमित्त भुसावळ येथे नुपूर कथक डान्स अँकॅडमी चे वतीने गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी गायत्री शक्तीपीठ येथे वसंतोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …

भुसावळात हिरकणी महोत्सव 2023 व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा :

भुसावळात हिरकणी महोत्सव 2023 व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा :भुसावळ – आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंच आयोजित हिरकणी महोत्सव 2023 तसेच26 जानेवारी प्रजासत्ताक …

संविधानाच्या ताकदीमुळे देश आजही अखंडपणे एक शक्तीने उभा – आमदार संजय सावकारे –

भुसावळ – शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या हस्ते २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी …

ZRTI मध्ये भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन संपन्न

भुसावल – रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष,शिवसेना खासदार विनायक राऊत,केंद्रीय सरचिटणीस दीवाकर देव यांच्या मार्गदर्शनाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रेल कामगार सेना भुसावळच्या सौजन्याने ZRTI …

बंजारा समाजाचं मूळ सनातन हिंदू धर्मातच आहे – पू . मुरारी बापू

जामनेर – अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाच्या तिसर्या दिवशी धर्मसभेत बंजारा सामाज मूळ सनातनी हिंदू समाज असल्याचे विधान पू. मुरारी …

नाहाटा महाविद्यालयात पारंपारिक वेशभूषा दिन उत्साहात

भुसावळ- शहरातील नाहाटा महाविद्यालयात पारंपारिक वेशभूष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा आणि विविध कलाविष्कारांचे सादरीकरण केले. रांगोळी, चित्रकला, कोलाज , …

भुसावळ सावदा तालुक्यात 3.3 रे. स्के. भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांनी काळजी, घ्यावी भयभीत होवू नये – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

भुसावळ – भुसावळ तालुक्यात27 रोजी सकाळी 10.35 वाजता 3.3 रे. स्के. भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यामुळे भुसावळ तालुक्यात कोणत्याही प्रकारची जीवित व …

हिंदू गोर बंजारा लबाना व नायकडा समाज कुंभासाठी गोद्री कुंभ स्थळी संत महंतांचे आगमन : भव्य शोभायात्रेवर हेलीकॉप्टर द्वारे झाली पुष्पवृष्टी :

जामनेर, २४ जानेवारी – अ.भा. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ २०२३ गोद्री येथे २५ ते ३० जानेवारी दरम्यान होत आहे. या कुंभला …

अध्ययन कौशल्यातून होईल सुलभ अभ्यास :डॉ. जगदीश पाटील : यावलच्या कन्या विद्यालयात साधला विद्यार्थिनींशी संवाद

यावल – प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी काही क्षमताक्षेत्रे ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार अध्यापनाकडून अध्ययनाकडे किंबहुना स्वयंअध्ययनाकडे वाटचाल करताना अध्ययन कौशल्य विकसित केल्यास अभ्यास सुलभ …

संताजी महिला मंचच्या कार्यक्रमात निखिल जैन यांचे उद्योगाचे धडे तर प्राध्यापक डॉ.योगिता चौधरी यांची महिलांना स्वत्वाची ओळख :

बोदवड – येथील संताजी महिला मंच यांच्यातर्फे मकर संक्रांतीनंतर दरवर्षी हळद-कुंकू व गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. यावर्षीही रविवार दिनांक 22 /1/ 2023 रोजी मुक्ताई …

आता ग्रामसेवकांनाही बायोमेट्रिक अन् ते म्हणतात, ‘आमचं काम फिल्डवरच !’ नागरिकांची गैरसोय होणार दूर कामांना मिळणार अधिक :

भुसावळ:- आता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची दरवेळी वाट बघत ताटकळत बसण्याची, त्यांना शोधण्यासाठी धावाधाव करण्याची तसेच फोनवर संपर्क साधण्याची गरज नागरिकांना पडणार नाही. त्यांनाही आता बायोमेट्रिक …

बायोडिझेल तयार होत असल्याचा संशय : दोन कामगार ताब्यात पुरवठा विभागाच्या अभिप्रायानंतर पोलीस करणार पुढील कारवाई :

भुसावळ : शहरातील खडका एमआयडीसीतील एका कंपनीतील बायोडिझेल तयार केले जात असल्याच्या संशयातून डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी रविवारी कंपनीत धडक देत माहिती …

रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात : लाडूत गुंगीचे औषध टाकून प्रवाशांची लूट ; यूपीच्या भामट्यास रेल्वे सुरक्षा बलाने गुंगीच्या औषधीसह घेतले ताब्यात:

भुसावळ : रेल्वे प्रवासात प्रवाशांची गोड बोलून त्यांना गुंगीचे औषध टाकलेला लाडू देवून लुटणार्‍या युपीतील भामट्याला रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. आरोपीविरोधात यापूर्वी ठिकठिकाणी …

गोजोरे येथे चोरीचा प्रयत्न फसला : एक जखमी :

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथे रविवार रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास पाच अज्ञात चोरांनी धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांच्या झटापटीत युवक जखमी …

भुसावळचा सराईत गुन्हेगार मुकेश भालेराव एमपीडीए कायदयाअंतर्गत स्थानबद्ध :

भुसावळ : भुसावळ शहरातील सराईत गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेराव यास एमपीडीए कायदयाअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून नाशिक कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे .मुकेश प्रकाश …

वरणगांव व बोहर्डीत साकळीच्या पदयात्रेचे जोरदार स्वागत : बोहर्डीत पदयात्रेकरूनी घेतला भोजनाचा स्वाद :

वरणगांव – साकळी ते शेगांव पदयात्रा दिंडी सोहळा सोमवारी वरणगांव ते बोहर्डी मार्गे शेगांवला रवाना झाली . यावेळी पदयात्रेचे वरणगांव व बोहर्डी येथे जोरदार स्वागत …

साकेगाव क्रिकेट सामना, एस.पी.एल.विजेता एम्पायर मल्हार : सामन्यात ६ गडी बाद करणारा अशफाक पटेल मॅन ऑफ द मॅच तर अष्टपैलू कामगिरी करत १६१ धावा करणारा मोसिन पटेल मॅन ऑफ द सिरीजचा ठरला मानकरी “

भुसावळ:- शहरातील साकेगाव येथे महामार्ग लगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मॉर्निंग सीसी आयोजित एस पी एल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना जय महाराष्ट्र व एम्पायर …

आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंचतर्फे २६ जानेवारी रोजी हिरकणी महोत्सव 2023 चे आयोजन :

भुसावळ – येथील आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंच तर्फे २६ जानेवारी रोजी हिरकणी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे .टिंबर मार्केट येथीलश्री लक्ष्मी …

भुसावळात शहर शिवसेनेच्या वतीने चित्रकला स्पर्धा संपन्न :

भुसावळ – भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेयाबाबत सविस्तर वृत्त असे की आज 23 जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या …

वरणगावला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन कार्यक्रम जल्लोषात : राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती :

वरणगाव – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता बस स्टँड चौकात प्रतीमा पूजनासह अभिवादन कार्यक्रम मोठया …

भंगार गोडाऊनला भीषण आग जवळपास दोन लाखांचे साहित्य जळून खाक :

भुसावळ – शहरातील शिरपूर कान्हाळा रोडवर असलेल्या घोडे पीर बाबाच्या दर्ग्याजवळील भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली यात लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या …