वरणगाव येथे कोरोना बाधीत रुग्णांसाठी सीसीसी सेंटर सुरू करावे ; शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन ;

वरणगाव येथे कोरोना बाधीत रुग्णांसाठी सीसीसी सेंटर सुरू करावे ; शिवसेना भुसावळ तालुका तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन ;भुसावळ (प्रतिनिधि )-वरणगाव येथे कोरोना बाधीत रुग्णांसाठी सीसीसी …

भुसावळात म्युनिसिपल हायस्कुलमध्ये जय गणेश फॉऊंडेशन तर्फे सुरु होणाऱ्या कोविड सेंटरची वैद्यकीय अधिक्षकांकडून पाहणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरातील म्युनिसिपल हायस्कुलमध्ये लवकरच कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव जय गणेश फॉऊंडेशन तर्फे जळगांव सिव्हिल सर्जन कडे पाठविण्यात आलेला आहे या पार्श्वभूमिवर …

मोठी बातमी : महाराष्ट्रातील कडक निर्बंध १५ मे पर्यंत वाढविले…!

मुंबई – ब्रेक द चेनच्या अंतर्गत सध्या सुरू असलेल्या राज्यातील कडक निर्बंधांना 15 मे पर्यंत वाढविण्यात येत असल्याचा महत्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात …

12 अतिरिक्त विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार

भुसावळ -(प्रतिनिधी )-मध्य रेल्वेने पुढील अतिरिक्त विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १) 01105 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (मंगळवार) दि. ४.५.२०२१ पर्यंत …

भुसावळला ब्रेक द चेन अंतर्गत कारवाई सुरू ; पोलिसांना पहाताच भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांची उडाली भंबेरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळात शहरांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे तरीही नागरिकांना भीती वाटत नाही. राज्य सरकारने ब्रेक द चेन यासंदर्भात …

जळगावात कोरोनाचा कहर सुरुच ; आज २३ जणांचा मृत्यू ;

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. लॉकडाऊन लावूनही रुग्ण संख्या काही कमी होत नाहीय. आज दिवसभरात १ हजार १२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले …

भुसावळात पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या व्यापारी पोलिस मित्र संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद ;

भुसावळ (प्रतिनिधी )-‘ब्रेक द चेन’साठी राज्य सरकारने नियमावली लागू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. त्या बंद दुकानांमधून रात्रीच्या वेळेस चोरी होण्याची …

मुंबई – गोरखपूर आणि पुणे- गोरखपूर दरम्यान ग्रीष्मकालीन अतिरिक्त ट्रेन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पूर्णपणे आरक्षित असणा-या उन्हाळी विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिल्यानुसार : …

बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी करा ;-

जळगाव – कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची चाचणी करा. …

प्रवाश्याचा अल्प प्रतिसाद असल्याने तब्बल 19 गाड्या रद्द ;-

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाची साखळी तोडण्याकरीता सुरु असलेले लॉकडाउन व कडक निर्बंध यामुळे प्रवाश्याचा प्रतिसाद कमी मिळतोय तसेच प्रवाशी संख्या अत्यल्प असल्याने तब्बल 19 गाड्या रद्द …

वरणगाव समांतर मार्ग व कठोरा जोड रस्त्याचा प्रश्र लवकरच मार्गी लागणार – आ सावकारे ; प्रकल्प संचालकां सोबत केली पाहणी ;

वरणगाव – नव्याने तयार झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपद्री पासुन पुर्वीच्या असलेल्या महार्गाला फुलगाव ते आयुध निर्माणीच्या प्रवेश द्वारा पर्यतच्या समांतर रस्त्याची मागणी मागील काही दिवसा …

भुसावळ बाजारपेठ प्रभारी निरीक्षकपदी दिलीप भागवत तर मुक्ताईनगरला रामकृष्ण पवार – अमळनेरचा पदभार जयपाल हिरे तर अंबादास मोरे धरणगाव ; जिल्हा पोलिस दलात खांदेपालट :

जळगाव –जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पुन्हा जिल्ह्यातील पाच निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. भुसावळ बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत यांना आयपीएस अधिकार्‍यांपुढे नियंत्रण कक्षात यावे लागले असले …

सिटिंग कप्प्यात चार प्रवाशांना मुभा द्यावी: प्रा.धिरज पाटील; रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे शिवसेनेची मागणी-

भुसावळ (प्रतिनिधी )- सिटिंग कप्प्यात चार प्रवाशांना मुभा द्यावी अशी मागणी येथील शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी शिवसेनेतर्फे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे …

यावल तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी कोविड १९ करिता प्राणवायू सिलेंडर साठी 4,05,815 रुपये रक्कम केली जमा ; जे. टी.महाजनअभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूर येथे रक्कम केली जमा ;

यावल (प्रतिनिधी )- तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी यांनी जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूर येथे सिलेंडर covid-19 करिता लावण्यासाठी एकूण चार लाख पाच हजार …

तालुक्यातील वरणगाव येथील नगर परिषदेत माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांचा कामात होणारा हस्तक्षेप थांबवण्याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- वरणगाव नगर परिषदेत माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक गावातील काही विशिष्ट लोक नगरपरिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करताना दिसत आहेत नगरपालिकेची आलेली कामे परस्पर …

वरणगाव येथे कोरोना बाधीत रुग्णासाठी कोविड केअर सेंटर व अक्सिजन बेडची सुविधा त्वरित उपलब्ध करावी – भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे मागणी ; जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधि )-भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय आहे वरणगाव शहराला लागून ग्रामीण भागत असल्याने व खुद्द वरणगाव शहरातील लोकसंख्या पन्नास हजाराच्या जवळपास …

साई निर्मल फाउंडेशन तर्फे वाफ सप्ताहात सहभागी व्हावे – शिशिर जावळे याचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचा भयंकर प्रादुर्भाव संपूर्ण जगाला बघायला मिळत आहे. भारतातही कोरोना दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळे आता जगात कोरोना पासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे …

भुसावळ विभागातर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ विभागातर्फे ” आजादी का अमृत महोत्सव ” या संकल्पने मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आपल्या देशाला स्वतंत्र मिळून 75 …

कोविड रुग्णांना देशात कुठेहि उपचार घेता यावा – शिशिर जावळे यांची पंतप्रधान मोदीजी यांचेकडे मागणी. परराज्यातील कोविड रुग्णावर उपचार नाकारणाऱ्या राज्यांचे अनुदान रोखावे.

भुसावळ (प्रतिनिधी )-सध्या भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृत्यू दराचे प्रमाण सुद्धा आधी वाढत झालेले आहे. कोरोनाबाधित रुग्ण अंतिम टप्यात अपुऱ्याआक्सिजन व बेड …

केंद्रशासनाने भारतातील सर्व वकील वर्गास आर्थिक पॅकेज जाहिर करावे – अडँ. अभिजित मेने यांची मागणी ; पंतप्रधान यांना ऑनलाइन द्वारा दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधि )-भारतातील सर्व वकील वर्गास केंद्र शासनाने आर्थिक पॅकेज जाहिर करावे अशी मागणी भुसावळ येथील अडँ. अभिजित मेने यांनी केली असून याबाबत पंतप्रधान यांना …

भुसावळ रेल्वे विभागात आजादी का अमृत महोत्सव साजरा ; वर्चुअल मीट द्वारे आयोजित कवी समेंलनात कवितांचे सादरीकरण ;

भुसावळ (प्रतिनिधि )-भुसावळ रेल्वे विभागात आजादी का अमृत महोत्सव या संकल्पने मध्ये आज दिनांक 19 रोजी कवी संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. आपल्या देशाला …