राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मुंबई –राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील …

जळगावची केळी जाणार पाकिस्तानात ; खासदार रक्षाताई खडसेंचे कृषिमंत्रांना निवेदन ;

जळगाव –महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जळगावची केळी प्रसिद्ध आहे. लहान गावांमधली केळी आता मेट्रो सिटीजमध्ये निर्यात होऊ लागली आहे. मोठ्या शहरांमध्येही जळगाव जिल्ह्यातील दर्जेदार केळीला मागणीही …

भुसावळ माहेश्वरी तहसील सभेचा स्तुत्य उपक्रम ; पक्षांच्या खाद्यासाठी डब्बा वाटप ; पक्षांना जिवनदान मिळावे उदात्त उद्देश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ माहेश्वरी तहसील सभेद्वारे पक्ष्यांच्या पिण्या साठी पाणी व खाण्यासाठी धान्य मिळावे हा उदात्त उद्देश समोर ठेवून एक डब्बा बनवण्यात आला आहे या …

भुसावळात रेल्वेत भंगार सामानाला आग ; रात्रीचा थरार ; सुदैवाने जीवित हानी टळली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ येथे गुडस यार्डसमोर आरओएच डेपोच्या मागील परिसरात भंगार सामानाला शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास अचानक आग लागली . सुदैवाने जीवित हानी टळली.जवळच …

आठ जिल्ह्यात लागणार कठोर निर्बंध – राजेश टोपे

मुंबई –कोरोनाचा उद्रेक होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लादण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर …

मुंबई ते पुरी, हावडा दरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वे गाडया धावणार ; प्रवाशांना मिळाला वाढीव गाड्यांमुळे दिलासा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोविडच्या काळात रेल्वे प्रशासनाने मुंबई ते पुरी व हावड्याच्या दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. …

यावल शहरातुन एका उतारकरूच्या कुटुंबातील अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण ;शहरात एकच खळबळ पोलीसात गुन्हा दाखल ;

यावल ( प्रतिनिधी ) येथील शहरातील फैजपूर रोडवरील सुभानी पेट्रोल पंपासमोरील मोकळ्या जागेवर राहणाऱ्या एका उतारकरूच्या दोन ते अडीच वर्षाच्या मुलाला एका अज्ञात व्यक्तीने अपहरण …

भुसावळ काँग्रेस सेवा फौंडेशनच्या मीनाक्षी सुनील जावरे यांची जिल्हाउपाध्यक्षपदी निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ काँग्रेस सेवा फौंडेशनच्या शहराध्यक्ष मीनाक्षी सुनील जावरे यांची जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल यांच्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्ष ऍड. सुभाषचन्द्र गोडसे यांनी जळगाव जिल्हाउपध्यक्षपदी निवड केली …

कोरोनाचा उद्रेक : पुन्हा 15 जणांचा मृत्यू तर 1142 बाधीत आढळले – जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 91 हजार 327 वर : एकाच दिवसात 1222 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू ;

जळगाव –जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 1142 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1653 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत …

औषधांचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करा – जिल्हाधिकारी यांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी )-जिल्हाधिकारी कार्यालयाने शुक्रवारी एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून औषधांच्या काळा बाजारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यात म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला …

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यमधून उत्तराखंड राज्यात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आरटी पिसीआर निगेटिव्ह तपासणी रिपोर्ट अनिवार्य ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ विभागातील महाराष्ट्र ,मध्य प्रदेश राज्यामधून प्रवास करण्याऱ्या रेल्वे प्रवाशांना उत्तराखंड राज्यामध्ये पोहोचण्याआधी 72 तास आधी कोविडची आरटी पिसीआर निगेटिव्ह (RT-PCR Negative) तपासणी …

लसीकरणापूर्वीची सक्तीची कोरोना चाचणी रद्द करा – शिशिर जावळे यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनातर्फे 45 वर्ष व 45 वर्षावरील सर्वांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याकरिता शासनातर्फे मोठ्या …

संत एकनाथांची मानवतावादी अभंगवाणी ;

आज शुक्रवार, दि. २ एप्रिल २०२१ रोजी एकनाथ षष्ठी आहे. त्यानिमित्त प्रासंगिक लेख. संत एकनाथ महाराजांच्या अभंगांमध्ये विठ्ठलभक्ती, सूक्ष्म व चौफेर समाजनिरीक्षण, समाजातील दलित वर्गाविषयी …

नाशिक जिल्हा न्यायालय इमारतीस आग –

नाशिक : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीस आज गुरुवार 1 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य …

साकरीसह साकेगावात गावठी दारू केली जप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुका पोलिसांनी साकेगाव-शिंगारबर्डी भागातून संशयीत आरोपी भगवान नथ्थू कोळी 52, साकेगाव याच्या ताब्यातून 2700 रुपये किंमतीची गावठी 30 लीटर तर शिवाजी गोपाळ साळुंखे …

इरीन तर्फे भारतीय रेल्वेच्या विद्युत अभियंत्यासाठी “ऊर्जा व्यवस्थापन “या विषयावर एका आठवड्याचे प्रशिक्षण मॉड्युलची सुरुवात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-एक नवीन उपक्रम म्हणून, भारतीय रेल्वे विद्युत इंजिनीरिंग संस्था (इरीन), नाशिक ने भारतीय रेल्वेच्या विद्युत अभियंत्यासाठी “ऊर्जा व्यवस्थापन “या विषयावर एका आठवड्याचे प्रशिक्षण …

विरावलीत नवीन ग्रामपंचायत बांधकामासाठी 20 लाख रुपये मंजूर – मंत्री गुलाबराव पाटील, आमदार लता सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश : राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून निधी प्राप्त ;

यावल (प्रतिनिधी )-यावल तालुक्यातील विरावली येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 20 लाख रुपये मंजूर झाल्याचे पत्र ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून निधी …

आता 500 रुपयांत होणार कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये …