सुरत भुसावळ व नंदुरबार भुसावळ या रद्द करण्यात आलेल्या विशेष गाड्या नियमित वेळेत धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )–सूरत मार्गावरिलसुरत भुसावळ,अप डाऊन व नंदुरबार भुसावळ, अप डाऊन या विशेष रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेली विशेष गाडी ह्या आपल्या नियमित वेळेत धावणार आहे.गाडी …

कोरोना जिल्ह्यात 21 रुग्णांचा मृत्यू ; कोरोना बाधीत 1104 रुग्ण आढळले, 24 तासात 1058 रुग्णांची मात

जळगाव –जिल्ह्यात 24 तासात नव्याने 1104 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 21 रुणांचा मूत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत …

भुसावळ रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सध्या देशभरात कोरोना ची लाट पसरत असल्यामुळे रुग्ण संख्येत देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. महाराष्ट्रात सुद्धा कोरोना चा उद्रेक वाढल्याने लॉकडाउन करण्यात …

भुसावळात लॉकडाउनचे उल्लंघन ; ऑटो पार्टससह दोन दुकान उघडले, पालिका प्रशासनाने केला दंड वसूल ;

भुसावळ (प्रतिनिधि ) –कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असतांना येथील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज समोरील जगदीश ऑटोपार्ट या दुकानदाराकडून पालिका प्रशासनाने पाच हजार रुपये दंड वसूल …

रेमडेसिविरच्या बातम्या बघून मलाही कंटाळा आलाय; गुलाबराव पाटलांचा फडणवीसांना सल्ला

जळगाव: रेमडेसिविर इंजेक्शन्सची समस्या सध्या संपूर्ण राज्याला भेडसावत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यावरुन सुरु असलेल्या टीव्हीवरच्या बातम्या बघून आता मलाही कंटाळ आला आहे. विरोधी …

भाजीपाला, दूध उत्पादक व विक्रेत्यांचे सक्तीने लसीकरण करा: प्रा.धिरज पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )-केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासाठी वयाची अट १८ वर्षाची केली आहे तथापि १ मे पूर्वी भाजीपाला, दूध उत्पादक व दुध विक्रेत्यांचे सक्तीने लसीकरण करण्यात …

पाच दिवसात रेल्वेने येणार 110 टन द्रवरूप प्राणवायू : ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना – रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग ;

मुंबई –महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी 7 मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन …

वरणगावात केली जातेय अप्रशिक्षीतांकडून रॅपीडेंटिजनची चाचणी ; कोरोनाच्या नावाखाली पालिकेसह पोलिसांचा हलगर्जीपणा ;

वरणगाव – शहरासह परिसरात कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढल्याने नगर परीषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने रॅपीडेंटिजन टेस्ट सुरु केली आहे. मात्र त्यासाठी उपलब्ध टेक्नीशियन कडे …

भुसावळ शहरात पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी, भाजीपाला विक्रेत्यांना काटेकोर नियमांचे पालन करण्याचे दिले आदेश –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरांमध्ये आमचे सर्व पोलीस अधिकारी यांच्यासोबत कोरोनाच्या नियमावलीचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी आज आम्ही शहरांमध्ये राऊंड घेतला आहे. भुसावळच्या भाजीपाला मार्केटमध्ये …

भुसावळात कोविड रुग्णालयांची आरोग्य पथकाकडून तपासणी

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील चार खाजगी कोविड सेंटरची ग्रामीण व ट्रामा केअर रुग्णालयाच्या आरोग्य पथकाने रविवारी अचानक तपासणी केली. वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर चौधरी, डॉ. विक्रांत …

कोरोनाचा कहर : 24 रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1147 रुग्ण आढळले – आतापर्यंत कोरोनामुळे 1955 रुग्णांचा मृत्यू : 24 तासात 1209 रुग्णांची मात ;

जळगाव – जिल्ह्यात 24 तासात नव्याने 1147 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 24 रुणांचा मूत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. …

रुग्णांची फसवणूक करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करा : मुकेश गुंजाळ –

भुसावळ (प्रतिनिधी )- : राज्यातील रेमडेसीवर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवण्यासह दोष संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची फसवणूक करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई …

लॉकडाऊन किराणा दुकाने आता केवळ चार तास खुली राहणार –

मुंबई –राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या …

१८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय –

मुंबई –राज्यात आता १८ वर्ष वयापुढील असलेल्यासर्वांनाच कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून १८ वर्ष वयापुढील लोकांना लस देणे आवश्यक असल्याचा …

डोळ्यात मिरची पूड टाकून साकेगावच्या शेतकऱ्यास लुटले ; सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास ;

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील साकेगाव शिवारात भाजीपाला घेण्यासाठी दुचाकीने जाणार्‍या साकेगावच्या शेतकर्‍याला सिनेस्टाईलने दुचाकीवरुन आलेल्या 25 ते 30 वयोगटातील दरोडेखोरांनी मारहाण करीत व डोळ्यात मिरची …

भुसावळात कोविड रुग्णालयांची आरोग्य पथकाकडून तपासणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील चार खाजगी कोविड सेंटरची ग्रामीण व ट्रामा केअर रुग्णालयाच्या आरोग्य पथकाने रविवारी अचानक तपासणी केली. वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर चौधरी, डॉ. विक्रांत …

मुंबई -अमृतसर आणि पुणे -काझीपेठ विशेष गाडी पुढील आदेशापर्यंत रद्द ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – रेल्वे प्रशासन द्वारा सुरु करण्यात येत असलेली विशेष गाडी मुंबई -अमृतसर आणि पुणे -काझीपेठ विशेष गाडी पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली …

कमी प्रतिसादामुळे सुरत – भुसावळ व नंदुरबार – भुसावळ या विशेष रेल्वे गाड्या रद्द ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रवाश्याचा प्रतिसाद मिळत नसल्याने खालील विशेष रेल्वेगाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.यामध्येगाडी क्रमांक ०९००७ डाऊन सुरत भुसावळ विशेष दिनांक …

रक्तदानाच्या कार्यास सर्वानी सहकार्य करावे – मुख्याधिकारी संदिप चिद्रवार ; भुसावळात रक्तदान शिबीर ; 15 रक्तदात्यानी केले रक्तदान ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे .अनेक रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत आहे .ही गंभीरबाब लक्षात घेवून समाज व राष्ट्रहिताच्या कार्यास …

भुसावळात ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाला नगरसेवक पिंटू कोठारी यांनी स्वखर्चाने दिले ऑक्सिजन सिलेंडर – यापुढेही आवश्यकते नुसार नियमित ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा करणार – नगरसेवक पिंटू कोठारी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील साकेगाव शिवारातील ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाल मागील वर्षी जिल्ह्याधिकारी व पालकमंत्री व भुसावळ मतदार संघाचे आमदार यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात …

सीएसार निधीतून कोविड सुविधा उपलब्ध करा :–शिशिर जावळे जिल्हाधिकारी राऊत यांचेकडे मागणी. जिल्ह्यातुन होऊ शकतो करोडो रुपयांचा निधी उपलब्ध.

भुसावळ – जळगाव जिल्ह्यातील सध्या कोरोना रुग्णांचा मृत्यूचा दर हा वाढतो आहे आणि तशातच प्रचंड प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आणि अशा भयावह …