मुंबई (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर असतानाच नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावीत यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा प्रवेश करीत खळबळ उडवनू दिली आहे. …
मध्य रेल्वे ३०.१०.२०२५ रोजी उत्सवानिमित्त एकूण २५ विशेष सेवा चालविणार आहे.तपशील पुढीलप्रमाणे : मुंबई विभाग – ३०.१०.२०२५छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / लोकमान्य टिळक टर्मिनस येथून …
जळगाव (प्रतिनिधी)- सिझेरियन प्रसूतीनंतर काही दिवसांनी गंभीर गुंतागुंत झालेल्या 30 वर्षीय महिलेचा जीव डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ शल्यचिकित्सकांच्या तत्परतेमुळे वाचविण्यात आला. प्रसूतीनंतर पोटातील जखम …
मुंबई (प्रतिनिधी) : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या पत्रकारांच्या जागतिक संघटनेची सोलापूर जिल्हा नूतन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक …
नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली . शहादा तालुक्यातील बुडीगव्हाण परिसरात सराफ व्यावसायिक …
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात बसचे …
आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. कोणत्याही सरकारी किंवा बँकिंग कामासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. अशातच आता आधार कार्डबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. …
मुक्ताईनगर (| प्रतिनिधी) जळगाव शहरात चोरट्यांच्या वाढत्या घटनांमुळे निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ …
निवडणूक आयोगाने देशभरात मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा …
चाळीसगाव (प्रतिनिधी) : पुणे येथे रुग्णाला घेऊन जाणारी कार अडवून चोरट्यांनी कारमधील प्रवाशांकडून सव्वा लाखाचा ऐवज काढून पोबारा केला. ही घटना रविवारी पहाटे ४:१५ वाजेच्या …
मुक्ताईनगर, – मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरीनांदू शिवारात सोमवारी दुपारी तापी नदीकाठी वाळूचे ट्रॅक्टर कलंडल्याने ट्रॉलीखाली दबून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला दुसरा …
यावल (प्रतिनिधी ) – शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हेच खरी सेवा आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीने आर्थिक पारदर्शकतेसह प्रगतीचा आदर्श निर्माण …
मुंबई (वृत्तसंस्था )महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर आज वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज …
जळगाव : हद्दपार आरोपीसह त्याच्या दोघा साथीदारांना गावठी कट्टा, जीवंत काडतुस व धारदार कोयता अशा घातक हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस …
भुसावळ (प्रतिनिधी) : नगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी प्रशासनाने प्रारुप मतदार यादीवर तब्बल 5 हजार 399 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर पालिका स्थळपरिक्षण करुन पुढील प्रक्रिया …
यावल (प्रतिनिधी) : राज्याचे जलसंपदा मंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा राज्याच्या आगामी हिवाळी अधिवेशनात त्वरित …
भुसावळ (प्रतिनिधी ) – :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यात येणार …
मुंबई : महाराष्ट्रात बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी स्थलांतरितांच्या समस्येवर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संभाव्य धोक्यावर मात करण्यासाठी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शुक्रवारी …