बोरखेडा घटनेचा वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध ; गृहमंत्री यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे शेतात चार भावंडांच्या हत्याकांड प्रकरणी पीडीत कुटुंबाच्या भेटीसाठी आलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांची वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे …

दलित पँथरतर्फे निवेदनाद्वारे वांजोळे घटनेचा निषेध

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील वांजोळे येथे साडेसहा वर्षीय मूकबधीर बालिकेवर झालेल्या अत्याचार तसेच रावेर तालुक्यातील बोरखेडे येथे आदिवासी कुटुंबातील चौघा भावंडांच्या हत्येचा दलित पँथरने निषेध करीत …

भुसावळ लोहमार्गच्या पोलिस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांची नियंत्रण कक्षात तडका-फडकी बदली – सुरज सरडे यांच्याकडे पदभार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे व उपनिरीक्षक कैलास जाधव यांची औरंगाबाद लोहमार्गच्या नियंत्रण कक्षात तडका-फडकी बदली करण्यात आली असून त्याबाबत …

किसान रेल्वेला उत्तम प्रतिसाद ;भुसावळ विभागातून ३८९३ टन मालाची वाहतूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेत ७ ऑगष्ट २०२० पासून सुरु झालेली भारताची पहिली किसान रेल्वे आता  ट्रेंड सेटर बनली असून ही गाडी आता देवळाली आणि मुजफ्फरपूर …

भुसावळात किरकोळ कारणावरून तिघांवर चाकू हल्ला ;

भुसावळ (प्रतिनिधी )-एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून तीन जणांवर चाकू हल्ला झाल्याची घटना शहरातील खडका रोडवरील मुस्लीम कॉलनीमध्ये शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांना …

इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील सक्षम महिला अभियंत्यांची मोठी मागणी: प्रा.स्मिता चौधरी

भुसावळ,(प्रतिनिधी )-देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची मागणी वाढल्याने या क्षेत्रात निर्मितीसाठी शक्यता वाढल्या आहेत. साधारणत: सर्व क्षेत्रांत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची मागणी होत असते, तंत्रज्ञानाच्या या मागणीला तोंड देण्यासाठी …

पावसाचा फटका : दोन गाड्या रद्द ; दोघांच्या मार्गात बदल –

भुसावळ : पुणे-मिरज विभागातील भिलवडी आणि नांद्रे स्थानकांदरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वेने दोन गाड्या रद्द दोन दोन गाड्यांचा मार्ग वळवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या झाल्या …

औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांसह विविध प्रश्न सोडवावे -शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन ;

भुसावळ (प्रतिनिधी) –औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर संदर्भात स्थानिक रोजगार प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ,प्रदूषणाचे प्रश्न, छोट्या व्यावसायिकांचा राखेचा प्रश्न, अधिकाऱ्यांची मनमानी यासंबंधी अनेक तक्रारी असल्याने ऊर्जा मंत्रालयापासून …

निट परिक्षेत उत्तीर्ण खुशी बियाणीचे सर्वत्र कौतुक ;

-भुसावळ (प्रतिनिधी )-खुशी विनोद बियाणी हिला निटच्या परिक्षेत मिळाले 97.9 पर्सेंटाइल,भारतातून पंधरा लाख विदयार्थी निटच्या परिक्षेसाठी बसले होते त्या विदयार्थ्यामधुन सव्वीस हजार नंबरवर खुशी आली. …

वरणगावात सराफा दुकानात धाडसी चोरी : एक लाख ६२ हजारांचा ऐवज लंपास –

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील वरणगाव गावात राजमल ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी एक लाख ६२ हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. या घटनेने सराफा व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांच्या …

खुशी बियाणीला निट परीक्षेत घवघवीत यश ; 97.9 टक्के गुण प्राप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी)-भुसावळ येथील खुशी विनोद बियाणी हिला निटच्या परिक्षेत मिळाले 97.9 टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे .भारतातून पंधरा लाख विदयार्थी निटच्या परिक्षेसाठी बसले …

भुसावळ तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्षपदी- मेघःशाम शिंदे तर सचिव पदी ज्ञानदेव धांडे सर यांची निवड.

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची तालुका कार्यकारिणी निवड नुकतीच करण्यात आली यात अध्यक्षपदी मेघःशाम शिंदे तर सचिवपदी ज्ञानदेव धांडे यांची निवड …

नवीन बांधकाम नियमावली तात्काळ लागू करा क्रेडाई तर्फे अध्यक्ष चेतन पाटील सचिव सुधाकर सनंसे

भुसावळ ( प्रतिनिधी ) –मुंबई वगळता राज्यात अन्यत्र बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्वसमावेशक विकास नियमावली लागू करण्याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी क्रेडाई तर्फे अध्यक्ष …

खुशी बियाणीचे निट परीक्षेत घवघवीत यश ; 97.9 टक्के गुण प्राप्त ;

भुसावळ (प्रतिनिधीर )-भुसावळ येथील खुशी विनोद बियाणी हिला निटच्या परिक्षेत मिळाले 97.9 टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे .भारतातून पंधरा लाख विदयार्थी निटच्या परिक्षेसाठी …

पिडित बालिकेचे कुटुंब दबावाखाली भिम आर्मीचा आरोप : प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष

भुसावळ | प्रतिनिधी येथील सात वर्षीय बालिकेवर ३५ वर्षिय नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेनंतर संबंधित परिवारावर दबाव आणाला जात असल्यामुळे भिम आर्मीच्या पदाधिकारी या पिडीत परिवाराला …

सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक ‘ सृजन ‘ चे डीआर एम विवेक कुमार गुप्ता यांचे हस्ते प्रकाशन

भुसावळ (प्रतिनिधी )-सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक ‘ सृजन ‘ चे प्रकाशन शुक्रवार रोजी डी आर एम विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते पार पडले. ह्या …

भुसावळ तालुक्यात कमीत कमी दोन ते तिन शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरु करावे – कृऊबा समिती सभापती सचिन चौधरीं यांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ तालुक्यातील कापूस उत्पादक शेतक-यांच्या वतीनेतालुक्यात कमीत कमी दोन ते तिन शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी येथील कृषि उत्पन्न …

बोरखेडा येथे शेत रखवालदाराच्या चारही अल्पवयीन मुलांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या ;

     रावेर (प्रतिनिधी) –शहराच्या पुर्वेला बाेरखेडा रस्त्यावरील एका शेतात रहिवासी असलेल्या शेत रखवालदाराच्या चारही अल्पवयीन मुलांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी …

इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे स्वागत बोर्डाचे अनावरण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे औरंगाबाद रोडवर स्वागत बोर्डाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. डॉ.रश्मी शर्मा, संगीता बियाणी व आरती चौधरी यांच्या हस्ते या बोर्डाचे …

अनियमित पाणी पुरवठयामुळे वरणगावाकर त्रस्त ; आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन – शिवसेनेतर्फे इशारा ;

वरणगाव (प्रतिनिधी )-वरणगाव येथे पाण्याची परिस्थिती बिकट वारंवार आंदोलने करूनही तीच परिस्थिती असल्याने शिवसेनेचा मोठ्या आंदोलनाचा इशारा वरणगाव येथील बऱ्याच प्रभागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने …

नवदुर्गा मंडळांची मिटिंग संपन्न ; सुचनाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – पोलिस निरीक्षक दिलीप भागवत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील नवदुर्गा मंडळांची परवानगी धारक २० ते २५ मंडळाना बाजारपेठ पोलीस स्टेशनला बोलावून पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत गुरुवारीमिटिंग संपन्न झाली.यामध्ये मंडळाच्या अध्यक्षांना सूचना देण्यात …