भुसावळ तहसील कार्यालयात संत गाडगे महाराज जयंती साजरी –


भुसावळ (प्रतिनिधी )-
संत गाडगे महाराज जयंती यांची जयंती येथील तहसील कार्यालयात साजरी करण्यात आली.
संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस तहसीलदार
दिपक धिवरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी शशिकांत इंगळे,निवासी नायब तहसीलदार, संजय तायडे,नायब तहसीलदार,एस.आर.घुले नायब तहसीलदार
एस.एल.नागरे,महसूल सहाय्यक, भगवान शिरसाठ महसूल सहाय्यक,अमोल पाटील महसूल लिपिक, योगेश मुस्कवाड, महसूल सहाय्यक, दिपाली बोरसे महसूल सहाय्यक रुपाली अडकमोल अव्वल कारकून,अमोल पाटील,महसूल लिपिक, संजय सहारे यांचेसह
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *