भुसावळात सहा मंडळांविरुद्ध गुन्हे : चार फूटापेक्षा अधिक उंचीची बसवली मूर्ती –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील सहा दुर्गोत्सव मंडळांनी चार फुटापेक्षा मोठ्या उंचीची मूर्ती बसवू नये, अशा सूचना पोलिसांनी केल्यानंतरही नियमांचे उल्लंघण केल्याने त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा …

अमरावती येथील गुह्यातील सुमारे दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अमरावती शहर मधील नागपुरी गेट पो.स्टे.ला २०१८ साली भाग 5 गु.र.न १८४ / २०१८ भा.द.वी क.३६३,३६६,३७६ पो.स्को ४ व ६ दाखल असुन यातील …

भुसावळातील वाढती गुन्हेगारी मोडून काढणार – उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे

भुसावळ (प्रतिनिधी) –भुसावळ विभागात नव्याने रूजू झालेले उपविभागीयपोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पदभारस्विकारल्यानंतर २१ बुधवार रोजी प्रथमच पत्रकार परिषद घेतली.यावेळी वाघचौरे बोलत होते .भुसावळ शहर …

सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक सृजनचे प्रकाशन –

भुसावळ –सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक सृजनचे प्रकाशन नुकतेच डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याहस्ते करण्यात आले. प्रसंगी सिनी डीपीओ एन.डी.गांगुर्डे, रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी संपादक …

भुसावळातील प्रभाग 18 मध्ये अमृत योजनेच्या कामाला सुरुवात –

भुसावळ (प्रतिनिधी )-केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या अमृत योजनेच्या कामाला भुसावळातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये मंगळवार २० पासून प्रारंभ झाला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष …

अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शारदोत्सव ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच विद्यार्थिनीं शिवाय शांततेत उत्सवास प्रारंभ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचालित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात पाच दिवसीय शारदोत्सवाला नुकताच प्रारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष सोनू मांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. …

डॉ.मानवतकर यांच्या हॉस्पिटलची तोडफोड- गुन्हा दाखल –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील डॉ.मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी पंचशील नगर भागात एका तरुणास जुन्या भाडंणावरून लोंखडी रॉड ने मारहाण केल्याचा घटना घडली …

बंद घर टार्गेट ; घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील मुन्ना तेली यांच्या घराजवळ लक्ष्मी नगर भागात अज्ञात चोरट्यांने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ३७हजार रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा झाल्याची घटना घडली असून …

भुसावळ तालुका काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक संपन्न ;

भुसावळ (प्रतिनीधी )-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांचे आदेशान्वये,जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड.संदिप भैय्या पाटील यांचे नेतृत्वात तसेच उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समन्वयक …

जीवनात त्रिसूत्रांचा वापर करा – डॉ.दीपक म्हैसेकर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनापासून आपल्यासह कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्री सूत्रांचा वापर करणे आवश्यक आहे. ते तीन सूत्र म्हणजे मास्कचा वापर, सतत हात स्वच्छ धुणे तसेच शारीरीक …

मध्य रेल्वे २२ ऑक्टोबर पासून चालविणार उत्सव विशेष ट्रेन ;

भुसावळ (प्रतिनिधि )-प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने गोरखपुर /मडगांव दरम्यान उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.या गाड्या आरक्षित असतीललोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपुर …

भादली रेल्वे गेट २१ रोजी बंद ;

भादली रेल्वे गेट २१ रोजी बंदभुसावळ (प्रतिनिधी )-अभियांत्रिकी विभागाकडून देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी भादली-जळगाव दरम्यान असलेले रेल्वे गेट क्रमांक १४९ (लेव्हल क्रासिंग गेट) हे २१ …

कोरोना योद्धांचा सन्मान हा खऱ्या माणुसकीचा ‘ जागर ‘-मान्यवरांचा सूर जागर प्रतिष्ठान व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांचे संयुक्त आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जागर प्रतिष्ठान व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्यावतीने नुकताच कोरोना योद्धांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. जागर प्रतिष्ठान च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित …

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ(प्रतिनिधी )-रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड व अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची सी बी आय चौकशी होऊन आरोपींना मरेपर्यंत फाशी व्हावी तसेच भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे पाच …

भुसावळात वंचित बहुजन आघाडीतर्फे विविध मागण्यां साठी आ. सावकारेच्या कार्यालयासमोर निदर्शने व निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरातील नागरी समस्या सुटाव्यात, पंचशील नगरातील घरकुलांचा प्रश्‍न सुटावा यासह इतर न्याय मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजता वंचित बहुजन आघाडीतर्फे भुसावळचे आमदार …

अकोला रेल्वे स्थानकावर 100 फूट उंच राष्ट्रध्वज आणि डिझेल इंजिन स्मारकाचे लोकार्पण सोहळा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अकोला रेल्वे स्थानकावर बनवण्यात आलेले नवनिर्मित 100 फूट उंच राष्ट्रध्वज आणि डिझेल इंजिन स्मारक चे लोकार्पण सोहळा हा दिनांक आज 17 ऑक्टोबर 2020 …

एक वर्षांपासून फरार आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळयात ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –बाजारपेठ पोलीस स्टेशनला सप्टेंबर २०१९ पासूनगुन्हा दाखल गुह्यातील अट्टल फरार आरोपी शहरात आल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षकांना मिळल्यावरून पोलिस पथकाने घटनास्थळी पोहचून …

अवघ्या दीड तासात ६वर्षिय बालकास शोधले; बाजारपेठ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी ; मुलाला दिले आईच्या ताब्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-आई रागवल्याचा राग आलेल्या लहान मुलास अवघ्या दीड तासात बाजारपेठ पोलिसांनीशोधून आईघ्या ताब्यात दिल्याने ख़ाकीमधील माणुसकी अद्यापही जिवंत असल्याची जाणीव भुसावळकरांना झाली आहे …

भुसावळातील ३०४ वर्षांपूर्वीपासून असलेले भाविकांचे श्रद्धास्थान प्राचीन महालक्ष्मी मंदिर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील खडका रोड भागातील सुमारे ३०४ वर्षापूर्वीचे महालक्ष्मी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. सन २००१ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पूर्वी इथे …

अभ्यासासोबतच विद्यार्थी घेणार वाहतूक नियमांची माहिती ;

वरणगाव (प्रतिनिधी )- राज्यात दरवर्षी रस्ते अपघात होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते बरेच अपघात वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने होतात विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती केल्यास …

भुसावळात उद्या आमदारांसह नगराध्यक्षांच्या निवासस्थानासमोर निदर्शने – वंचित बहुजन आघाडीचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरातील नागरी समस्या सुटाव्यात, पंचशील नगरातील घरकुलांचा प्रश्‍न सुटावा यासह अन्य न्याय मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजता वंचित बहुजन आघाडीतर्फे भुसावळचे विद्यमान …