भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेने भुसावळ- बांद्रा टर्मिनस दरम्यान त्री साप्ताहिक आणि भुसावळ – सुरत/नंदुरबार प्रतिदिन विशेष गाड्या खाली दिलेल्या विवरणा नुसार चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
1)भुसावळ -बांद्रा टर्मिनस त्री साप्ताहिक विशेष गाडी
*गाडी क्रमांक -09014 अप विशेष दिनांक- 07.03.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवार,गुरुवार,रविवार ला भुसावळ हुन 17.40 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी बांद्रा टर्मिनस येथे 04.30 वाजता पोहचेल.
*गाडी क्रमांक – 09013 डाऊन दिनांक- 07.03.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवार,गुरुवार,रविवार ला बांद्रा टर्मिनस हुन 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी भुसावळ येथे 12.00 वाजता पोहचेल.
*स्टॉप-जळगाव,धरणगाव,अमळनेर,नरडाणा,शिंदखेडा,दोंडाईचा,नंदुरबार,नवापूर,बारडोली,भेस्थान ,नवसारी,बलसाड,
पालघर,विरार,बोरविली
*संरचना- 1 द्वितीय वातानुकूलित, 2 तृतीय वातानुकूलित, 6 शयनयान, 6 द्वितीय आसन श्रेणी.
2)भुसावळ-सुरत दैनिक विशेष गाडी
*गाडी क्रमांक -09008 अप विशेष दिनांक- 02.03.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज भुसावळ हुन 20.20 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी सुरत येथे 06.00 वाजता पोहचेल.
*गाडी क्रमांक – 09007 डाऊन दिनांक- 01.03.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज सुरत हुन 17.00 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी भुसावळ रात्री येथे 01.30 वाजता पोहचेल.
*स्टॉप- जळगाव,धरणगाव,अमळनेर,नरडाणा,शिंदखेडा,दोंडाईचा,नंदुरबार,खांडबारा,नवापूर,उकाई सोनगढ,व्यारा,
मढी,मॅन्ग्रोला,बारडोली,गंगाधरा,बागुमरा,चलथान,उधना
*संरचना- 3 शयनयान, 12 द्वितीय आसन श्रेणी.
3)भुसावळ-नंदुरबार दैनिक विशेष गाडी
*गाडी क्रमांक -09078 अप विशेष दिनांक- 02.03.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज भुसावळ हुन 09.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी नंदुरबार येथे 13.40 वाजता पोहचेल.
*गाडी क्रमांक-09077डाऊन दिनांक-02.03.2021
पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज नंदुरबार हुन 14.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी भुसावळ येथे 19.20 वाजता पोहचेल.
*स्टॉप- जळगाव,पाळधी,चावलखेडा,धरणगाव,टाकरखेडा,
अमळनेर,भोरटेक्स ,पाडसे ,बेटावद,नरडाणा,होल,
शिंदखेडा,विखरण,दोंडाईचा,रनाला,तिसी,चौपाले
*संरचना- 3 शयनयान, 12 द्वितीय आसन श्रेणी.
*आरक्षण : सर्व आरक्षित विशेष गाड्या क्र.09014,
09008 आणि 09078 या विशेष गाडयांचे बुकिंग 27.02.2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडतील.
*विशेष गाड्यांच्या प्रवाशांच्या विस्तृत माहितीसाठी
www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
*केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
*प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.



