भुसावळात साईलीला महिला बचत गटाकडून 7 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते आपल्या अल्पश्या रक्तामुळे आपण एखाद्याचे प्राण वाचू शकतो ‌. ही भावना मनात ठेवूनच येथील साईलीला महिला बचत गटाकडून 7 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .तरी रक्तदान करून आपले अमूल्य योगदान या शिबिरात द्यावे ‌.
शिबिरात शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पूर्ण पालन होईल. रक्तदात्यांना रेड क्रॉस चे प्रमाणपत्र मिळेल व रक्तदात्याची काळजी घेतली जाईल तरी इच्छुक रक्तदात्यांनी नावनोंदणी करीता ॲड जास्वंदी भंडारी
८८३०३०५३४० ,
नेहा यावलकर
७४९८९३६८३५ ,
पितांबर पाटील
९७३००६६३३५ ,
मंगेश पाटील
९५७९५४५६२६ ,
उत्कर्ष भंडारी
८६२४८५८९७० , यांचे कडे संपर्क साधावा असे आवाहन
आयोजकांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *