जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 194 बाधित, 219 रूग्ण बरे तर 06 रुग्णांचा मृत्यू –

जळगाव – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात 194 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 219 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच आजचे …

वाढदिवसाच्या खर्चाला आळफाटा देत प्राथमिक आरोग्य केंद्राला गरम व थंड पाण्याचे यंत्र व पाण्याची टाकी दिली भेट ; आयुध निर्माणीतील दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम ;

वरणगाव -(प्रतिनिधी ) – सध्या कोरोनाचा प्रर्दुर्भाव होत आहे. यामुळे छोट्या मोठ्य कार्यक्रमांना बंदी आहे. वीस लोकांच्या वर परवानगी मिळत नाही. यामुळे बहुतांश कार्यक्रम रदद् …

शिक्षकांच्या मूल्यमापन योजनेस शिक्षक परीषदेचा विरोध ; चाचण्यांवरून शिक्षकांचे मूल्यमापन नको : गिरीश नेमाडे

भुसावळ ( प्रतिनिधी )-शिक्षकांच्या कामांच्या मूल्यमापनावर आधारीत वेतन देण्या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेसह विविध शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर रद्द करण्यात आला होता …

पुष्पक एक्सप्रेसच्या वेगामुळेच चांदणी रेल्वे स्थानकाचा दर्शनी भाग कोसळल्याचे निष्पन्न ; सुदैवाने प्रवासी नसल्याने टळली जीवीतहानी : सिग्नल अ‍ॅड टेलिकॉम यंत्रणा ठप्प ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर-नेपानगर या दोन्ही स्थानकाच्या मध्ये असलेल्या चांदणी या लहान रेल्वे स्थानकावर असलेली दोन मजली इमारतीचा काही भाग बुधवारी दुपारी 3.55 वाजता …

माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींना अंतरीम जामीन मंजूर ; संपूर्ण रक्कम न्यायालयात केली जमा ;

भुसावळ (प्रतिनिधी )येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरीयांनी एका महिलेकडून ६० लाख ७० हजार रूपये घेऊन गाळेखरेदीस टाळाटाळ केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार हीरक्कम न्यायालयात …

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिकांच्या अंत्ययात्रेत गर्दी प्रकरणी गुन्हा –

जळगाव –जळगावचे सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या निर्णायक पाठपुराव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उसळलेल्या गर्दीत शासकीय नियमांचे उल्लंघण झाल्याप्रकरणी …

मुक्ताईनगर येथे भाजपच्या दहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश ; वरणगाव येथे शिवसैनिकांनी फटाके फोडून व मिठाई वाटून साजरा केला जल्लोष ;

वरणगाव –मुक्ताईनगर येथे भाजपच्या दहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भुसावळ शिवसेनेतर्फे वरणगाव बस स्टॅन्ड चौकात फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला .याबाबत सविस्तर वृत्त …

भुसावळात उद्या 45 वर्षांवरील नागरीकांना लसीकरण ; कोवॅक्सीन व कोविशील्डच्या 700 लस उपलब्ध : पाच केंद्रावर होणार लसीकरण ;

भुसावळ –कोरोनाचा एकीकडे थैमान कायम असताना प्रशासनाकडून लसीकरणाला वेग देण्यात आला आहे मात्र मध्यंतरी लस नसल्याने चिंता वाढली असतांना आता गुरुवारी लस उपलब्ध झाल्याने समाधान …

भुसावळ विभागातील नेपानगर व खंडवा दरम्यान असलेल्या चांदणी रेल्वे स्थानकाची इमारत कोसळली ;

भुसावळ – प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चांदनी रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे छत खाली पडल्याची घटना दि. २६ मे रोजी दुपारी ३.५५ वाजेच्या सुमारास घडली. अवघ्या …

जनमत प्रतिष्ठानतर्फे स्व, किसन नाले स्मरणार्थ अन्नदान ;

जळगाव – जनमत प्रतिष्ठानतर्फे स्व, किसन नाले स्मरणार्थ अन्नदान करण्यात आले . जनमत प्रतिष्ठान स्व,किसन नाले स्मरणार्थ मण्यारखेड शिवार 30परिवार यांना अन्नदान,लहान मुलांना बिस्कीट वाटप …

भुसावळातील प्रभाग 20 मध्ये रस्त्यांसह अन्य प्रश्‍न 15 दिवसात सुटणार – माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची ग्वाही : आर.ओ.जलसेवेचे उद्घाटन

भुसावळ –शहरात पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शाश्वत विकासात्मक कामे करण्यात आली आहेत, आगामी काळातही व्यापक कामांचे नियोजन आहे. शहरातील प्रभाग 20 मध्ये रस्त्यांसह नाले, पेव्हर …

जळगाव जिल्ह्यात आज २२१ नवे बाधित रुग्ण आढळले ; ७ जणांचा मृत्‍यू ;

जळगाव –जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण सख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहे. आज जिल्ह्यात दिवसभरात २२१ …

मुक्ताईनगरात भाजपाला धक्का : सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश ; उद्या चौघांचा प्रवेश ;

मुक्ताईनगर –येथील नगरपंचायती मधील भाजपाचे सहा नगरसेवकांनी आज २६ रोजी मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला तर चार नगरसेवक उद्या प्रवेश करणार आहेत.यामुळे राजकीय वर्तुळात …

पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यांमध्ये ‘यास” चक्रीवादळच्या पार्श्वभूमिवर खबरदारी ; तीन गाड्या रद्द ;

भुसावळ –पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यांमध्ये येणाऱ्या “यास” चक्रीवादळच्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणूनपुरी सुरत , अहमदाबाद पुरी, कामाख्या लोकमान्य टिळक टर्मिनस या तीन गाड्या रद्द करण्याचा …

मेहरूण स्मशानभूमीजवळील नालेसफाईला सुरवात ; पावसाळापूर्व नियोजनांतर्गत महापौर, उपमहापौरांकडून अधिकारी, कर्मचार्‍यांना स्वच्छतेचे आदेश;

जळगाव, ता. 26 –येथील प्रभाग समिती 3 मधील मेहरुण स्मशानभूमीजवळील नाला सफाईसह, नाल्याचे खोलीकरण व गाळ काढण्याच्या कामाला आज सकाळी महापालिकेतर्फे महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन …

दिलासादायक बातमी – कमी पॉझिटीव्हीटी दरात जळगाव जिल्हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर तर भंडारा जिल्हा पहिल्या स्थानी.

जळगाव प्रतिनिधी –जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढत असून ही जिल्ह्यासाठी …

स्थानिक स्वराज्य संस्थाचा ग्राहक कायद्यात समावेश करा – शिशिर जावळे यांची पंतप्रधानांकडे मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र सह बऱ्याच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणेजच महानगर पालिका,नगरपालिका, नगर परिषद- पंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती ,नागरिकांनी सेवासुविधा कर भरूनही त्यांच्या …

म्युनिसिपल पार्क भागात वर्षभरापासून गटारी वरील तुटलेल्या ढाप्याने नागरिकांची गैरसोय ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील मुनिसिपल पार्क भागात गेल्या एक वर्षापासून गटारी वरील ढापा तुटला असल्याने वाहन धारकांसह पादचाऱ्यांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. …

भुसावळात शिवसेनेतर्फे रिक्षाचालकांसाठी २७ रोजी मदत कक्षाचे उद्घाटन ; ऑनलाइन रजिस्ट्रेशन नोंदणीचा लाभ घ्यावा – योगेश बागुल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र सरकारने जाहिर केलेल्या योजने अंतर्गत परवानाधारक रिक्षाचालकांसाठी १५०० रुपये आर्थिक सहाय्य मिळण्याकरीता ऑनलाइन रजिस्ट्रेशन नोंदणी करण्याकरीता येथील शिवसेनेचे शहर संघटक योगेश बागुल …

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे पटना -मुंबई व मुंबई पटना रद्द-

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे रेल्वेने पटना -मुंबई व मुंबई पटना यागाड्या पुढीलसूचना मिळेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.तपशिल खाली दिलेल्यानुसार:ट्रेन नंबर 03259 पटना -मुंबई विशेष यात्रा …

भुसावळ रेल्वे हॉस्पिटलची कोरोना काळात महत्वाची भूमिका ; पहिला ऑक्सीजन प्लांट ; कोविड कक्षामध्ये १२८ बेडची व्यवस्था ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोविड १९ महामारी मध्ये सर्व ठिकाणी भीषण परिस्थतीशी सामना करीत आहे, त्यामध्ये भुसावळ रेल्वे हॉस्पिटल सुद्धा या महामारी दरम्यान सर्वतोपरी प्रयत्न पणाला लावूनअविरतपणेरुग्ण …