जनमत प्रतिष्ठानतर्फे स्व, किसन नाले स्मरणार्थ अन्नदान ;

जळगाव –

जनमत प्रतिष्ठानतर्फे स्व, किसन नाले स्मरणार्थ अन्नदान करण्यात आले .

जनमत प्रतिष्ठान स्व,किसन नाले स्मरणार्थ मण्यारखेड शिवार 30परिवार यांना अन्नदान,लहान मुलांना बिस्कीट वाटप करण्यात आली ,तसेच हरी विठ्ठल भागात भिलाती वस्तीत सुद्धा काल संध्याकाळी 30 परिवाराला अन्नदान व एका गरजू आजी आजोबा परिवाराला किराणा वाटप करण्यात आला, गरीब व गरजू लोकांना अन्नदान हे शेवटपर्यंत सुरूच ठेवण्याचा मानस आहे असे जनमत प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पंकज नाले यांनी सांगितले,, त्यावेळेस जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले , सर्वज्ञ बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुचित्रा ताई महाजन, मन्यारखेडा च्या माजी सरपंच शांताराम बागले,युवराज महाजन,श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान चे अध्यक्ष दीपक भाऊ दाभाडे ,कलाशिक्षक सुनील दाभाडे ,जि प शिक्षक विजय लुल्हे, पत्रकार दीपक महाले ,पोलीस सेवा संघटनेच्या हर्षाली पाटील व पत्रकार आबा मकासरे उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *