भुसावळ –
पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यांमध्ये येणाऱ्या “यास” चक्रीवादळच्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून
पुरी सुरत , अहमदाबाद पुरी, कामाख्या लोकमान्य टिळक टर्मिनस या तीन गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
तपशिल पुढील प्रमाणे – 1) ट्रेन क्रमांक 02827 पुरी सुरत विशेष दि. ३०.५.२०२१ रोजी सुटणारी
2) ट्रेन क्रमांक 08406 अहमदाबाद पुरी विशेष दि. २८.५.२०२१ रोजी सुटणारी
3) दि. २९.५.२०२१ रोजी सुटणारी ट्रेन क्रमांक 02256 कामाख्या लोकमान्य टिळक ही गाडी रद्द करण्यात आली आहे .
प्रवाश्यांनी कृपया याची नोंद घ्यावी.
— —-



