जळगाव –

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात 194 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 219 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच आजचे मृत्यू 06
जळगाव शहर- 22, जळगाव ग्रामीण- 13, भुसावळ- 15, अमळनेर-00, चोपडा-11, पाचोरा-05, भडगाव-01, धरणगाव-05, यावल-21, एरंडोल- 07, जामनेर-13, रावेर-20, पारोळा-02, चाळीसगाव-34, मुक्ताईनगर-05, बोदवड-13 आणि इतर जिल्हे 07 असे एकुण 194 बाधित रूग्ण आढळले आहे.


