राजकीय वादात शहर विकास भरकटण्याची भीती : भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी महिनाभर रजेवर :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ पालिकेत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शहरात सातत्याने राजकीय घडामोडी घडत आहेत. मात्र या राजकारणात शहराचा सर्वांगीण विकास कुठेतरी मागे पडत असल्याची भावना …

धोकादायक विद्युत पोल व तारांविषयी नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका: महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन :

निवेदन स्वीकारताना महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. भामरे यांनी संबंधित ठिकाणी तत्काळ पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी प्रभाग क्रमांक २० च्या …

कठीण वाटणारी संकल्पना, सोपी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे – डॉ. चंद्रमौली जोशी :

वरणगाव (प्रतिनिधी ) – गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात विमलाई गणित-विज्ञान मालेचे दुसरे पुष्प मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय रमेश वानखेडे यांच्या प्रतिमेचे …

भुसावळात आरोग्याचा वाण देणारे आगळेवेगळे हळदीकुंकू उत्साहात संपन्न : सक्षम नारी फाउंडेशन, एपीएस फिटनेस, व कमल गणपती हॉलचा कौतुकास्पद उपक्रम:

भुसावळ (प्रतिनिधी) -मकर संक्रांत म्हणजे इंग्रजी नववर्षातील पहिला मराठी सण. या सणानिमित्त महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकूला आरोग्याची जोड देत APS फिटनेस, सक्षम नारी फाउंडेशन व …

भुसावळात इराणी चैनचोर टोळीचा पर्दाफाश : ४० लाखांचे सोने, गावठी पिस्तूल व १६ दुचाकी जप्त : भुसावळ बाजारपेठ पोलीस व जळगाव गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक :

भुसावळ (प्रतिनिधी) –जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चैन चोरीचे गुन्हे करणाऱ्या भुसावळातील इराणी टोळीचा भुसावळ बाजारपेठ पोलीस व जळगाव गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश करण्यात आला …

स्पर्धा परीक्षा : बौद्धिक विकास, निर्णयक्षमता आणि कौशल्य वृद्धीची प्रभावी प्रक्रिया : अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला : व्याख्याते प्रा.डॉ.संदीप धापसे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.

माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे द्वितीय पुष्प भुसावळ (प्रतिनिधी …

भुसावळात ना. संजय सावकारे यांच्या हस्ते दिव्यांगांना बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींचे वाटप

भुसावळ (प्रतिनिधी):भुसावळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काम, शिक्षण, उपचार तसेच इतर गरजांसाठीही त्यांना अनेकदा दुसऱ्यावर अवलंबून राहावे …

ताप्ती लेडीज योगा क्लबतर्फे ‘वाण लुटूया आरोग्याचे’ हळदी-कुंकू समारंभ संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – ताप्ती लेडीज योगा क्लबतर्फे दि. 19 जानेवारी 2026 रोजी ताप्ती ग्राउंड येथे ‘वाण लुटूया आरोग्याचे’ या संकल्पनेवर आधारित आगळा-वेगळा हळदी-कुंकू समारंभ …

भुसावळ नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत स्थायी समितीचे गठन : भाजपाचे वर्चस्व : गटनेते सचिन चौधरीचा समर्थकांसह सभात्याग :

भुसावळ (प्रतिनिधी ) – जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार भुसावळ नगरपरिषदेची पहिली सभा आज १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली. या सभेत स्थायी समितीचे गठन करण्यात …

संत गाडगेबाबा रुग्णालय वाचविण्यासाठी भाजपचे ठिय्या आंदोलन : तोडफोड थांबवली; मुख्याधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना :

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात नगरपरिषदेचे दप्तर व संपूर्ण प्रशासकीय कारभार तातडीने स्थलांतरित करण्याच्या घोषणेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्षा गायत्री …

नमो एनर्जीवर धाड; ३० हजार लिटर डिझेलसदृश ज्वलनशील साठा जप्त : ३६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात; ‘गुजरात कनेक्शन’ उघड

भुसावळ (प्रतिनिधी):भुसावळ तालुक्यातील किन्ही-शिरपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या नमो एनर्जी ऑईल कंपनीच्या गोदामावर भुसावळ तालुका पोलीस व पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत तब्बल ३० हजार लिटर …

अहेमद शेख इब्राहिम कुरैशी यांची भुसावल शहर काँग्रेस अल्पसंख्यक विभागाच्या शहरअध्यक्षपदी नियुक्ती

भुसावल (प्रतिनिधी ) – भुसावल शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभागाच्या शहराध्यक्षपदी अहेमद शेख इब्राहिम कुरैशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जळगाव जिल्हा काँग्रेस …

धरणगाव येथे महाराणा प्रताप पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन

धरणगाव(| प्रतिनिधी )येथील बालाजी मंदिराजवळ राजपूत समाजाच्या वतीने हिंदू कुलभूषण, शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. सदर पूजन …

मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा अभियानात दीर्घकाळ टिकणाऱ्या ऑक्सिजनयुक्त वृक्षलागवडीवर भर देण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )- राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा अभियानाअंतर्गत केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता शाळांच्या प्रांगणात व परिसरात दीर्घकाळ टिकणाऱ्या ऑक्सिजनयुक्त …

भुसावळात महिलांच्या कलागुणांना वाव देणारा हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न : जय संताजी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ (प्रतिनिधी) — जय संताजी महिला मंडळ, भुसावळ यांच्या वतीने महिलांसाठी पारंपरिक सणाचे औचित्य साधत महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या सस्नेह हळदी-कुंकू समारंभाचे भव्य आयोजन करण्यात …

भुसावळ नगरपरिषद स्थलांतरावरून राजकीय वादळ; भाजप गटनेते युवराज लोणारी यांचा तीव्र विरोध

भुसावळ (प्रतिनिधी)भुसावळ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित सत्ताधारी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेचे विद्यमान दप्तर व प्रशासकीय कारभार संत गाडगेबाबा रुग्णालयात स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने शहरात राजकीय …

मध्य रेल्वेकडून भुसावळ–मिरज व अमरावती–पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या :

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ–मिरज आणि अमरावती–पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मार्गांवर …

लेवा पाटीदार महासंघाकडून सौ. पुनम विजय फालक यांचा गौरव म्हणजे आमच्या फालक परिवाराचा अभिमान ताप्ती एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोहन फालक

भुसावळ ( प्रतिनिधी) – येथील ताप्ती पब्लिक विद्यालयाच्या ऊपशिक्षीका, आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच मानाचा शाहु महाराज मानाचा नारी रत्न पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय संस्थेकडून शिक्षा …

प्रमाणपत्रांच्या पलीकडे जाणारे शिक्षण गरजेचे – अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला : व्याख्याते शैलेश पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.

भालोद – प्रतिनिधी हुशारी ही केवळ गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रांवरूनच ठरते का ? असा प्रश्न उपस्थित करत व्याख्याते शैलेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. आज प्रमाणपत्रासाठी शिक्षण …

भुसावळात पोलिसांवर हल्ला प्रकरणात पाच अटकेत : गावठी कट्ट्यासह १६ दुचाकी जप्त

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरातील खडका रोडवरील बडा खानका, मुस्लिम कॉलनी परिसरात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जोरदार कारवाई करत पाच संशयितांना अटक केली असून …

खडसे कॉलेजमध्ये पक्षी ओळख व पक्षीवैविध्य कार्यशाळा उत्साहात संपन्न :

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – येथील खडसे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी “Bird Identification & Avian Diversity in India” या विषयावर चातक निसर्ग संवर्धन संस्था यांच्या वतीने यशस्वी …