वडिलोपार्जित संपत्ती नावावर करण्यासाठी वाद घालणार्‍या मुलाचा पित्याकडून खून -रावेर तालुक्यातील घटना :

रावेर (प्रतिनिधी) : वडिलोपार्जित संपत्ती नावावर करण्यासाठी धिंगाणा घालणार्‍या मुलाचा पित्यानेच दोरीने हात-पाय बांधत व डोक्यात लाकडी मोगरी घालून खून केला. ही धक्कादायक घटना रावेर …

जामनेर, भुसावळ, सावदा तीन उमेदवार बिनविरोध; अधिकृत घोषणा माघारीनंतर

जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या छाननी प्रक्रियेत भाजपाला पहिली जागा बिनविरोध मिळाली आहे जामनेर, भुसावळ आणि सावदा येथे भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे …

मनमाड स्टेशनवर 380 मेट्रिक टन वजनाचे 12 मीटर रुंदीच्या पादचारी पुलासाठी 44 गर्डर केवळ 640 मिनिटांच्या ब्लॉकमध्ये उभारले ;

मनमाड – मध्य रेल्वेची पायाभूत सुविधा क्षमता – मनमाड स्टेशनवर 380 मेट्रिक टन वजनाचे 12 मीटर रुंदीच्या पादचारी पुलासाठी 44 गर्डर, प्रत्येकी 31 ते 35 …

रेल्वेच्या सतर्क महिला तिकीट परीक्षकाने ओळखले बनावट तिकीट ;

मध्य रेल्वेच्या महिला तिकीट परीक्षक सुजाता काळगांवकर यांनी १५.११.२०२५ रोजी एका प्रवाशाला बनावट सीजन तिकिटासह प्रवास करताना पकडले. तिकीट परीक्षक सुजाता काळगांवकर या छत्रपती शिवाजी …

भुसावळ केंद्रावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उसळली गर्दी ! नगराध्यक्ष जागेकरिता एकूण १८ अर्ज ; तर नगरसेवकांच्या ५० जागांसाठी एकूण ५३२ अर्ज ;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील अ दर्जा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी १७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असल्याने अर्ज केंद्रावर इच्छुक उमेदवार …

शेख हसीना यांना फाशीची शिक्षा –

बांगलादेशमध्ये झालेल्या २०२४ च्या हिसांचार प्रकरणात शेख हसीना यांच्यासह त्यांचे दोन वरिष्ठ सहकारी, माजी गृहमंत्री असदुज्ज्झमन खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) चौधरी अब्दुल्ला …

महिला पोलीसाच्या १५ वर्षीय मुलीवर सावत्र पित्याने केला पाशवी अत्याचार, पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ –

उत्तराखंड राज्यासह ; जळगाव पोलिस वसाहतीत घडला गुन्हा !जळगाव (प्रतिनिधी) – येथील पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलच्या १५ वर्षीय मुलीवर तिच्या सैन्य दलातून निवृत्त झालेल्या …

न्यायालयाच्या आदेशावर निवडणुकांचे भवितव्य : अन्यथा निवडणुका थांबवू : ‘सुप्रीम’ इशारा – पुढील सुनावणीवर निवडणुकांचे भवितव्य ?

मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अनेक शहरांमध्ये एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेपलीकडे गेल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला. या …

भुसावळात राष्ट्रवादी अजित पवार गटाने दिली अर्शिया अन्सारींना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी : रावेर लोकसभेतील पालिकांमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार – जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडेंची माहिती :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपासोबत शिवसेनेचा शिंदे गट सोबत गेला असलातरी राष्ट्रवादी अजित पवार गटाने वेगळी चूल मांडत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला …

भुसावळात पालिका निवडणूक : निवडणुकीत सहभागी 1200 कर्मचार्‍यांना गुरुवारी ईव्हीएम प्रशिक्षण

भुसावळ प्रतिनिधी) – भुसावळ पालिका निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि मतदान केंद्रांवरील तांत्रिक अडचणी कमी व्हाव्यात यासाठी प्रशासनाकडून कर्मचार्‍यांना गुरुवार, 20 व 27 रोजी …

भुसावळात पालिकेवर भाजपाच झेंडा फडकणार – मंत्री संजय सावकारे -भाजपाच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन ; भाजपाचे विराट शक्ती प्रदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी) : ढोल-ताशांचा जोरदार गजर, प्रत्येक भाजपेयीच्या गळ्यात भाजपाचा गमछा व डोक्यावर भगवी टोपी, कार्यकर्त्यांच्या हातात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा …

भुसावळात अजित पवार गट स्वबळावर लढणार : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे –

भुसावळ (प्रतिनिधी : भुसावळ नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी येथे केली. पक्ष कार्यालयात रविवारी सायंकाळी त्यांनी …

भुसावळात काँग्रेसकडून सौ. सविता प्रवीण सुरवाडे यांची नगराध्यक्षा पदासाठी अधिकृत उमेदवारी ;

भुसावळ, ( प्रतिनिधी ) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा काँग्रेस) पक्षाने भुसावळ नगरपरिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. सविता प्रवीण सुरवाडे (वय …

सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पाटील यांची निवड

जळगांव (प्रतिनिधी ) – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा जिल्हा प्रकल्प कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगांव यांच्या तर्फे स्वच्छ व हरित …

चेन्नई विद्यापीठात मलखांब खेळाडू सचिन जोहरे आणि तुषार जोहरे यांची उत्कृष्ट कामगिरी ; रौप्य पदके पटकावली ;

भुसावळ (प्रतिनिधी व) – चेन्नई विद्यापीठात अखिल भारतीय मलखांब विद्यापीठ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भुसावळ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मलखांब खेळाडू सचिन …

भुसावळ नगराध्यक्ष पदासाठी सौ. रजनी संजय सावकारे यांचा अर्ज दाखल,

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपालिका निवडणुकीचा आखाडा रंगला असतानाच शुक्रवार, 14 रोजी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती सौ. रजनी संजय सावकारे यांनी महिला …

सखी श्रावणी महीला बहुउद्देशीय संस्था भुसावळ तर्फे बालदिन उत्साहात साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी ) – सखी श्रावणी महीला बहुउद्देशीय संस्था भुसावळ तर्फे आज जिल्हा परिषद शाळा किन्ही तालुका भुसावळ येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम …

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने रावेर लोकसभा अंतर्गत सीसीआयचे ८ कापूस खरेदी केंद्र सुरु होणार…

रावेर लोकसभा अंतर्गत जळगांव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, शेंदुर्णी (पहूर), भुसावळ, चोपडा व बोदवड तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा येथे भारतीय कापूस महामंडळ …

भुसावळ पालिका निवडणुकीमुळे वाहनांची तपासणी सुरू : सर्वेक्षण केंद्र सक्रिय –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत रकमांची ने-आण, दारूची अवैध वाहतूक किंवा अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी शहराच्या चारही मार्गावर स्थिर सर्वेक्षण पथके नेमली आली …

पुण्यात भीषण अपघातानंतर वाहनांनी घेतला पेट : सात जणांचा मृत्यू ;

पुणे (bsl ) – : ब्रेक फेल झालेला कंटेनर इतर वाहनांवर आदळून कारवर आदळल्यानंतर सीएनजीचा स्फोट घडल्यानंतर तब्बल सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली. …

आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर मुक्ताईनगरसह तीन नगरपालिका निवडणुकांची जवाबदारी –

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठा फेरबदल केला आहे. जळगाव जिल्ह्यातील …