जय गणेश जेष्ठ नागरिक संघ भुसावळ येथे समुपदेशक सौ आरती चौधरींचे जेष्ठ नागरिकांना समुपदेशन :

भुसावळ – येथील जय गणेश जेष्ठ नागरिक संघात शहरातील समुपदेशक सौ.आरती चौधरी यांनी समुपदेशन केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष आर.आर.बावस्कर उपस्थित होते.प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते श्रीगणेश …

भुसावळात द केरला स्टोरी , ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद . निर्मोही आखाड्याचे संताची सुध्दा उपस्थिती.

भुसावळ—द केरला स्टोरी ,हा केरळ राज्यातील अतिशय गंभीर विषयावर आधारित सिनेमा आहे. तेथील मुली ,महिला बेपत्ता होण्याच्या घटना आजही घडत आहेत. केरळ राज्यातून बे पत्ता …

बेवारस महिलेस दिले जीवनदान : नारीशक्तीचे स्तुत्य उल्लेखनीय कामगिरी : घडवले माणुसकीचे दर्शन :

जळगाव –येथील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटिल व सहकारी सदस्यांनी रस्त्याचे कडेला बेवारस अवस्थेत पडलेल्या महिलेस रुग्णालयात दाखल करुंन वेळीच उपचार करण्यासाठी धाव घेतली …

जायंट्स गृप ऑफ वसुंधरा व प्रेरणा सहेली गृपचा शपथविधी संपन्न ; वसुंधरा गृपच्या नवनियुक्त अध्यक्ष मंदाकिनी केदारे व प्रेरणा गृपच्या नवनियुक्त अध्यक्ष मीना राजपूत यांनी घेतली शपथ :

भुसावळ –शुक्रवार दिनांक 5 मे रोजी जायंट्स ग्रुप ऑफ वसुंधरा व प्रेरणा सहेली गृपचा शपथविधी हॉटेल मल्हार मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला जायंन्टस गृपच्या अध्यक्षा …

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काळविटाला मिळाले जीवनदान : ( विहीरीत पडलेल्या काळविटाला अथक परिश्रमानंतर वन्यजीव प्रेमींनी काढले बाहेर )

कुऱ्हा – काकोडा – कुऱ्हा – काकोडा परिसरातील भोटा शिवारातील एका विहिरीत रात्रीच्या सुमारास काळविट पडल्याचे सकाळी संबधीत शेतकऱ्याच्या निदर्शनास आल्याने त्यांनी वन्यजीव प्रेमींना याची …

भुसावळात द केरला स्टोरी या चित्रपटाचा शानदार शुभारंभ : महाविद्यालयीन तरूणीसह महिलाचां प्रचंड प्रतिसाद :

भुसावळ – भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीज मध्ये द केरला स्टोरी या चित्रपटाला आज 5 मे पासून शुभारंभ झाला आज पहिल्याच दिवशी महाविद्यालयीन तरूणीसह महिलाचां प्रचंड …

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार कायम ? समितीच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय –

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. पवारांनी अचानक घेतलेल्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही धक्का बसला. शरद …

वरणगांव उड्डाण पुलावर भुसावळच्या दापंत्याचा अपघात :पती ठार तर पत्नी जखमी : (ढाके दापत्यानी प्राण वाचवण्याचे केले प्रयत्न )

वरणगाव – चांगदेव येथून देव दर्शन घेऊन नेमाडे दांपत्य हे भुसावळ कडे मोटरसायकलवरून जात असताना झालेल्या अपघातात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची …

भुसावळात भरदिवसा सिनेस्टाईल घरफोडी : 15 मिनिटात लाखोंचे दागिने लंपास -मुक्ताई कॉलनीत तीन घरे फोडली :

भुसावळ : कार मधून आलेल्या चोरट्यांनी अत्यंत वर्दळीच्या व पॉश एरीया म्हणून गणल्या जाणार्‍या तापी नगरातील अपार्टमेंटमधील बंद घरात सिनेस्टाईल घरफोडी करीत सुमारे एक लाखांचे …

भुसावळ शहरात दोन गावठी पिस्टल व दोन चॉपरसह तिन आरोपी जेरबंद.

भुसावळ – भुसावळ शहरात दोन गावठी पिस्टल व दोन चॉपरसह तिन आरोपी जेरबंद करण्यात आले असून एकुण 1,33,000/- रु. किं. चा. मद्देमाल हस्तगत करण्यात आला …

भुसावळात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार : पीडीता चार महिन्यांची गर्भवती, तरुणाविरोधात गुन्हा –

भुसावळात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार : पीडीता चार महिन्यांची गर्भवती, तरुणाविरोधात गुन्हा – भुसावळ : घरकाम करणार्‍या 14 वर्ष 3 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर …

सुयोग्य पद्धतीने वीज उपकरणे वापरल्यास वाढत्या वीज बिलावर नियंत्रण ठेवता येते – प्रा. डॉ दयाघन राणे : रोटरी क्लबमध्ये व्याख्यान संपन्न :

कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी प्रेसिडेंट ऋषी शुक्ला यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की आपण सर्वांनी महाऊर्जा या भारत सरकारच्या माहिती पत्रकामधील माहिती नुसार डॉ दयाघन राणे …

गावठी कट्टे व चॉपर सह तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे तीन इसमांकडे गावठी कट्टे व चॉपर बाळगत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ …

भुसावळ तालुक्यात अवकाळी पावसासह वादळात 56 घरांवरील पत्रे उडाली : 252 हेक्टरवरील पिकांचे नुकसान –

भुसावळ : शहरासह तालुक्यात 27 व 30 एप्रिल रोजी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसासह गारपीटीमुळे मकासह सूर्यफुल, उन्हाळी कांदा, केळी व पपईचे 251.96 हेक्टरवर नुकसान झाले …

अजय भोळे यांची भाजपच्या प्रदेश चिटणीसपदी निवड : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नियुक्ती :

भुसावळ – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत प्रथमच बदल केले आहेत. या नवीन बदलांमध्ये येथील धडाडीचे कार्यकर्ते अजय भोळे यांची …

दी केरला स्टोरी वर बंदी आणा-डायरेक्टर सह पूर्ण टीमवर गुन्हा दाखल करा : भुसावळ मुस्लिम मंचची मागणी :

भुसावळ – ५ मे पासून भारतात रिलीज होणारी दि केरला स्टोरी या हिंदी सिनेमावर भारत सरकारने बंदी आणावी तसेच या सिनेमाचे डायरेक्टर व कथाकार सह …

भुसावळ शहरातील अनेक भाग अद्यापही अंधारात – आज सायंकाळपर्यंत सर्व जोडणी पूर्ण होणार – महावितरण कंपनीचा दावा :

भुसावळ : शहरात शनिवारी झालेल्या वादळानंतर ठप्प झालेला वीजपुरवठा तिसर्‍या दिवशीही सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. शहरातील अनेक भागात अद्यापही वीजपुरवठा ठप्प झाल्याने नागरीक …

महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात शिवसैनिकांचे ८ मे रोजी महावितरण कार्यलयासमोर आंदोलन :

भुसावळ – ,शनिवारी भुसावळ तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजांच्या तारासह काही ठिकाणी विजेचे पोल वाकले होते झाडे पडलेली होती. परिणामी शनिवारी जवळपास ८० टक्के भाग …

भुसावळात 12 कोटींच्या कामांना ब्रेक : रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्याने ठेकेदार विनय बढे तीन वर्षांसाठी बॅन :

भुसावळ : तब्बल 778 दिवसांची मुदतवाढ देवूनही विशेष रस्ता अनुदानातील रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्याने भुसावळातील मे.विनय सोनू बढे अ‍ॅण्ड कंपनीला ‘ब्लॅकलिस्टेड’ करण्याबाबत सा.बां.विभागाच्या मुख्य …

मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने जळगावातील महिलेवर अत्याचार : भुसावळातील एकाविरोधात गुन्हा –

जळगाव : मुलाला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने जळगावातील एका भागातील 40 वर्षीय महिलेवर भुसावळातील एकाने वर्षभर अत्याचार करीत अडीच लाखांच्या रोकडसह दागिणे उकळण्याची घटना घडली. …

दावत-ए-इस्लामी हिंदचा भुसावळ उप कारागृहातील कैद्यांमध्ये ईद मिलन कार्यक्रम

भुसावळ – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दावत-ए-इस्लामी-हिंदच्या तुरुंग सुधारणा विभागांतर्गत भु सावळच्या उप कारागृहात कैद्यांमध्ये ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात दावत-ए-इस्लामीचे वक्ते …