भुसावळ येथे नृत्य संस्कार उत्साहात संपन्न जागतिक नृत्य दिना निमित्त आयोजन. नुपूर अँकॅडमी चा उपक्रम

भुसावळ – येथील नुपूर कथक डान्स अँकॅडमी आणि ब्राह्मण संघ यांचे वतीने जागतिक नृत्य दिना निमित्त आयोजित नृत्य संस्कार हा शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे …

ललवानी फाउंडेशन तर्फे स्व. ताराबाई ललवाणी , मनीत ललवाणी यांचा वाढदिवस व महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून ललवाणी आराधना भवन, शितल जल व स्व.मोतीभाऊ कोटेचा यांच्या तैलचित्राचे अनावरण :

भुसावळ – येथील ललवानी फाउंडेशन तर्फे कुऱ्हा पानाचे येथील ललवाणी फार्म या परिसरात जामनेर भुसावळ रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या पथिकांसाठी रणरणत्या उन्हात तहान भागावी म्हणून शितल …

द केरला स्टोरी सिनेमा कर मुक्त करा — शिशिर जावळे मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र.

भुसावळ—द केरळा स्टोरी हा केरळ राज्यातील अतिशय गंभीर विषयावर भेटला आहे मुली महिला विपत्या होण्याच्या घटना आजही घडत आहेत केरळ राज्यातून ते पत्ता झालेल्या तरुणआणि …

नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेने केला कामगार व हमाल बांधवांचा सन्मान : रुमाल वाटप करुन दिली सावली :

जळगाव – १मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगावतर्फे दिनांक 1 मे रोजी हनुमान मंदिर दाणा बाजार येथे हमाल बांधवांना रुमाल वाटप …

भुसावळात नकली सोने विक्री करुंन फसवणूक करणारी टोळी जेरबंद :

भुसावळ – शहरातील शिरपूर कन्हाळा रोडवरील द वर्ल्ड स्कूलजवळ शनिवार रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोन लाखात एक किलो सोन्याचे मनी देण्याची थाप मारून फसवणुकीचा प्रकार …

भुसावळनजीक विहिरीत पडलेल्या बिबट्याची 12 तासानंतर सुटका :

भुसावळ : शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शहरापासून जवळच व बियाणी मिलिटरी स्कूलजवळील चोरवड शिवारात येणार्‍या एका शेतात घडली. रविवारी …

भुसावळातील ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये सरस्वती देवीच्या मुर्तीची स्थापना.

भुसावळ -ताप्ती पब्लीक सीबीएसई इग्लिश मिडीयम स्कुल मध्ये दि २ मे रोजी सकाळी 10 वा. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक व त्यांच्या पत्नी कल्पना …

भुसावळात महिलांनी लुटला आठवणीतले माहेरचा आनंद : प्रतिष्ठा महिला मंडळाचां उल्लेखनीय कार्यक्रम :

भुसावळ – साडेतीन मुहूर्तातील महत्वाचा एक असा सण म्हणजे ‘अक्षयतृतीया सण होय . आपल्या खानदेशात या सणाचे खूप महत्व आहे , या सणाच्या निमित्ताने माहेरपणासाठी …

बेलव्हाय येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

भुसावळ – तालुक्यातील ग्रामपंचायत बेलव्हाय येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर विधी सेवा समिती व भुसावळ तालुका वकील संघ मार्फत घेण्यात आले.संविधानातील मुलभूत अधिकारात बालकांना असलेला शिक्षणाचा …

भुसावळ बाजार समितीसाठी 98 टक्के मतदान :आज मतमोजणी

भुसावळ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी शुक्रवारी सकाळी आठ ते चार या वेळेत शहरातील जामनेर रोडवरील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शांततेत मतदान प्रक्रिया पार …

निधन वार्ता- दिनकर देशमुख : उद्या अंत्ययात्रा :

भुसावळ : शहरातील कंटेनर रोड, रामायण नगर भागातील रहिवासी दिनकर भिकन देशमुख (83) यांचे अल्पशा आजाराने बुधवार, 26 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निधन झाले. …

भुसावळात चतुर्विध संघाचा तीन दिवसीय धार्मिक सोहळा उत्साहात

भुसावळ- येथील जैन चातुर्मास समिती आयोजित अक्षय तृतीया निमित्ताने तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याचे आयोजन पंचायती भवनात करण्यात आले होते. पहिल्या दिवशी बारा भावनांचा जप व …

समाजातील संघटन शक्तीने समाजाचा विकास घडू शकतो – आ. संजय सावकारे

भुसावळ ; समाज संघटन शक्ती हीच समाजाचा विकास करू शकते . असे प्रतिपादन आ. संजय सावकारे यांनी भुसावळ येथे केले .ते भुसावळ येथील लोणारी समाज …

भुसावळात ढोल ताश्यांच्या गजरात परशुराम जयंती उत्साहात साजरी : विलोभनीय शोभायात्राने वेधले लक्ष :

भुसावळ – अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर परशुराम जयंती 2023 22 रोजी धुमधडाक्यात मोठ्या उत्साहात भुसावळ शहरात साजरा करण्यात आला. प्रसंगी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचे दृश्य अत्यंत विलोभनीय, …

देशभरात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सदस्य नोंदणीचा शेवटचा टप्पा :नोंदणीसाठी सर्व पत्रकारांना आवाहन, त्वरित मिळणार प्रमाणपत्र

दिल्ली (प्रतिनिधी) : आठवीस राज्यांत, २९ हजार पत्रकाराचे जाळे विणणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या देशभरात सदस्य नोंदणीचा शेवटचा टप्पा आता सुरु झाला आहे. एका लिंकवर सदस्य …

भुसावळ स्पोर्ट अकॅडमी यांच्यावतीने तीन दिवसीय भव्य कराटे प्रशिक्षण वर्ग संपन्न :

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट अकॅडमी यांच्यावतीने तीन दिवसीय भव्य कराटे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. स्थानिक कमल गणपती हॉल शांतीनगर भुसावळ येथे दिनांक 21 एप्रिल ते …

पुस्तकांच्या वाचनाने निर्माण होतात आनंदाचे स्त्रोत – डॉ. जगदीश पाटील : सार्वजनिक वाचनालयात पुस्तकदिनानिमित्त तीनदिवशीय ग्रंथप्रदर्शन

भुसावळ – पुस्तकांमध्ये उत्कृष्ट लेखकांचे अनुभव आणि विचार असतात. पुस्तके वाचल्याने आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते. वाचनामुळे भाषेची कौशल्ये आणि शब्दसंग्रह विकसित होते. पुस्तके वाचणे हा …

प्रा. डॉ.डि.एम.ललवाणी राज्यस्तरीय समाज भूषण व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ- येथील श्रीमती प.क. कोटचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.डी. एम. ललवाणी यांचा तेजस फाउंडेशन, नाशिक यांच्यातर्फे औरंगाबाद येथील डाँ.मौलाना आझाद संशोधन केंद्र …

आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबातील मुलींचे कन्यादान : जेसीआय भुसावळ ताप्तीचां स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – जेसीआय भुसावळ ताप्तीने शहरातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबातील मुलींचे कन्यादान करून अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबविला . या उपक्रमामुळे वधू परिवारासह उपस्थितांचे मन …

भुसावळअष्टभुजा देवी यात्रा;बारा गाड्या उत्साहात संपन्न :

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिर यात्रे निमित्त आज बारा गाड्या ओढण्यात आल्या चैत्र शुद्ध.चतुर्दशी च्या दिवशी बारा गाड्या ओढण्याची परंपरा पिढ्यांनी पिढ्या …

बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न :

भुसावळ – बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे ४ एप्रिल रोजी वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी व प्रमुख अतिथी …