श्री. संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर व पंढरपूर चे गादीपती, ह.भ.प.प.पू. संत सदगुरु प्रसाद महाराज यांचे भुसावळात आगमन…

भुसावळ – श्री. संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर व पंढरपूर चे गादीपती, ह.भ.प.प.पू. संत सद् गुरू श्री प्रसाद महाराज यांचे दि .४ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथे आगमन झाले आहे. दि. ४ ते ७ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथील तलाठी – पवन नवगाळे यांच्या चितोड भुवन,गांधी चौक, भुसावळ येथील राहत्या घरी त्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि पानसुपारी (पाद्यपूजन) साठी खालील ठिकाणी दुपारी १२ ते संध्या ७ पर्यंत संपर्क करावा.

संपर्क – महेश नवगाळे (माऊली ज्वेलर्स)
9890015401, 8999632611
शुभम नवगाळे & नवगाळे कंस्ट्रक्शन
9325263206
पत्ता – सराफ बाजार, भुसावळ.