भुसावळात महाराणा प्रताप यांची जयंती जल्लोषात साजरी : डीजेच्या तालावर व फटाक्यांच्या आतीष बाजीत शांततेत मिरवणूक :

भुसावळ – येथिल राजपूत समाज बांधवांतर्फे विर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती निमित्त सोमवारी शहरातील नाहाटा कॉलेज पासून संध्याकाळी पावणे सात वाजता आमदार संजय सावकारे …

मध्यप्रदेश सरकारचे मुख्यमंत्री सिखो, कमाओ सारखे अभियान महाराष्ट्रात राबवा -शिशिर जावळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र :

,भुसावळ -नुकताच मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारने, मध्यप्रदेशामध्ये मुख्यमंत्री सिखो कमाओ योजनेस नुकतीच मंत्रिमंडळात मंजुरी दिली . यांचा एकमेव उद्देश आहे की राज्यातील …

भुसावळात रेल्वे कर्मचार्‍यावर हल्ला : चौघाविरोधात गुन्हा दाखल –

भुसावळ : रेल्वे यार्डात कार्यरत दोन कर्मचार्‍यांमध्ये ड्युटीच्या वादातून शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर ड्युटी संपून कर्मचारी घराकडे निघाल्यानंतर त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना एलोरा …

नूतन प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांचे पर्यावरण जागर प्रतिष्ठान तर्फे अडुळशाचे रोप देऊन केले स्वागत :

भुसावळनुकतेच नगर येथून बदली होऊन आलेले भुसावळ विभागाचे नूतन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांची भुसावळ नगर परिषदेचे ब्रँड अँबेसिडर तथा पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील …

रेल्वेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीतील दोन जणांना अटक :

भुसावळ – रेल्वे प्रवासात महिला प्रवासी झोपल्याची संधी साधून भुसावळ जंक्शनवरून गाडी सुटली असता, चोरट्याने खिडकीतून हात आत टाकत मंगळसूत्र चोरले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांत …

भुसावळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर : रास्ता रोको करीत निदर्शने : तहसीलदारांना कापूस भेट देत दरवाढ करण्याची मागणी

भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीच्या चौकशीसाठी बोलावून त्रास देण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी रास्ता रोको आंदोलन करीत तीव्र निदर्शने …

भुसावळ विभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी विक्रांत गायकवाड ; सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेर उपअधीक्षकपदी बदली –

भुसावळ : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या राज्यातील पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्यांना गृह विभागाला अखेर मुहूर्त गवसला आहे. राज्यातील १४० हून अधिक पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस …

भुसावळात दोन खून : आई व पत्नीची हत्या : शहरात खळबळ :

भुसावळ – भुसावळ शहरातील बालाजी लॉनमागील शगुन इस्टेटमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या वयोवृद्ध आईसह पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे …

आयुध निर्मणी मध्ये भीषण आग ; अनर्थ टळला !

भुसावळ – तालुक्यातील वरणगांव आयुध निर्माणी मध्ये दुपहरी चार वाजेच्या सुमारास सुरक्षेचे चार आणी पाच नंबर च्या घुमटी च्या मधे आग लागली . आग एवढी …

गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन साजरा ;

भुसावळ -अप्रगत राष्ट्रांच्या सशक्तीकरणासाठी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम तंत्रज्ञान” ह्या बोधवाक्याला अनुसरून जगभर जागतिक दूरसंचार दिन साजरा करण्यात आला भुसावळ श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड …

आयटी हार्डवेअर निर्मिती क्षेत्राला उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना – 2.0 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 17 मे 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयटी हार्डवेअर अर्थात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी लागणाऱ्या हार्डवेअर निर्मिती क्षेत्राला उत्पादन …

डॉ.शिवराज मानसपुरे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला

मुम्बई5डॉ. शिवराज मानसपुरे, MBBS, MD (शरीरशास्त्र) भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) 2011 बॅचचे अधिकारी असून त्यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून आज पदभार स्वीकारला …

भुसावळ व्यापारी खंडणी प्रकरणी एकाला अटक!

भुसावळ – भुसावळातील दोन व्यापाऱ्यांना हत्याकांडातील आरोपीच्या नावाने धमकावून खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी दिड ते दोन वाजेच्या सुमारास घडला होता. या प्रकरणी …

भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने जनजागृती कार्यशाळा संपन्न :

भुसावळ – l G 20 च्या मार्गदर्शनानुसार दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात भुसावळ राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली G 20 च्या मार्गदर्शनानुसार …

जयश्री इंगळे यांची आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदूत संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती.

भुसावळ – आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदूत संघटना यांच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यामधून भुसावळ तालुक्यातील अत्यंत सामान्य कुटुंबातील धडाडीच्या युवा महिला नेतृत्व सौ जयश्री इंगळे यांची आंतरराष्ट्रीय मानवधिकार …

भुसावळात महिला पतंजली योग समिती व जायंट्स वसुंधरा प्रेरणा सहेली ग्रुपतर्फे स्त्रीरोग तज्ञ डॉ वृषाली चौधरी यांचे मार्गदर्शन संपन्न ;

; भुसावळ – येथील महिला पतंजली योग समिती व जायंट्स वसुंधरा प्रेरणा सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तथा युनिट डायरेक्टर महानदा पाटील लग्नाच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या …

ललवानी फाउंडेशन तर्फे स्व. तारादेवी ललवाणी यांच्या प्रतिमेचे अनावरण व महिलांसाठी कुंभारी कृषी पर्यटन केंद्राला भेट

भुसावळ- येथील ललवाणी फाउंडेशन या संस्थेतर्फे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम .ललवाणी यांच्या मातोश्री च्या स्मृतीदिनानिमित्त ललवाणी फॉर्म मध्ये गणेश मंदिरात स्व. तारादेवी ललवाणी …

भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याला तीन लाखांचा गंडा –

भुसावळ : भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याची सोशल मिडीयावरील खात्यावर लिंक पाठवून अज्ञात भामट्याने सुमारे तीन लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात …

राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधूवन जवळ अपघात; एक तरूण जागीच ठार !

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील निंभोरा व कपिलवस्ती नगर मधील दोघे तरुण मोटरसायकलने खेडी येथे लग्नासाठी जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधूवन जवळ – रस्त्याच्या कडेला …

दादर-मनमाड आणि दादर-धुळे विशेष गाडीमध्ये कायमस्वरूपी डब्यांची वाढ

भुसावळ – दादर-मनमाड आणि दादर-धुळे विशेषला एक शयनयान आणि तीन सामान्य द्वितीय श्रेणी कायमस्वरूपी डब्बे अनुक्रमे दि. १८.५.२०२३ आणि २०.५.२०२३ पासून वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला …

सोशल मिडीयावर टाकला भावना दुखावणारा मजकूर : बामणोदच्या युवकाविरोधात पोलिसात गुन्हा –

फैजपूर : सोशल मिडीयातील व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवर दोन समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचा मजकूर टाकून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या शकील सलीम तडवी (२५, इंदिरानगर, बामणोद) …