शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची घेतली भेट : भुसावळ विधानसभा तसेच पुढील निवडणूक संदर्भात झाली चर्चा :

भुसावळ – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. श्री बाळासाहेब आंबेडकर हे भुसावळ येथे आदिवासी हक्क परिषदेच्या निमित्ताने आले होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री समाधान महाजन …

भुसावळात तरुणाची तापी पात्रात आत्महत्या :

भुसावळ – अनोळखी तरुणाने तापी पात्रात उडी मारत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. यावल रोडवरील तापी तापी नदीत एका युवकाने गुरुवारी दुपारच्या …

ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये दोन दिवशीय सेमीणारला प्रारंभ ;

भुसावळ.- येथिल ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये दोन दिवशीय सेमीणारचे आयोजन दि ८ जून पासून करण्यात आले आहे. यात शाळेतील शिक्षकांसाठीचे हे सेमीणार ठेवण्यात आले आहे. …

भुसावळ येथे दावत इस्लामी हिंदचे जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या संपन्न

भुसावळ : दावते इस्लामी हिंदच्या हज व उमरा विभागांतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भुसावळ ज्युनियर रेल्वे इन्स्टिट्यूट येथे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय हज प्रशिक्षणाचे …

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व नारीशक्ती बहुदेशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिवस साजरा

जळगाव – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. झाडे लावा झाडे वाचवा असे व्रत स्वीकारलेल्या नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था यांच्या …

वरणगाव शिवसेनेतर्फे उत्साहपूर्ण वातावरणात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त दुग्धाअभिषेक : प्रचंड घोषणाबाजीने परिसर शिवमय :

वरणगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक दिन वरणगाव शहर शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे नगरपरिषद जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक व पूजन करून …

नेवे वाणी समाज मंडळ भुसावळ आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेत जळगावचा गोविंदा संघ विजयी :

भुसावळ – येथील नेवे वाणी समाज मंडळ आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धा पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या ग्राऊंडवर पडल्या. या स्पर्धेत भुसावळ, जळगाव, साकळी, नाशिक, पुणे, बर्‍हाणपूर येथील …

शिवराज्याभिषेकदिनी शिवरायांना अभिवादन व गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार :

भुसावळ – येथील सार्वजनिक वाचनालयात शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थिनी समृद्धी …

सर्व बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक- उपविभागागीय पोलिस अधिक्षक कृष्णात पिंगळे : डीवायएसपी कार्यालयात बँक अधिकाऱ्यां सोबत बैठक संपन्न !

भुसावळ – जळगांव स्टेट बँक व कोल्ह्यापुर ज्वलर्स सराफ दुकानांवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडल्या असून या पार्श्वभूमीवर भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी …

भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे धावपटू विजय फिरके माथेरान मॅरेथॉनमध्ये द्वितीय”

भुसावळ – स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे धावपटू विजय फिरके यांनी माथेरान येथे नुकत्याच झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. दगडधोड्यांचा पन्नास किलोमीटरचा मार्ग त्यांनी सहा …

भुसावळ मधे प्रथमच इस्कॉन मंदिरामध्ये 300 किलो आंब्याचा भोग अर्पण व आंबावन महामहोत्सव साजरा

भुसावळ – आंब्याच्या या ऋतूत कृष्ण भक्तांनी प्रेमाचे प्रतीक म्हणून भगवान कृष्णा च्या संपूर्ण मंदिराला एक घनदाट आंब्यांच्या वनामध्ये परिवर्तित करून भगवान कृष्णासाठी मधुर हरिनाम …

शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप : भुसावळात शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात व जल्लोशात साजरा : प्रतिष्ठा महिला मंडळाचा स्तुत्य कौतुकास्पद उपक्रम : भुसावळकरांच्या डोळ्यांचे फिटले पारणे :

भुसावळ – हिंदवी स्वराज्य निर्माते, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून६ जुन २०२३रोजी आ. संजय सावकारे यांचे मार्गदर्शनाने तथाप्रतिष्ठा महिला मंडळ …

भुसावळात रिपााईचे युवा जिल्हाध्यक्षावर प्राणघातक हल्ला ;

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील खड़का येथील सरपंच यांच्या मुलगा तथा रिपााई चे युवा जिल्हाध्यक्षावर बुधवार रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला …

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार – विजय मंगलानी :

वरणगाव – कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांमध्ये पठारावस्था आलेली आहे मोबाईल व विविध मोबाईल मधील गेम्स मध्ये विद्यार्थी अडकले आहेत त्यांच्यामध्ये लेखनाचा सराव कमी झालेला आहे तसेच …

नांदगावात रेल्वेचा ब्लॉक : ईगतपुरी, देवळालीसह हुतात्मा एक्स्प्रेस रद्द –

भुसावळ : रीमोल्डींग कामासाठी मध्य रेल्वेच्या नांदगाव रेल्वे स्थानकावर ब्लॉक घेण्यात आला असून 29 व 30 मे रोजी आठ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. …

भुसावळ येथे जी. एन.आर एफ. तर्फे मोफत पाणपोईचे उद्घाटन :

भुसावळ – सध्या संपूर्ण भारतात उष्णतेची लाट सुरू असून, जळगाव जिल्ह्या चे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले असताना, नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठीदावत-ए-इस्लामी हिंदच्या (गरीब …

मेजर्स स्पोर्टस क्लब व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व मुलींसाठी कराटे प्रशिक्षण व सेल्फ डिफेन्स शिबीर संपन्न :

भुसावळ – मेजर्स स्पोर्टस क्लब व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व मुलींसाठी कराटे प्रशिक्षण व सेल्फ डिफेन्स शिबीर संपन्न झाले . …

सुनसगावातील सुदर्शन पेपर मिलला भीषण आग : कोट्यवधींचे नुकसान !

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव गावाजवळील सुदर्शन पेपर मिलला रविवारी सकाळी भीषण आग लागली. पाहता पाहता आगीचा विळखा संपूर्ण मिलमध्ये पसरल्यानंतर विविध भागात आगीचे लोण …

आमदार लता सोनवणे यांच्या वाहनाला डंपरची धडक !

जळगाव – आमदार लता सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला करंज गावाजवळ अपघात झाला असून यात ते किरपोळ जखमी झाल्याचे वृत्त …

नवजीवन एक्सप्रेस मधून मोबाईल चोरी :

भुसावळ – मध्य रेल्वे विभागातील बडनेरा रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी ट्रेन नंबर १२६५६ अप नवजीवन एक्सप्रेस कोच नंबर ८/२ बर्थ नंबर १४ वरील प्रवाशी सैय्यद मोहम्मद …

ब्रह्मकुमारी सेवा केंद्रातर्फे समर कॅम्प व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न…

भुसावळ – येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र भुसावळ द्वारा पाच दिवसीय विनामूल्य समर कॅम्प व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप शनिवार रोजी संपन्न झाला . …