भुसावळात अल्पवयीन युवतीचा विनयभंग : दोघांना अटक –

भुसावळ :शहरातील घोडे पीर बाबा दर्ग्याजवळ एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात 1 …

सोशल मीडियामुळे तरुणाईला अभिव्यक्ती स्वातंत्र्य –प्रा . डॉ. सुनील नेवे

भालोद – “सोशल मीडियामुळे तरुणाईला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले, सोशल मीडियामुळे तरुणाईच्या अभिव्यक्तीला चालना मिळाली आणि यामुळे तरुणाई मध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मोठी मदत झाली . …

जळगावात 4 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे भूमिपूजन -जळगाव जिल्हा वारकरी भवन हा इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : प्रस्तावित जिल्हा वारकरी भवन 55 एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित असून हे इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी …

भुसावळात संभाजी भिडे यांचेवर पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत :

भुसावळ- शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी हे आज जिल्हा दौर्‍यावर असून यावल येथे जातांना त्यांनी भुसावळला धावती भेट दिली यावेळी ढोल-ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी …

नाहाटा महाविद्यालयात उद्योजकता या विषयावर व्याख्यान :

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात “इन्क्युबेशन, इनोव्हेशन, इंट्रेपनरशिप आणि लिंकेज” या समिती अंतर्गत उद्योजकता या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित …

ओखा – मदुराई विशेष गाडीच्या कालावधीत वाढ

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे ने ओखा – मदुराई विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात येत आहे: ट्रेन क्र. ०९५२० ओखा – मदुराई साप्ताहिक विशेष …

महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या “आरमाराची प्रतिकृती” प्रदर्शन :

जळगाव :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्षे आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात “जाणता राजा” हे महानाटय झाले. जळगाव येथे महासंस्कृती महोत्सवात …

गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आज सामूहिक पारायण : भक्तांसाठी महाप्रसादाचे होणार दिवसभर वाटप ;

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे आज दि.३ रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या १४६ व्या प्रगट दिनानिमित्त सामूहिक पारायणासह विविध …

महिला वन कर्मचार्‍यास जीवे ठार मारण्याची धमकी अवैध लाकूड तस्करास अटक :

यावल – जंगलात अवैधरित्या वृक्षांची कत्तल करीत असतांना आढळुन आलेल्या एकाने कारवाईस गेलेल्या महिला वनकर्मचारी यांना शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली …

जळगावात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार : चौघां विरोधात गुन्हा –

जळगाव : जळगाव शहरातील श्रीराम कन्या शाळेजवळ 18 वर्षीय तरुणावर जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार, 1 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडला. …

अंजाळे येथील श्री जगन्नाथ महाराज मंदिरात 56 भोग नैवेद्य कार्यक्रम –

यावल : यावल तालुक्यातील अंजाळे येथील श्री जगन्नाथ महाराज मंदिरात सुरू असलेल्या श्री नवनाथ चरित्र संगीत कथा व अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहात गुरूवारी 56 भोग …

भुसावळात 3 मार्च रोजी बिसारा लेडीज इक्वॅलिटी रन –

भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडीज इक्वॅलिटी रनचे शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानावर रविवारख 3 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही …

बेलसवाडी येथे भारतीय बौद्ध महासभेचे महिला उपासिका शिबीर :

मुक्ताईनगर :- तालुक्यातील बेलसवाडी येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा जळगाव पुर्व अंर्तगत मुक्ताईनगर तालुका वतीने ग्राम शाखा बेलसवाडी येथे आज 01/03/24 शुक्रवार रोजी दहा दिवशीय …

गोहत्याबंदी असल्यावर देखील सर्रास होणाऱ्या गोहत्या थाबवाव्यात : गोसेवकांनी दिले निवेदन :

गोहत्याबंदी असल्यावर देखील सर्रास गोहत्या होते याची बातमी पुण्यातील गोरक्षक सामाजिक संस्था यांचे सदस्य मानद पशु कल्याण अधिकारी रुषीकेश कामठेव गोरक्षक ओम गुरुंग यांच्याकडुन पोलिसांना …

२ मार्च रोजी संभाजी भिडे यावल येथील व्यास मंदिरात . –

यावल – शनिवार दि.२ मार्च २०२४ रोजी समाज प्रिय संभाजी भिडे यावल येथील व्यास मंदिरात येणार असून ते विविध स्तरातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.संभाजी भिडे …

जळगावात दोन गावठी पिस्तूलासह दोघे पोलिसांच्या ताब्यात : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी :

जळगाव – जिल्ह्यासह शहरात गावठी पिस्तूल सापडण्याचे प्रकार सुरूच असून गुरुवारी दि. २९ फेब्रुवारी रोजी रात्री शहरातील मेहरूणमधील जे.के. पार्क येथे हातात गावठी पिस्तूल घेऊन …

विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ –

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ने भुसावळ -मुंबई सेंट्रल विशेष गाड्यांचा कालावधी वाढविणार आहे: ट्रेन क्र. ०९०५२ भुसावळ -मुंबई सेंट्रल त्रि-साप्ताहिक विशेष अधिसूचित …

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते जलाधिवास पूजन : श्री मंगळग्रह मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळा प्रसंगी खास उपस्थिती :

अमळनेर : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवार, १ मार्च रोजी मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित नूतन मूर्तींच्या …

जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन

भुसावळ – दि २९ – पश्चिम बंगाल मधील संदेश खाली येथील महिलांवर होणारा अत्याचार थांबावा व पिडित महिलांना न्याय मिळावा यासाठी जनजाती सुरक्षा मंच च्या …

लिनेस भुसावळ तर्फे गरीब व गरजू यांना खाऊ (ढोकळे) वाटप

भुसावळ – लिनेस भुसावळ तर्फे गरीब व गरजू यांना खाऊ (ढोकळे) वाटप करण्यात आले .गरीब व गरजू लोकांना सुद्धा विविध खाद्य पदार्थांचा आनंद मिळावा या …