भुसावळ – सकल लेवा महिला मंडळ भुसावळ परिसर आयोजि ‘आखाजी सण मोलाचा ” हा कार्यक्रम १० मे रोजी उत्साहात साजरा झाला. सदर कार्यक्रमासाठी
अरुण बोरोले,व डॉ.मिलिंद पाटील, जळगाव, डॉ. जे के भिरुड, सुधीर पाटील, प्रमोद नेमाडे, श्री.परीक्षेत बऱ्हाटे, निशिकांत कोलते, डॉ. बाळू पाटील, ॲड. प्रकाश पाटील, दिनेश भंगाळे, सौ रजनी सावकारे, सौ आरती चौधरी, डॉ.सौ नीलिमा नेहते, सौ स्मिता फालक, सौ कल्पना फालक, सौ.लक्ष्मी मकासरे, सौ. महानंदा पाटील, सौ.दिपाली बऱ्हाटे, भुसावळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ संध्या भोळे, सहभागी कलावंतांचा परिचय डॉ. सौ. भाग्यश्री भंगाळे, निवेदन सौ वर्षा लोखंडे , यांनी केले.
मंडळाच्या अध्यक्षा सौ मंगला पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व गौराई पूजन केले व उपाध्यक्षा सौ.प्रभाताई पाटील यांनी बहिणाबाईची भूमिका केली, कोषाध्यक्षा सौ. स्वाती भोळे यांनी कु. चित्रा पाटील, विप्रजा सिंग यांचे सोबत समूह गायन केले.
सहसचिव सौ कावेरी चौधरी यांनी आभार मानले. सचिव सौ राजश्री कोलते यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. दिग्दर्शन मुकेश खपली सर, वादन शंभू गोडबोले , मधु गोडबोले , यांनी केले




