निधन वार्ता : चेतन चौधरी.

भुसावळ –
CISF फरक्का वेस्ट बंगाल येथे कार्यावर असलेले चेतन लक्ष्मण चौधरी (३७) यांचे अल्पशा आजाराने दि ११ रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि.१३ रोजी दुपारी १ वा राहत्या घरून शिवाजी चौक नवीन प्लॉट रावेर येथून निघेल. त्यांच्या पाच्यात पत्नी, भाऊ, बहीण,वडील अआ परिवार आहे.ते लक्ष्मण नामदेव चौधरी यांचे मुलगा होत.